आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव
Share This Page

👨🏻‍💻👉 Shivaji University Convication Form 2025 | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर — ६२ वा वार्षिक दीक्षांत समारंभ सूचना

०१ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२५ या तारखांना खालील फी असेल
प्रत्यक्ष उपस्थित शुल्क ₹५००/-
पोस्टाने अर्ज शुल्क ₹६००/-

👨🏻‍💻👉 Shivaji University Convication Form 2025 | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर — ६२ वा वार्षिक दीक्षांत समारंभ सूचना

०१ ऑगस्ट २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ या तारखांना खालील फी असेल
प्रत्यक्ष उपस्थित शुल्क ₹७००/-
पोस्टाने अर्ज शुल्क ₹८००/-

👨🏻‍💻👉 Shivaji University Convication Form 2025 | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर — ६२ वा वार्षिक दीक्षांत समारंभ सूचना

१६ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या तारखांना खालील फी असेल
प्रत्यक्ष उपस्थित शुल्क ₹१७००/-
पोस्टाने अर्ज शुल्क ₹१८००/-
Popup Age Calculator
पद्धत ऑनलाईन अर्ज Regular Convocation विभागातून भरावा.
सूचना अर्ज भरण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
महत्वाच्या सूचना
१.मराठीत पूर्ण नाव व आईचे नाव बिनचूक नमूद करावे.
२.ABC ID तयार करून अर्ज भरावा.
३.एकच अर्जासाठी एकच ईमेल आयडी वापरावा.
४.अर्जाची प्रिंट स्वतःकडे ठेवावी, विद्यापीठात देण्याची गरज नाही.
५.२००२ पूर्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संबंधित कागदपत्रांसह विभागाशी संपर्क साधावा.
६.फोटो नसल्यास २० KB JPEG फोटो अपलोड करावा.
७.ईमेल व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करावा.
८.शुल्क भरल्यानंतर पावती येण्यास ६० मिनिटे लागू शकतात.
Domain & Hosting 80% Off

Scroll to Top