UPSC CGS Bharti 2027: UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक पूर्व परीक्षा

UPSC Combined Geo-Scientist Examination 2027 जाहीर! भूवैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ पदांच्या 127 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी अर्ज करा.

UPSC CGS Bharti 2027: UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक पूर्व परीक्षा

WWW.NavinNokari.com

क्र. पदाचे नाव संख्या
1 Geologist, Group A 29
2 Geophysicist, Group A 0
3 Chemist, Group A 7
4 Assistant Geologist, Group B 34
5 Assistant Geophysicist, Group B 35
6 Assistant Chemist, Group B 6
7 Scientist B (Hydrogeology), Group A 5
8 Scientist B (Chemical), Group A 1
9 Scientist B (Geophysics), Group A 1
10 Assistant Hydrogeologist, Group B 7
11 Assistant Chemist, Group B 1
12 Assistant Geophysicist, Group B 1
एकूण पद संख्या 127
क्र. शैक्षणिक पात्रता
1 मान्यताप्राप्त विद्यापीठातून Geological Science किंवा Geology किंवा Applied Geology किंवा Geo-Exploration किंवा Mineral Exploration किंवा Engineering Geology किंवा Marine Geology किंवा Earth Science and Resource Management किंवा Oceanography and Coastal Areas Studies किंवा Petroleum Geosciences किंवा Geochemistry मधील पदव्युत्तर पदवी.
2 Physics किंवा Applied Physics किंवा M.Sc. Geophysics किंवा Integrated M.Sc. Exploration Geophysics किंवा M.Sc. Applied Geophysics किंवा M.Sc. Marine Geophysics किंवा M.Sc. Tech. Applied Geophysics मधील पदव्युत्तर पदवी.
3 Chemistry किंवा Applied Chemistry किंवा Analytical Chemistry मधील M.Sc. पदवी.
4 Geology किंवा Applied Geology किंवा Mineral Exploration किंवा Marine Geology किंवा Earth Science मधील पदव्युत्तर किंवा Integrated पदव्युत्तर पदवी.
5 Geophysics किंवा Exploration Geophysics किंवा Applied Geophysics किंवा Geo-Exploration किंवा Marine Geophysics किंवा Physics किंवा Applied Physics किंवा Applied Geology मधील M.Sc. किंवा M.Sc. Tech. किंवा Integrated M.Sc. पदवी.
6 Chemistry किंवा Applied Chemistry किंवा Analytical Chemistry किंवा Physical Chemistry किंवा Inorganic Chemistry किंवा Organic Chemistry किंवा Hydro-Chemistry किंवा Industrial Chemistry मधील M.Sc. किंवा Integrated M.Sc. पदवी.
7 Geology किंवा Applied Geology किंवा Marine Geology किंवा Hydrogeology मधील पदव्युत्तर पदवी.
8 Chemistry किंवा Applied Chemistry किंवा Analytical Chemistry मधील M.Sc. पदवी.
9 Physics किंवा Applied Physics किंवा M.Sc. Geophysics किंवा Integrated M.Sc. Exploration Geophysics किंवा M.Sc. Applied Geophysics किंवा M.Sc. Marine Geophysics किंवा M.Sc. Tech. Applied Geophysics मधील पदव्युत्तर पदवी.
10 Geology किंवा Applied Geology किंवा Marine Geology किंवा Hydrogeology मधील पदव्युत्तर पदवी.
11 Chemistry किंवा Applied Chemistry किंवा Analytical Chemistry किंवा Physical Chemistry किंवा Inorganic Chemistry किंवा Organic Chemistry किंवा Hydro-Chemistry किंवा Industrial Chemistry मधील M.Sc. किंवा Integrated M.Sc. पदवी.
12 Geophysics किंवा Exploration Geophysics किंवा Applied Geophysics किंवा Geo-Exploration किंवा Marine Geophysics किंवा Physics किंवा Applied Physics किंवा Applied Geology मधील M.Sc. किंवा M.Sc. Tech. किंवा Integrated M.Sc. पदवी.
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
1-----10

UPSC CGS Bharti 2027: UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक पूर्व परीक्षा

क्र.शारीरिक पात्रता
1उमेदवार परीक्षेसाठी प्रवेशासाठी सरकारच्या नियमांनुसार शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या फिट असले पाहिजेत.
🗓 शेवटची तारीख : 22/09/2026
क्र.01.01.2027 रोजी वय
1किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३२ वर्षे असावे (उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९५ पूर्वी आणि १ जानेवारी २००६ नंतर झालेला नसावा).
वयामध्ये सवलत: शासकीय कर्मचाऱ्यांना आणि नियमांनुसार SC / ST / OBC / PwBD / माजी सैनिकांना कमाल वयात नियमानुसार सवलत लागू राहील.
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 ₹56,100 – ₹1,77,500, Pay Level 10
2 ₹56,100 – ₹1,77,500, Pay Level 10
3 ₹56,100 – ₹1,77,500, Pay Level 10
4 ₹47,600 – ₹1,51,100, Pay Level 8
5 ₹47,600 – ₹1,51,100, Pay Level 8
6 ₹47,600 – ₹1,51,100, Pay Level 8
7 ₹56,100 – ₹1,77,500, Pay Level 10
8 ₹56,100 – ₹1,77,500, Pay Level 10
9 ₹56,100 – ₹1,77,500, Pay Level 10
10 ₹47,600 – ₹1,51,100, Pay Level 8
11 ₹47,600 – ₹1,51,100, Pay Level 8
12 ₹47,600 – ₹1,51,100, Pay Level 8
क्र.वर्गफॉर्म फी
1OBC / EWS₹ 200 / -
2महिला / SC / ST / PwBDकोणतीही फी नाही
क्र.नोकरीचे ठिकाण
1संपूर्ण भारत
क्र.निवड प्रक्रिया
1स्टेज-I : पूर्व परीक्षा (Objective Type) ➔ स्टेज-II : मुख्य परीक्षा (Descriptive Type) ➔ स्टेज-III : मुलाखत / व्यक्तिमत्त्व चाचणी (Personality Test)
पूर्व परीक्षा (Stage-I) अभ्यासक्रम व गुण
विषयगुणमिनिटे
पेपर-I : सामान्य अध्ययन (General Studies)100120
पेपर-II : संबंधित स्ट्रीम विषय (Geology/Geophysics/Chemistry)300120
एकूण मार्क: 400
विषयअभ्यासक्रम
पेपर-I (सामान्य अध्ययन)राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी, भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, भारतीय आणि जागतिक भूगोल, भारतीय राजकारण आणि शासन, आर्थिक आणि सामाजिक विकास, पर्यावरण आणि सामान्य विज्ञान.
पेपर-II (विषयनिहाय)भौतिक भूविज्ञान, स्ट्रक्चरल जिओलॉजी, मिनरॉलॉजी, इग्नियस पेटोलॉजी, मेटामॉर्फिक पेटोलॉजी, सेडिमेंटोलॉजी, पेलिओन्टोलॉजी, स्ट्रॅटिग्राफी, इकॉनॉमिक जिओलॉजी, हायड्रोजोलॉजी आणि संबंधित स्ट्रीमचे उन्नत विषय.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
जातफेरी/अधिसूचना प्रसिद्ध झाल्याची तारीख02.09.2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख22.09.2026 (संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत)
पूर्व परीक्षा तारीख (Preliminary Exam)10.01.2027
मुख्य परीक्षा तारीख (Main Exam)19.06.2027 आणि 20.06.2027
क्र.आवश्यक कागदपत्रे
1वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला किंवा मॅट्रिक प्रमाणपत्र)
2शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका
3जात प्रमाणपत्र (लागू असल्यास - SC/ST/OBC/EWS)
4वयामध्ये सवलत किंवा शुल्क सवलतीसाठी आवश्यक प्रमाणपत्र
5दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास - PwBD)
6ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड इ.)

UPSC CGS Bharti 2027: UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक पूर्व परीक्षा

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top