MECL Bharti 2026: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 122 जागांसाठी भरती

Mineral Exploration and Consultancy Limited (MECL) अंतर्गत २०२६ ची नवीन भरती जाहीर झाली आहे. नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण 112 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२६ आहे. संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासा.

MECL Bharti 2026: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 122 जागांसाठी भरती

WWW.NavinNokari.com

क्र. पदाचे नाव संख्या
1अकाउंटंट6
2टेक्निशियन (सर्वे)12
3टेक्निशियन (सॅम्पलिंग)7
4टेक्निशियन (लॅबोरेटरी)2
5असिस्टंट (मटेरियल्स)16
6असिस्टंट (अकाउंट्स)10
7स्टेनोग्राफर (इंग्रजी)4
8असिस्टंट (हिंदी)1
9इलेक्ट्रीशियन7
10मशिनिस्ट2
11टेक्निशियन (ड्रिलिंग)12
12मेकॅनिक1
13मेकॅनिक-कम-ऑपरेटर (ड्रिलिंग)30
14ज्युनियर ड्रायव्हर6
15असिस्टंट (IT)3
16असिस्टंट (HR)3
एकूण पद संख्या 122
क्र. शैक्षणिक पात्रता
1पदवी आणि CA / ICWA ची Intermediate परीक्षा उत्तीर्ण
2Survey मधील ITI किंवा Survey मधील Diploma
3B.Sc.
4Chemistry / Physics / Geology मधील B.Sc.
5Mathematics सह पदवी किंवा B.Com.
6B.Com.
7कोणत्याही शाखेतील पदवी आणि English मध्ये 80 wpm Shorthand Certificate
8Hindi आणि English विषयांसह पदवी किंवा English मधील पदवी आणि Advance Hindi मधील समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
9ITI Electrical किंवा Diploma Electrical आणि वैध Wireman Certificate
10Turner / Machinist / Grinder / Miller Trade मधील ITI किंवा Mechanical / Manufacturing / Production / Tool & Die Engineering मधील Diploma
11Mechanic Earth Moving Machinery / Diesel Mechanic / Motor Mechanic / Fitter मधील ITI किंवा Drilling / Mechanical Engineering मधील Diploma आणि वैध HMV License
12Diesel Mechanic / Motor Mechanic / Fitter मधील ITI किंवा Mechanical / Automobile / Production Engineering मधील Diploma आणि वैध HMV License
13Mechanic Earth Moving Machinery / Diesel Mechanic / Motor Mechanic / Fitter मधील ITI किंवा Mechanical / Automobile / Drilling Engineering मधील Diploma
1410th Pass आणि वैध LMV License व वैध HMV License
15BCA / BCS / BCCA / B.Sc. Computer Science / IT / Computer Applications / BISM किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि किमान 1 वर्षाचा IT / Computer Science मधील Diploma किंवा PG Diploma
16BA / B.Com. / B.Sc. / BBA / BBM / BSW
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1023102
2432120
3421000
4010100
5434326
6321123
7030101
8001000
9131110
10000200
11044400
12010000
13857370
14320100
15210000
16210001

MECL Bharti 2026: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 122 जागांसाठी भरती

क्र .शारीरिक पात्रता
1उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा (उंची, वजन, छाती इ. शासकीय नियमांनुसार).
2जूनियर ड्रायव्हर, मेकॅनिक, मेकॅनिक-कम-ऑपरेटर (ड्रilling), मशिनिस्ट, टेक्निशियन (ड्रilling) आणि इलेक्ट्रिशियन या पदांसाठी रंगअंधत्व (Colour Blindness) आणि रात्रीची अंधाधी (Night Blindness) नसणे अनिवार्य आहे.
🗓 शेवटची तारीख : 11/10/2026
क्र .०१.०९.२०२६ रोजी वय
1किमान वयाची अट लागू नाही, कमाल वय ३० वर्षे.
वयामध्ये सवलत: नियमानुसार SC / ST साठी ५ वर्षे, OBC साठी ३ वर्षे आणि PwD / Ex-SM उमेदवारांना शासन नियमांनुसार सवलत लागू राहील.
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1₹22,900 - ₹55,900
2₹20,200 - ₹49,300
3₹20,200 - ₹49,300
4₹20,200 - ₹49,300
5₹20,200 - ₹49,300
6₹20,200 - ₹49,300
7₹20,200 - ₹49,300
8₹20,200 - ₹49,300
9₹20,200 - ₹49,300
10₹20,200 - ₹49,300
11₹20,200 - ₹49,300
12₹20,200 - ₹49,300
13₹20,200 - ₹49,300
14₹19,600 - ₹47,900
15₹20,200 - ₹49,300
16₹20,200 - ₹49,300
प्रवर्ग फॉर्म फी
General / OBC-NCL / EWS₹500
SC / ST / PwD / Ex-Serviceman / Departmentalशुल्क नाही
नोकरीचे ठिकाण
MECL चे प्रकल्प / कार्यालये / आस्थापना – भारतातील कोणत्याही ठिकाणी आणि / किंवा परदेशात, कंपनीच्या आवश्यकतेनुसार
निवड प्रक्रिया
अर्जांची स्क्रीनिंग ➔ लेखी परीक्षा ➔ गुणवत्ता यादी ➔ कागदपत्र पडताळणी ➔ कौशल्य चाचणी / ट्रेड चाचणी ➔ अंतिम गुणवत्ता यादी
परीक्षेचे नाव: MECL लेखी स्पर्धात्मक परीक्षा
विषय गुण मिनिटे
सामान्य अभियोग्यता चाचणी 50 60
तांत्रिक ज्ञान चाचणी 50 60
एकूण मार्क: 100 | एकूण वेळ: 120 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
सामान्य अभियोग्यता तार्किक क्षमता, संख्यात्मक क्षमता, सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य जागरूकता आणि मूलभूत अभियोग्यता
तांत्रिक ज्ञान अर्ज केलेल्या पदाच्या शैक्षणिक पात्रता / ट्रेडशी संबंधित तांत्रिक विषय, मूलभूत संकल्पना, उपकरणे, कार्यपद्धती, सुरक्षा आणि पदाशी संबंधित व्यावसायिक ज्ञान
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
पात्रता ठरविण्याची कट-ऑफ तारीख 01.09.2026
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 12.09.2026
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11.10.2026
आवश्यक कागदपत्रे
आधार ओळखपत्र
Junior Driver पदासाठी वैध Driving License
SC / ST / OBC-NCL / EWS प्रवर्गाचे प्रमाणपत्र, लागू असल्यास
PwBD प्रमाणपत्र, लागू असल्यास
Ex-Serviceman प्रमाणपत्र / लष्करी सेवेचा कालावधी दर्शविणारी कागदपत्रे, लागू असल्यास
Essential Qualification ची Marks Statement
Essential Qualification Passing / Degree Certificate
10th Standard Marks Statement व Passing Certificate
12th Standard Marks Statement व Passing Certificate
CGPA / OGPA असल्यास विद्यापीठ / संस्थेने स्वीकारलेल्या समतुल्य टक्केवारीच्या नियमांची प्रत
Post Qualification Experience Certificate, लागू असल्यास
Nature of Duties / Role and Responsibilities चा वैध पुरावा, लागू असल्यास
मागील 03 महिन्यांच्या Salary Slips, लागू असल्यास
सध्याच्या नियोक्त्याचे NOC, लागू असल्यास
पासपोर्ट आकाराचा फोटो व स्वाक्षरी JPG / JPEG स्वरूपात
वैध ई-मेल ID आणि मोबाईल नंबर

MECL Bharti 2026: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 122 जागांसाठी भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top