PDCC Bank Peon Bharti 2026 (289 Posts) | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती 2026

PDCC Bank Peon Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदांच्या एकूण 289 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे उमेदवार पुणे जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहेत ते या पदासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/08/2026 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत.

PDCC Bank Peon Bharti 2026 (289 Posts) | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती 2026

WWW.NavinNokari.com

क्र. पदाचे नाव संख्या
1 शिपाई 289
एकूण पद संख्या 289
क्र. शैक्षणिक पात्रता
1 12 वी उत्तीर्ण किंवा 12 वी समकक्ष पदवीका (Diploma) उत्तीर्ण
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
शारीरिक पात्रता
शिपाई पदाचे शारीरिक हालचालीचे कामकाज करणेकरीता शारीरिक दृष्ट्या सक्षम/ सदृढ असणे आवश्यक आहे.
Popup Age Calculator
पदासाठी वयाची अट
क्र. 01.08.2026 रोजी वय
1 18 ते 38 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – - वर्षे, OBC – - वर्षे, PWD – - वर्षे) (कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमाल 43 वर्षांपर्यंत सवलत)
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 195-10-225-12-285-14-355-16-435-19-530-24-650-29-795-34-965-34-1000-34-1170 (परिविक्षाधीन कालावधीत 12000 रुपये दरमहा)
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग 1650/- रुपये (+ 18% GST व सर्व्हिस चार्ज)

PDCC Bank Peon Bharti 2026 (289 Posts) | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती 2026

नोकरीचे ठिकाण
पुणे
निवड प्रक्रिया
ऑफलाईन परीक्षा ➔ कागदपत्रे पडताळणी ➔ मुलाखत
परीक्षेचे नाव: ऑफलाईन परीक्षा (OMR)
विषय गुण मिनिटे
शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती 20 -
बँकिंग व सहकार 15 -
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 15 -
कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था 10 -
बुध्दिमापन चाचणी 10 -
एकूण मार्क: 70 | एकूण वेळ: 75 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती -
बँकिंग व सहकार -
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी -
कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था -
बुध्दिमापन चाचणी -
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 04/08/2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/08/2026
ऑफलाईन परीक्षा दिनांक लवकरच कळविले जाईल
आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड
12 वी गुणपत्रक/ प्रमाणपत्र (किंवा समकक्ष पदविका)
मूळ रहिवासी प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र/ Domicile Certificate - 2018 नंतरचे)
विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत पतीचे अधिवास प्रमाणपत्र आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईझ फोटो (20 KB ते 50 KB)
स्वतःची स्वाक्षरी (10 KB ते 20 KB)

PDCC Bank Peon Bharti 2026 (289 Posts) | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top