UGC-NET December 2026 (NET Exam) | युजीसी नेट डिसेंबर परीक्षा

UGC NET Bharti 2026 अंतर्गत UGC-NET December 2026 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेद्वारे Junior Research Fellowship (JRF), Assistant Professor पात्रता आणि Ph.D. प्रवेशासाठी पात्रता निश्चित केली जाते. मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी 55% आणि संबंधित आरक्षित प्रवर्गांसाठी 50% गुण आवश्यक आहेत. ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2026 आहे. परीक्षा 14 ते 19 डिसेंबर 2026 दरम्यान होणार आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती बुलेटिन तपासा.

UGC-NET December 2026 (NET Exam) | युजीसी नेट डिसेंबर परीक्षा

WWW.NavinNokari.com

क्र.पदाचे नावसंख्या
1ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि असिस्टंट प्रोफेसर-
2असिस्टंट प्रोफेसर आणि पीएच.डी. प्रवेश-
3फक्त पीएच.डी. प्रवेश-
एकूण पद संख्या-
क्र.शैक्षणिक पात्रता
1संबंधित विषयात किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Master's Degree) किंवा समतुल्य परीक्षा (OBC/SC/ST/PwD/तृतीयपंथी उमेदवारांसाठी 50% गुण).
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
1------

UGC-NET December 2026 (NET Exam) | युजीसी नेट डिसेंबर परीक्षा

🗓 शेवटची तारीख : 28/10/2026
क्र.01.12.2026 रोजी वय
1JRF साठी: कमाल 30 वर्षे. असिस्टंट प्रोफेसर आणि पीएच.डी. प्रवेशासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.
नियमांनुसार वयात सवलत लागू.
क्र.पदाचे नावपेमेंट स्केल
1UGC-NET (JRF / Assistant Professor)नियत नियमांनुसार फेलोशिप / वेतन लागू.
वर्गफॉर्म फी
जनरल / युनार्व्ह्ड (General / Unreserved)रु. 1150/-
जनरल-EWS / OBC-NCLरु. 600/-
अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) / तृतीयपंथीरु. 325/-
दिव्यांग (PwD / PwBD)रु. 325/-
निवड प्रक्रिया
ऑनलाइन परीक्षा (CBT) ➔ निकाल आणि नॉर्मलायझेशन ➔ पात्रता प्रमाणपत्र / फेलोशिप जाहीर
परीक्षेचे स्वरूप (पेपर 1 आणि पेपर 2)
विषयगुणमिनिटे
पेपर 1 (अध्यापन आणि संशोधन अभियोग्यता)100180 मिनिटे (संयुक्त)
पेपर 2 (निवडलेला विषय)200180 मिनिटे (संयुक्त)
एकूण गुण: 300
विषयअभ्यासक्रम
पेपर 1 आणि पेपर 2युजीसी (UGC) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमानुसार.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख08 ऑक्टोबर 2026
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख28 ऑक्टोबर 2026 (रात्री 11:50 पर्यंत)
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख28 ऑक्टोबर 2026
दुरुस्ती विंडो (Correction Window)02 नोव्हेंबर 2026 ते 04 नोव्हेंबर 2026
परीक्षा दिनांक14 डिसेंबर 2026 ते 19 डिसेंबर 2026
क्र.आवश्यक कागदपत्रे
1पासपोर्ट साईझ फोटो
2स्वाक्षरी (Signature)
3पदव्युत्तर पदवी (Master's Degree) गुणपत्रिका व प्रमाणपत्र
4ओळखपत्र (Aadhaar Card / PAN Card इ.)
5जात प्रमाणपत्र / EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास )
6दिव्यांग प्रमाणपत्र ( लागू असल्यास )

UGC-NET December 2026 (NET Exam) | युजीसी नेट डिसेंबर परीक्षा

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top