आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

MPSC Group C Bharti 2026 (5707 Posts) | महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘गट-क’ भरती 2026

MPSC Group C Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी एकूण 5707 पदांची मेगा भरती जाहीर झाली आहे. यामध्ये उद्योग निरीक्षक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक, तलाठी, सहायक मोटार वाहन निरीक्षक यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, डिप्लोमा किंवा पदवीधर (पदानुसार) आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2026 आहे.

MPSC Group C Bharti 2026 (5707 Posts) | महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘गट-क’ भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 उद्योग निरीक्षक 09
2 तांत्रिक सहायक 03
3 कर सहायक 282
4 सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क 461
5 लिपिक-टंकलेखक (मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व इतर कार्यालये) 1864
6 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क 1539
7 वरिष्ठ अभिलेखापाल/ वरिष्ठ लिपिक/ अभिलेखापाल, गट-क 11
8 सहायक अधीक्षक, गट-क 11
9 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क 254
10 लिपिक-टंकलेखक (विविध विभाग: शिधावाटप, नागरी पुरवठा, आदिवासी विकास, महसूल व वन विभाग) 934
11 लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग) 339
एकूण पद संख्या 5707

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
2 पदवीधर
3 (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
4 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
5 (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
6 कोणत्याही शाखेतील पदवी
7 कोणत्याही शाखेतील पदवी
8 कोणत्याही शाखेतील पदवी
9 मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F.Sc.)
10 (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
11 (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 04 02 01 01 01 00
2 02 00 01 00 00 00
3 110 55 35 25 28 29
4 180 85 60 40 46 50
5 720 350 240 160 186 208
6 600 290 200 140 153 156
7 05 02 02 01 01 00
8 05 02 02 01 01 00
9 100 50 35 20 25 24
10 370 180 120 80 93 91
11 130 65 45 30 33 36
शारीरिक पात्रता
सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी: पुरुष - उंची 163 सेमी, छाती 79 सेमी (फुगवून 5 सेमी जास्त); महिला - उंची 155 सेमी
इतर सर्व पदांसाठी: -
पदासाठी वयाची अट
क्र. 01 ऑक्टोबर 2026 रोजी वय
1 19 ते 38 वर्षे
2 19 ते 38 वर्षे
3 18 ते 38 वर्षे
4 19 ते 38 वर्षे
5 19 ते 38 वर्षे
6 18 ते 38 वर्षे
7 18 ते 38 वर्षे
8 18 ते 38 वर्षे
9 18 ते 38 वर्षे
10 19 ते 38 वर्षे
11 19 ते 38 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 05 वर्षे, OBC – 05 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 रु. 35,400 ते 1,12,400/-
2 रु. 29,200 ते 92,300/-
3 रु. 25,500 ते 81,100/-
4 रु. 35,400 ते 1,12,400/-
5 रु. 19,900 ते 63,200/-
6 रु. 25,500 ते 81,100/-
7 रु. 25,500 ते 81,100/-
8 रु. 25,500 ते 81,100/-
9 रु. 35,400 ते 1,12,400/-
10 रु. 19,900 ते 63,200/-
11 रु. 19,900 ते 63,200/-
प्रवर्ग फॉर्म फी
खुला प्रवर्ग ₹394/-
मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ ₹294/-
माजी सैनिक ₹44/-
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र
निवड प्रक्रिया
संयुक्त पूर्व परीक्षा (100 गुण) ➔ मुख्य परीक्षा (200 गुण) ➔ टंकलेखन कौशल्य चाचणी (लागू असलेल्या पदांसाठी) ➔ कागदपत्रे पडताळणी

MPSC Group C Bharti 2026 (5707 Posts) | महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘गट-क’ भरती 2026

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
विषय गुण मिनिटे
सामान्य क्षमता चाचणी (चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन चाचणी व अंकगणित) 100 60
एकूण मार्क: 100 | एकूण वेळ: 60 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील व महाराष्ट्रातील चालू घडामोडी.
नागरिकशास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन.
इतिहास आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.
भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश/ रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
अर्थशास्त्र भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परदेशी व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय धोरण इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था - अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.
सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र.
बुद्धिमापन चाचणी व अंकगणित बुद्धिमापन चाचणी - उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमवण्यासाठी प्रश्न. अंकगणित - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
Online अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 17 जुलै 2026
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा (Offline) तारीख 27 सप्टेंबर 2026/ 25 ऑक्टोबर 2026
आवश्यक कागदपत्रे
10वी, 12वी आणि पदवीची गुणपत्रिके व प्रमाणपत्रे
मराठी व इंग्रजी टंकलेखन (Typing) प्रमाणपत्र (लागू असलेल्या पदांसाठी)
शाळा सोडल्याचा दाखला (L.C.) किंवा जन्माचा दाखला
जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र (Caste Certificate & Validity)
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (NCL)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
दिव्यांग/ माजी सैनिक/ खेळाडू/ अनाथ आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास संबंधित प्रमाणपत्र
ओळखपत्र (आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स)
पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (स्कॅन केलेली)

MPSC Group C Bharti 2026 (5707 Posts) | महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘गट-क’ भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top