`;const win = window.open('', '', 'height=800,width=400'); win.document.write(contentHTML); win.document.close(); setTimeout(() => { win.print(); win.close(); }, 500); }

आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Indian Navy SSC Officer Bharti 2025 (15 Posts) | Free Apply |

Indian Navy SSC Officer Bharti 2025 | भारतीय नौदल भरती 2025
✨ "तुमचं स्वप्न आता होऊ शकतं साकार – भारतीय नौदलात अधिकारी म्हणून भरतीची संधी!" "सुवर्णसंधी! Indian Navy SSC IT Executive भरती 2025 – आजच अर्ज करा!" 💥 "एकदाच येणारी सुवर्णसंधी – त्वरित अर्ज करा आणि देशसेवेचा मान मिळवा."💡 "फक्त पात्र उमेदवारांसाठी – कोणतीही परीक्षा नाही, थेट मुलाखत." Indian Navy SSC Officer 2025

क्र.पदाचे नावसंख्या
1SSC IT कार्यकारी (Executive – Information Technology)15
एकूण पद संख्या15
क्र.शैक्षणिक पात्रता
1 10वी किंवा 12वी मध्ये इंग्रजी विषयात किमान 60% गुण असणे आवश्यक आहे, तसेच खालीलपैकी कोणतेही एक पात्रता असणे आवश्यक आहे –
  • MSc / BE / B.Tech / M.Tech (Computer Science / IT / Cyber Security / Artificial Intelligence / Networking / Data Analytics / Software Systems / System Administration)
  • किंवा MCA सोबत BCA / BSc (Computer Science / Information Technology)
एकूण पात्रतेत किमान 60% गुण आवश्यक आहेत.
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTPwBD
10604030200
शारीरिक पात्रता
सर्व उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी Indian Navy च्या मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये तपासणी करणे बंधनकारक आहे.

  • उंची, वजन व दृष्टी मानके – नेव्हीच्या नियमांनुसार.
  • टॅटू परवानगी नाही.
  • कोणत्याही कारणास्तव वैद्यकीय मानकांमध्ये सवलत दिली जाणार नाही.
  • अधिक माहिती www.joinindiannavy.gov.in वर उपलब्ध.
पदासाठी वयाची अट
क्र.(02/08/2025) रोजी वयजन्मतारीख दरम्यान
119 ते 24 वर्षे02/01/2001 ते 01/07/2006
वयामध्ये सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – नियमानुसार
Popup Age Calculator
क्र.पदानुसार पेमेंट स्केल
1 मूळ वेतन ₹56,100/- + DA, HRA, MSP इत्यादी भत्ते लागू
प्रवर्गफॉर्म फी
SC / ST / महिलाशुल्क नाही
इतर सर्व₹0 (No Application Fee)
नोकरीचे ठिकाण
भारतीय नौदलाच्या विविध तळांवर भारतभर
(Indian Naval Bases across India)

Indian Navy SSC Officer Bharti 2025 (15 Posts) | Free Apply |

परीक्षा माहितीतपशील
परीक्षा प्रकारSSB मुलाखत (Services Selection Board Interview)
थेट परीक्षालिखित परीक्षा नाही, थेट SSB वर निवड (Degree मधील normalized marks वर आधारित)
SSB साठी निवडBE/B.Tech: 5th सेमिस्टर पर्यंतचे गुण / MSc/MCA/MTech: सर्व सेमिस्टर गुण (Normalized)
SSB केंद्रBhopal, Bangalore, Visakhapatnam, Kolkata इत्यादी
SSB फॉर्मेटIntelligence Test, Psychological Test, Group Task, Personal Interview
निवड प्रक्रिया
  1. ऑनलाईन अर्जांची शॉर्टलिस्टिंग
  2. SSB मुलाखत (5 दिवस)
  3. वैद्यकीय तपासणी
  4. Final Merit List (SSB गुणांवर आधारित)

"देशसेवेची सन्माननीय संधी! SSC IT Executive भरती 2025 साठी त्वरित अर्ज करा – पात्र उमेदवारांसाठी थेट निवड."

घटनातारीख
अर्ज सुरू तारीख02/08/2025
अर्जाची अंतिम तारीख17/08/2025
मुलाखतीची सूचनाSMS/E-mail द्वारे लवकरच
कोर्स सुरु संभाव्य तारीखJan 2026

Indian Navy SSC Officer Bharti 2025 (15 Posts) | Free Apply |

आवश्यक कागदपत्रे
  • दहावी व बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • पात्रतेचा (Degree) अंतिम गुणपत्रक / अंतिम वर्षाचे मार्कशीट
  • NCC ‘C’ प्रमाणपत्र (असल्यास)
  • Aadhar कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो
  • स्वहस्ताक्षरीत अर्जाची प्रिंट (e-Application)
Share This Page
Scroll to Top