Sindhudurg District Bank Bharti 2026 (32 Posts) | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक भरती

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग अंतर्गत शिपाई पदाच्या ३२ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी दि. २०/०८/२०२६ ते ३०/०८/२०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि इतर महत्त्वाची माहिती तपासा.

Sindhudurg District Bank Bharti 2026 (32 Posts) | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक भरती

WWW.NavinNokari.com

क्र.पदाचे नावसंख्या
शिपाई३२
एकूण पद संख्या३२
क्र.शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त मंडळाचे किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
------
क्र.शारीरिक पात्रता
उमेदवार शिपाई पदाच्या शारीरिक हालचालीचे कामकाज करणेकरिता शारीरिकदृष्ट्या सक्षम / सुदृढ असणे आवश्यक आहे.
क्र.३०/०८/२००६ रोजी वय
२१ ते ४० वर्षे (दि. ३०/०८/२००६ नंतरचा व दि. ३०/०८/१९८६ यापूर्वीच्या জন্মতারিখच्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.)
वयामध्ये सवलत नियमांनुसार लागू.
क्र.पदाचे नावपेमेंट स्केल
शिपाईरु. १५,०००/- (परिविक्षा कालावधी / Probation Period - १८ महिने राहिल.)

Sindhudurg District Bank Bharti 2026 (32 Posts) | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक भरती

क्र.वर्गफॉर्म फी
सर्व उमेदवारांसाठीरु. ६००/- (जीएसटीसह) विना परतीची (Non Refundable)
नोकरीचे ठिकाण
सिंधुदुर्ग
क्र.निवड प्रक्रिया टप्पे
ऑनलाइन अर्ज भरणा ➔ ऑनलाइन परीक्षा (लिखित परीक्षा) ➔ कागदपत्र पडताळणी ➔ मुलाखत ➔ अंतिम निवड
🗓 शेवटची तारीख : 30/08/2026
परीक्षेचे स्वरूप (लिखित परीक्षा)
विषयगुणमिनिटे
सहकार--
सामान्यज्ञान--
चालू घडामोडी--
मराठी भाषा ज्ञान--
बुद्धीमापन चाचणी-७५
परीक्षेचा कालावधी ७५ मिनिटांचा राहील. परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल. लेखी परीक्षा ९० गुणांची राहील व प्रत्येक प्रश्नास १ गुण राहिल.
विषयअभ्यासक्रम
सर्व विषयसहकार, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, मराठी भाषा ज्ञान, बुद्धीमापन चाचणी इत्यादी विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
संकेतस्थळावर अर्ज भरणे सुरु होण्याचा दिनांकदि. २०/०८/२०२६
परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदि. ३०/०८/२०२६ (रात्री २३.५९ वाजेपर्यंत)
ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांकदि. ३०/०८/२०२६
लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांकदि. ०२/०९/२०२६ ते ०४/०९/२०२६
लेखी परीक्षा दिनांक (परीक्षा पद्धत ऑफलाइन)रविवार दि. ०६ सप्टेंबर, २०२६
क्र.आवश्यक कागदपत्रे
१२ वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
रहिवास (अधिवास) दाखला (Domicile Certificate)
उमेदवाराचे अलीकडील पासपोर्ट साइज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादी)

Sindhudurg District Bank Bharti 2026 (32 Posts) | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top