Anganwadi Bharti 2026 (13 Posts) | अंगणवाडी भरती 2026

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अमरावती शहर पूर्व येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या १३ रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र महिला उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ सप्टेंबर २०२६ आहे.

Anganwadi Bharti 2026 (13 Posts) | अंगणवाडी भरती 2026

WWW.NavinNokari.com

क्र.पदाचे नावसंख्या
1अंगणवाडी सेविका (मानधनी सेवा) - उर्दू भाषिक2
2अंगणवाडी मदतनीस (मानधनी सेवा) - मराठी भाषिक10
3अंगणवाडी मदतनीस (मानधनी सेवा) - उर्दू भाषिक1
एकूण पद संख्या13
क्र.शैक्षणिक पात्रता
1कमान इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्षी). उर्दू भाषिक पदांसाठी उर्दू भाषेचे ज्ञान (लिहिणे व वाचणे) असणे आवश्यक.
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
1------
क्र.शारीरिक पात्रता
1-
क्र.31/08/2026 रोजी वय
118 ते 35 वर्षे (विधवा उमेदवारांसाठी कमाल 40 वर्षे)
शासन निर्णयानुसार वयात सवलत लागू राहील.
क्र.पदाचे नावपेमेंट स्केल
1अंगणवाडी सेविका / मदतनीसएकत्रित मानधन शासन निर्णयाप्रमाणे

Anganwadi Bharti 2026 (13 Posts) | अंगणवाडी भरती 2026

क्र.वर्गफॉर्म फी
1सर्व उमेदवारकोणतीही फी नाही
क्र.नोकरीचे ठिकाण
1अमरावती
क्र.निवड प्रक्रिया
1शैक्षणिक गुणपत्रिकांच्या आधारे 80 गुण ➔ अतिरिक्त गुण 20 गुण ➔ कागदपत्रे तपासणी
🗓 शेवटची तारीख : 17/09/2026
भरतीच्या महत्वाच्या तारखा
जाहिरात प्रसिद्ध दिनांक31 ऑगस्ट 2026
अर्ज सुरू होण्याची तारीख02 सप्टेंबर 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 सप्टेंबर 2026 (सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत)
क्र.आवश्यक कागदपत्रे
1रहिवासी प्रमाणपत्र / डोमेसाईल प्रमाणपत्र
2जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला (दहावी प्रमाणपत्र)
3शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका व प्रमाणपत्र (12 वी, पदवी इ.)
4जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र व स्वयंप्र घोषणापत्र
6विधवा असल्यास पतीचा मृत्यू दाखला व प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
7अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
8संगणक परीक्षा प्रमाणपत्र (एमएससीआयटी इ.)

Anganwadi Bharti 2026 (13 Posts) | अंगणवाडी भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top