आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

👨🏻‍💻👉 SIDBI Bharti 2025 (76 Post) | भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती 2025

SIDBI Bharti 2025 (76 Post) | भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती 2025

क्र.पदाचे नावसंख्या
1सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड 'A' (सामान्य प्रवाह)50
2व्यवस्थापक ग्रेड 'B' (सामान्य प्रवाह)11
3व्यवस्थापक ग्रेड 'B' (कायदा प्रवाह)8
4व्यवस्थापक ग्रेड 'B' (आयटी प्रवाह)7
एकूण पद संख्या76
(पद व कास्टनिहाय जागा)
क्र.UROBCSCSTPwBD
1205372
(पद व कास्टनिहाय जागा)
क्र.UROBCSCSTPwBD
12$3111#
23@11-
32$2111#

टीप: # प्रत्येकी एक बॅकलॉग जागा आहे
$ प्रत्येकी एक बॅकलॉग जागा आहे
@ प्रत्येकी दोन बॅकलॉग जागा आहेत
* जर एखादा योग्य उमेदवार PwBD उप-श्रेणीसाठी उपलब्ध नसेल, तर ती जागा इतर PwBD उप-श्रेणीसाठी दिली जाईल (योग्य उमेदवार सापडल्यास).

क्र.शैक्षणिक पात्रता
1संबंधित शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह (SC/ST साठी 50%)
2MBA, CA, CS, CFA, CMA, MCA, B.Tech/B.E. (IT/Computer/Finance) इ. पात्रता लागू
पदासाठी वयाची अट
क्र.14/07/2025 रोजी वय
1सहाय्यक व्यवस्थापक: 21 ते 30 वर्षे
2व्यवस्थापक: 25 ते 33 वर्षे
वयामध्ये सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे
Popup Age Calculator
क्र.पदानुसार पेमेंट स्केल
1 ₹44,500 - ₹89,150 (वेतन सुमारे ₹1,00,000/-)
2₹55,200 - ₹99,750 (वेतन सुमारे ₹1,15,000/-)
प्रवर्गफॉर्म फी
सर्वसाधारण/ OBC /EWS₹1100/-
SC/ST/ PwBD₹175/-

SIDBI Bharti 2025 (76 Post) | भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती 2025

नोकरीचे ठिकाण
भारतभरातील SIDBI च्या शाखांमध्ये
परीक्षा माहितीतपशील
परीक्षा फेज I200 गुण, वस्तुनिष्ठ (English, Reasoning, Quant, GK, MSME, Stream Specific)
परीक्षा फेज IIEnglish Descriptive (75), Stream-Specific Descriptive/Objective (75)
इंटरव्ह्यू100 गुण – व्यक्तिमत्त्व चाचणीसह
निवड प्रक्रिया
फेज I (Online वस्तुनिष्ठ परीक्षा) → फेज II (वर्णनात्मक व स्ट्रीम स्पेसिफिक) → सायकॉमेट्रिक टेस्ट → मुलाखत
भरतीच्या महत्वाच्या तारखातारीख
नोंदणीची सुरुवात14/07/2025
नोंदणीची शेवटची तारीख11/08/2025 → 18/08/2025
फेज I परीक्षा06/09/2025
फेज II परीक्षा04/10/2025
मुलाखत (Tentative)नोव्हेंबर 2025

SIDBI Bharti 2025 (76 Post) | भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती 2025

आवश्यक कागदपत्रे
जन्मतारीख प्रमाणपत्र
शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रके
जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
अपंगत्वाचा दाखला (PwBD असल्यास)
अनुभव प्रमाणपत्र (जर आवश्यक असेल तर)
ओळखपत्र (Aadhaar/Passport/पॅन इ.)

Print Details

Share This Page
Scroll to Top