Bank of Baroda Bharti 2026 (837 Posts) | बँक ऑफ बडोदा वेल्थ मॅनेजमेंट भरती

बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (WMS) विभागांतर्गत ८३७ रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ नोव्हेंबर २०२६ आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर माहितीसाठी अधिकृत PDF तपासा.

Bank of Baroda Bharti 2026 (837 Posts) | बँक ऑफ बडोदा वेल्थ मॅनेजमेंट भरती

WWW.NavinNokari.com

क्र.पदाचे नावसंख्या
1ग्रुप हेड (Group Head - Assistant Vice President II)8
2हेड इन्व्हेस्टमेंट (Head Investment - Assistant Vice President II)1
3टेरिटरी हेड (Territory Head - Assistant Vice President I)35
4इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट मॅनेजर (Investment Product Manager - Assistant Vice President I)2
5सीनियर रिलेशनशिप मॅनेजर (Senior Relationship Manager - Deputy Manager)791
एकूण पद संख्या837
क्र.शैक्षणिक पात्रता
1कोणत्याही शाखेतील पदवी (Govt. Recognized / AICTE Approved). पदानुसार संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आणि आवश्यक प्रमाणपत्रे (उदा. NISM, IRDA).
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
1521001
2100000
31695232
4200000
5322213118597932
क्र.शारीरिक पात्रता
1-

Bank of Baroda Bharti 2026 (837 Posts) | बँक ऑफ बडोदा वेल्थ मॅनेजमेंट भरती

🗓 शेवटची तारीख : 24/11/2026
क्र.01-11-2026 रोजी वय
1पद क्र. 1 व 2 साठी: किमान 35 वर्षे, कमाल 50 वर्षे
2पद क्र. 3 साठी: किमान 28 वर्षे, कमाल 42 वर्षे
3पद क्र. 4 साठी: किमान 26 वर्षे, कमाल 45 वर्षे
4पद क्र. 5 साठी: किमान 24 वर्षे, कमाल 35 वर्षे
नियमांनुसार वयात सवलत लागू.
क्र.पदाचे नावपेमेंट स्केल
1सर्व पदे (Contractual Basis)उमेदवाराची पात्रता, अनुभव आणि मार्केट बेंचमार्कनुसार ठरवण्यात येईल.
क्र.वर्गफॉर्म फी
1UR / EWS / OBCरु. 850 / - (जीएसटी सह) + पेमेंट गेटवे चार्जेस
2SC / ST / PWD / ESM / DESM / महिलारु. 175 / - (इन्टिमेशन चार्जेस) + पेमेंट गेटवे चार्जेस
क्र.नोकरीचे ठिकाण
1संपूर्ण भारत (भारतातील बँक ऑफ बडोदाच्या कोणत्याही कार्यालय / शाखांमध्ये)
निवड प्रक्रिया
अप्लिकेशन स्क्रूटिनी ➔ ऑनलाईन टेस्ट ➔ सायकोमेट्रिक टेस्ट / वैयक्तिक मुलाखत (PI)
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख04-11-2026
ऑनलाइन अर्ज करण्याची व फी भरण्याची शेवट ी तारीख24-11-2026
क्र.आवश्यक कागदपत्रे
1बायो-डेटा / रेझ्युमे (PDF)
2जन्माचा दाखला (१० वी ची मार्कशीट / प्रमाणपत्र)
3शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व मार्कशीट
4कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र
5जात / वर्ग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
6दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
7ओळखपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो व सही

Bank of Baroda Bharti 2026 (837 Posts) | बँक ऑफ बडोदा वेल्थ मॅनेजमेंट भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top