Babasaheb Deshmukh Bank Bharti Atpadi 2026 (19 Posts) | बाबासाहेब देशमुख सहकारी बँक

Babasaheb Deshmukh Sahakari Bank Bharti 2026 अंतर्गत लिपिक पदाच्या एकूण 19 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच MS-CIT किंवा CCC समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी 18 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. सुरुवातीचे वेतन ₹15,000 एकत्रित मानधन आहे.

Babasaheb Deshmukh Bank Bharti Atpadi 2026 (19 Posts) | बाबासाहेब देशमुख सहकारी बँक

WWW.NavinNokari.com

क्र . पदाचे नाव संख्या
लिपिक १९
एकून पद संख्या १९
क्र . शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेचा पदवीधर, MS-CIT किंवा CCC कोर्स आवश्यक
पद व कास्टनिहाय जागा
क्र . UR OBC SC ST EWS PwBD
- - - - - -

Babasaheb Deshmukh Bank Bharti Atpadi 2026 (19 Posts) | बाबासाहेब देशमुख सहकारी बँक

क्र . शारीरिक पात्रता
-
🗓 शेवटची तारीख : 27/09/2026
क्र . दि. २७.०९.२०२६ रोजी वय
२२ ते ३५ वर्षे (दि. १८.०९.१९९१ ते दि. २७.०९.२००४ या तारखेअंतर्गत जन्म झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे)
वयामध्ये सवलत - नियमानुसार
क्र . पदाचे नाव पेमेंट स्केल
लिपिक रु. १५०००/- (एकत्रित मानधन)
वर्ग फॉर्म फी
सर्व उमेदवार रु. ७००/- + १८% जीएसटी (एकूण शुल्क रु. ८२६/-)
क्र . नोकरीचे ठिकाण
आटपाडी , सांगली
निवड प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज ➔ लेखी परीक्षा (९० गुण) ➔ तज्ज्ञ मुलाखत (१० गुण) ➔ कागदपत्र पडताळणी ➔ अंतिम निवड
लेखी परीक्षेचे स्वरूप
विषय गुण मिनिटे
General Knowledge , Aptitude , Reasoning , Mathematics , Marathi and English Grammar , Computer Literacy and Banking ९० ९०
एकूण मार्क : ९० गुण (त लेखी परीक्षा) + १० गुण (त तोंडी परीक्षा) = १०० गुण
विषय अभ्यासक्रम
लेखी परीक्षा General Knowledge , Aptitude , Reasoning , Mathematics , Marathi and English Grammar , Computer Literacy and Banking
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख दि. १८.०९.२०२६
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. २७.०९.२०२६ (रात्री २३.५९ वाजेपर्यंत)
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख दि. २७.०९.२०२६ (रात्री २३.५९ वाजेपर्यंत)
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख दि. २९.०९.२०२६ ते ०३.१०.२०२६
लेखी परीक्षा दिनांक (ऑफलाईन) रविवार दि. ४ ऑक्टोबर , २०२६ (सकाळी ११.३० ते दु. १.००)
क्र . आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
शैक्षणिक अर्हता आणि संगणक प्रमाणपत्र (MS-CIT/CCC)
ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र / पासपोर्ट इ.)

Babasaheb Deshmukh Bank Bharti Atpadi 2026 (19 Posts) | बाबासाहेब देशमुख सहकारी बँक

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top