CPCL Bharti 2026 (60 Posts) | चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) मध्ये भरती

Description:
BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये ‘नॉन-मॅनेजमेंट’ (टेक्निशियन व ऑपरेटर) पदांच्या एकूण 154 जागांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2026 आहे. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात नक्की वाचा.

CPCL Bharti 2026 (60 Posts) | चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) मध्ये भरती

WWW.NavinNokari.com

क्र. पदाचे नाव संख्या
1 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रॉडक्शन) 40
2 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल) 10
3 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल) 5
4 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इन्स्ट्रुमेंटेशन) 5
एकूण पद संख्या 60
क्र. शैक्षणिक पात्रता
1 3 वर्षे डिप्लोमा (केमिकल / पेट्रोलियम / पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी) किंवा बी.एस्सी. (केमिस्ट्री) + 3 वर्षे अनुभव
2 3 वर्षे डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) + 3 वर्षे अनुभव
3 3 वर्षे डिप्लोमा (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) + 3 वर्षे अनुभव
4 3 वर्षे डिप्लोमा (इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) + 3 वर्षे अनुभव
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 19 12 4 1 4 -
2 3 2 3 - 1 1
3 2 1 - - - 2
4 2 - 2 - - -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 01 जुलै 2026 रोजी वय
1 18 ते 30 वर्षे
2 18 ते 30 वर्षे
3 18 ते 30 वर्षे
4 18 ते 30 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 रु. 25,000 – 1,05,000/-
2 रु. 25,000 – 1,05,000/-
3 रु. 25,000 – 1,05,000/-
4 रु. 25,000 – 1,05,000/-
प्रवर्ग फॉर्म फी
General / OBC / EWS रु. 500/-
SC / ST / PwBD / ExSM / महिला फी नाही

CPCL Bharti 2026 (60 Posts) | चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) मध्ये भरती

नोकरीचे ठिकाण
चेन्नई, तामिळनाडू
निवड प्रक्रिया
संगणक आधारित परीक्षा (CBT) ➔ कागदपत्रे पडताळणी ➔ कौशल्य, प्राविण्य / शारीरिक चाचणी (SPPT)
परीक्षेचे नाव: Computer Based Test (CBT)
विषय गुण मिनिटे
जनरल ॲप्टिट्यूड (General Aptitude) 50 -
संबंधित विषयाचे ज्ञान (Discipline Knowledge) 70 -
एकूण मार्क: 120 | एकूण वेळ: 120 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
जनरल ॲप्टिट्यूड (General Aptitude) Verbal Ability, General Knowledge, Reasoning / Logical Deduction, Numerical Ability
संबंधित विषयाचे ज्ञान (Discipline Knowledge) संबंधित इंजिनिअरिंग शाखेचा व्यावसायिक अभ्यासक्रम
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 14 ऑगस्ट 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2026
परीक्षा (CBT) सप्टेंबर / ऑक्टोबर 2026
🗓 शेवटची तारीख : 11/09/2026
आवश्यक कागदपत्रे
10वी, 12वी आणि पदविका (Diploma) गुणपत्रिका व प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
जातीचा दाखला (Caste Certificate) (लागू असल्यास)
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (OBC साठी)
EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)
माजी सैनिक प्रमाणपत्र (ExSM उमेदवारांसाठी)
आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
पासपोर्ट साईज फोटो आणि सही

CPCL Bharti 2026 (60 Posts) | चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) मध्ये भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top