आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Maharashtra Police Bharti 2025 (13568 Post) महाराष्ट्र पोलीस भरती 2025

Maharashtra Police Bharti 2025 (13568 Post) महाराष्ट्र पोलीस भरती 2025

टीप : सध्या भरती प्रक्रियेबाबतचा अधिकृत तपशील अद्याप जाहीर झालेला नाही तरी अंदाजे 13,560 पदांची भरती होणार आहे. ही पदे राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये विभागली जातील. विभागनिहाय जागांची माहिती अधिकृत जाहिरातीत दिली जाईल. जाहिरात लवकरच सुटेल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व विद्यार्थ्यांनी आपली तयारी सुरु ठेवा.
क्र. पदाचे नाव संख्या
1 Police Constable, Driver, Bandsman, SRPF 13,560
एकूण पद संख्या 13,560
क्र शैक्षणिक पात्रता
1 १२ वी उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य मंडळ किंवा समतुल्य)
2 MS-CIT प्रमाणपत्र (काही ठिकाणी आवश्यक)
शारीरिक पात्रता
पुरुष: 1600 मीटर धावणे 20 गुण), 100 मीटर स्प्रिंट (15 गुण), गोळाफेक (15 गुण)
महिला: 800 मीटर धावणे 20 गुण), 100 मीटर स्प्रिंट (15 गुण), गोळाफेक (15 गुण)
पदासाठी वयाची अट
क्र (26 जुलै 2025 रोजी) वय
1 OPEN – 18 ते 28 वर्षे
2 OBC/SC/ST – 18 ते 33 वर्षे
3 Ex-Servicemen – शासन नियमांनुसार सवलत
वयामध्ये सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे
Popup Age Calculator
क्र पदानुसार पेमेंट स्केल
1 Basic Pay ₹21,700/- + भत्ते मिळून ₹28,000 ते ₹32,000/-
प्रवर्ग फॉर्म फी
OPEN ₹450/-
OBC/SC/ST ₹350/-
नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये

Maharashtra Police Bharti 2025 (13568 Post) महाराष्ट्र पोलीस भरती 2025

परीक्षा माहिती गुण, वेळ व विषय
लेखी परीक्षा एकूण १०० गुणांची – कालावधी: ९० मिनिटे
विषय: गणित (25), बुद्धिमत्ता (25), मराठी व्याकरण (25), सामान्य ज्ञान/चालू घडामोडी (25)
नकारात्मक गुण नाहीत.
निवड प्रक्रिया
1️⃣ शारीरिक चाचणी (50 गुण)
2️⃣ लेखी परीक्षा (100 गुण)
3️⃣ दस्तऐवज पडताळणी
4️⃣ अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List)
भरतीच्या महत्वाच्या तारखा दिनांक
जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख ऑगस्ट 2025
ऑनलाईन अर्ज सुरू ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबर 2025
अर्जाची अंतिम तारीख Coming soon
शारीरिक चाचणी Coming soon
लेखी परीक्षा Coming soon

Maharashtra Police Bharti 2025 (13568 Post) महाराष्ट्र पोलीस भरती 2025

आवश्यक कागदपत्रे
१२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
10 वी प्रमाणपत्र
MS-CIT प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC)
डोमासाईल सर्टिफिकेट
ओळखपत्र (आधार / PAN / वोटर ID)

Print Details

Share This Page
Scroll to Top