Malegaon MMC Bharti 2026 | मालेगाव महानगरपालिका Bharti 2026

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात 63 जागांसाठी ठोक मानधन तत्वावर थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) भरती जाहीर झाली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, सिस्टर इनचार्ज, स्टाफ नर्स, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि इतर पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2026 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मानधन व इतर अटी जाणून घेण्यासाठी ही माहिती पूर्ण वाचा.

Malegaon MMC Bharti 2026 | मालेगाव महानगरपालिका Bharti 2026

WWW.NavinNokari.com

क्र.पदाचे नावसंख्या
1वैद्यशास्त्र तज्ञ01
2बधिरशास्त्र तज्ञ02
3बालरोग तज्ञ02
4विकृतीशास्त्र तज्ञ01
5स्त्रीरोग तज्ञ02
6वैद्यकीय अधिकारी (MBBS)01
7वैद्यकीय अधिकारी (BAMS)03
8सिस्टर इनचार्ज / नाईट सुपरवायझर02
9सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)01
10प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ02
11क्ष-किरण तंत्रज्ञ02
12स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ09
13मिश्रक02
14ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ANM)09
15शस्त्रक्रिया गृह सहाय्यक02
16कक्ष सेवक06
17कक्षसेविका (महिला)06
18ड्रेसर02
एकूण पद संख्या53
क्र.शैक्षणिक पात्रता
1एम.डी (मेडिसिन) / एम.डी (अनेस्थेशिया) किंवा डी.ए / एम.डी (बालरोग) किंवा डी.जी.एच / एम.डी (शरीरशास्त्र) / एम.बी.बी.एस / बी.ए.एम.एस पदवी + 03 वर्षे अनुभव.
2H.S.C (विज्ञान) + जनरल नर्सिंग व मिडवाईफ पदविका (GNM) / B.Sc Nursing / PHN कोर्स + अनुभव + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी.
3रसायनशास्त्र / जीवशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र विज्ञान पदवी + DMLT + 03 वर्षे अनुभव.
4भौतिकशास्त्र / विज्ञान पदवी + क्ष-किरण तंत्रज्ञ प्रशिक्षण + 03 वर्षे अनुभव.
512 वी (विज्ञान) + डी. फार्म / बी. फार्म + 03 वर्षे अनुभव.
610 वी / 12 वी उत्तीर्ण + ANM कोर्स + 02 वर्षे अनुभव.
710 वी (S.S.C) उत्तीर्ण + संबंधित कामाचा 03 वर्षे अनुभव.
87 वी उत्तीर्ण + मराठी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक + 03 वर्षे अनुभव.
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
1------
क्र.शारीरिक पात्रता
1-
क्र.25/08/2026 रोजी वय
118 ते 38 वर्षे (खुला वर्ग)
218 ते 43 वर्षे (मागासवर्गीय)
वयामध्ये सवलत: मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार 05 वर्षांपर्यंत सवलत लागू.
क्र.प्रवर्गफॉर्म फी
1सर्व उमेदवारफी नाही (निरंक)
नोकरीचे ठिकाण
मालेगाव (जि. नाशिक)

Malegaon MMC Bharti 2026 | मालेगाव महानगरपालिका Bharti 2026

क्र.निवड प्रक्रिया
1➔ मूळ कागदपत्र पडताळणी ( छाननी )
2➔ थेट मुलाखत ( Walk - in Interview )
🗓 शेवटची तारीख : 25/08/2026
क्र.मुलाखतीचा पत्ता
1मनपा मुख्यालय, किल्ला समोर, मालेगाव, जि. नाशिक.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
जाहिरात प्रसिद्धी दिनांक14/08/2026
थेट मुलाखतीचा दिनांक व वेळ25/08/2026 (सकाळी 11:00 ते दुपारी 05:00)
क्र.आवश्यक कागदपत्रे
1संपूर्ण भरलेला अर्जाचा नमुना
2शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला / S.S.C. रेकॉर्ड
3शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण वर्षे, गुणपत्रिका व प्रमाणपत्रे
4शासकीय / निमशासकीय विभागातील कामाचा अनुभव दाखला
5संबंधित कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
6पासपोर्ट साईज फोटो

Malegaon MMC Bharti 2026 | मालेगाव महानगरपालिका Bharti 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top