SBI Specialist Officers Bharti 2026 (207 Posts)

SBI Specialist Cadre Officers Bharti 2026 अंतर्गत State Bank of India मध्ये 207 Specialist Cadre Officer पदांची भरती जाहीर झाली आहे. Zonal Head, Regional Head, Relationship Manager-Team Lead, Investment Specialist, Investment Officer, VP Wealth आणि AVP Wealth पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. शैक्षणिक पात्रता पदानुसार पदवी किंवा संबंधित व्यावसायिक पात्रता असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2026 आहे.

SBI Specialist Officers Bharti 2026 (207 Posts)

WWW.NavinNokari.com

क्र. पदाचे नाव संख्या
1 Zonal Head (Retail) 1
2 Regional Head (RH) 5
3 Relationship Manager-Team Lead 24
4 Investment Specialist (IS) 9
5 Investment Officer (IO) 4
6 VP Wealth 91
7 AVP Wealth 73
एकूण पद संख्या 207
क्र. शैक्षणिक पात्रता
1 मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी.
2 मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी.
3 मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी.
4 मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठातून वित्त/ लेखाशास्त्र/ व्यवसाय व्यवस्थापन/ वाणिज्य/ अर्थशास्त्र/ भांडवली बाजार/ बँकिंग/ विमा/ विमाशास्त्र या विषयातील PG Degree किंवा PG Diploma किंवा CA/CFA.
5 मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठातून वित्त/ लेखाशास्त्र/ व्यवसाय व्यवस्थापन/ वाणिज्य/ अर्थशास्त्र/ भांडवली बाजार/ बँकिंग/ विमा/ विमाशास्त्र या विषयातील PG Degree किंवा PG Diploma किंवा CA/CFA.
6 मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी.
7 मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 1 0 0 0 0 0
2 2 0 1 1 0 0
3 13 3 3 1 2 1
4 3 2 1 0 0 0
5 2 1 0 0 0 0
6 13 6 4 1 2 15
7 29 18 11 5 7 8

SBI Specialist Officers Bharti 2026 (207 Posts)

शारीरिक पात्रता
-
🗓 शेवटची तारीख : 25/09/2026
पदासाठी वयाची अट
क्र. 31.08.2026 रोजी वय
1 35 ते 50 वर्षे
2 35 ते 50 वर्षे
3 28 ते 42 वर्षे
4 28 ते 42 वर्षे
5 28 ते 40 वर्षे
6 26 ते 42 वर्षे
7 23 ते 35 वर्षे
वयामध्ये सवलत SC/ST – -, OBC – -, PWD – -
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 वार्षिक CTC कमाल ₹97.00 लाख; Fixed Pay ₹66.00 लाख + भत्ते ₹1.10 लाख + Performance Linked Pay 0% ते 45% of Fixed Pay.
2 वार्षिक CTC कमाल ₹66.40 लाख; Fixed Pay ₹45.00 लाख + भत्ते ₹1.10 लाख + Performance Linked Pay 0% ते 45% of Fixed Pay.
3 वार्षिक CTC कमाल ₹51.80 लाख; Fixed Pay ₹35.00 लाख + भत्ते ₹1.04 लाख + Performance Linked Pay 0% ते 45% of Fixed Pay.
4 वार्षिक CTC कमाल ₹44.50 लाख; Fixed Pay ₹30.00 लाख + भत्ते ₹0.92 लाख + Performance Linked Pay 0% ते 45% of Fixed Pay.
5 वार्षिक CTC कमाल ₹27.10 लाख; Fixed Pay ₹18.00 लाख + भत्ते ₹0.92 लाख + Performance Linked Pay 0% ते 45% of Fixed Pay.
6 वार्षिक CTC कमाल ₹44.70 लाख; Fixed Pay ₹30.00 लाख + भत्ते ₹1.16 लाख + Performance Linked Pay 0% ते 45% of Fixed Pay.
7 वार्षिक CTC कमाल ₹30.20 लाख; Fixed Pay ₹20.00 लाख + भत्ते ₹1.16 लाख + Performance Linked Pay 0% ते 45% of Fixed Pay.
प्रवर्ग फॉर्म फी
UR / EWS / OBC ₹750
SC / ST / PwBD ₹0
क्र . नोकरीचे ठिकाण
1 संपूर्ण भारत (किंवा अर्जात दिलेल्या नियमांनुसार)
क्र . निवड प्रक्रिया
1 शॉर्टलिस्टिंग ➔ वैयक्तिक / टेलिफोनिक / व्हिडिओ मुलाखत (100 गुण) ➔ सीटीसी निगोशिएशन
परीक्षेचे स्वरूप (केवळ मुलाखत)
विषय गुण मिनिटे
मुलाखत (Interview) 100 -
एकूण मार्क : 100
विषय अभ्यासक्रम
मुलाखत व कौशल्य चाचणी पदानुसार आवश्यक व्यावसायिक कौशल्ये, बँकिंग ज्ञान, संप्रेषण कौशल्ये आणि कामाचा अनुभव यावर आधारित.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 04.09.2026
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25.09.2026
फी भरण्याची शेवटची तारीख 25.09.2026
क्र . आवश्यक कागदपत्रे
1 पासपोर्ट साईज फोटो आणि सही
2 बायोडाटा / रेझ्युमे (PDF)
3 ओळखपत्र व पॅन कार्ड
4 शैक्षणिक प्रमाणपत्रे व मार्कशीट
5 कामाचा अनुभव प्रमाणपत्रे (Experience Certificates)
6 जात प्रमाणपत्र व ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (लागू असल्यास)

SBI Specialist Officers Bharti 2026 (207 Posts)

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top