आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Supreme Court Bharti 2025 (30 Post) कोर्ट मास्टर (Shorthand)

Supreme Court Bharti 2025 (30 Post) कोर्ट मास्टर (Shorthand) सुप्रीम कोर्टात Court Master (Shorthand) या गट-अ, गॅझेटेड पदासाठी 30 रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, संगणकाचे ज्ञान आणि इंग्रजी शॉर्टहँडचा कौशल्य असणे आवश्यक आहे. परीक्षा, टायपिंग टेस्ट व मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.

क्र.पदाचे नावसंख्या
1Court Master (Shorthand)30
एकूण पद संख्या30
क्र.शैक्षणिक पात्रता
1 भारत सरकारमान्य विद्यापीठाची पदवी
2 इंग्रजी शॉर्टहँडमध्ये 120 शब्द प्रति मिनिट गती
3 संगणक वापरण्याचे ज्ञान आणि 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग गती
4 शासन/ सार्वजनिक क्षेत्र/ संविधानीक संस्था यामध्ये 5 वर्षांचा नियमित अनुभव (Private Secretary/Sr. PA/PA/Senior Stenographer म्हणून)
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTPwBD
11608040200
शारीरिक पात्रता
या पदासाठी कोणतीही शारीरिक पात्रतेची अट नाही.
पदासाठी वयाची अट
क्र.01/07/2025 रोजी वय
130 वर्षे ते 45 वर्षे दरम्यान
वयामध्ये सवलत : SC/ST – ५ वर्षे, OBC – ३ वर्षे, PwBD – १० वर्षे
Popup Age Calculator
क्र.पदानुसार पेमेंट स्केल
1 पे लेव्हल 11 (₹67,700/- प्रारंभिक मूळ वेतन) + अन्य भत्ते शासन नियमांनुसार
प्रवर्गफॉर्म फी
सर्वसाधारण (General)₹1500/- + बँक शुल्क
SC / ST / OBC (NCL)₹750/- + बँक शुल्क
Ex-Servicemen / PwBD / स्वतंत्रता सैनिकांचे आश्रित₹750/- + बँक शुल्क
नोकरीचे ठिकाण
सुप्रीम कोर्ट, नवी दिल्ली

Supreme Court Bharti 2025 (30 Post) कोर्ट मास्टर (Shorthand)

परीक्षा माहितीतपशील
शॉर्टहँड टेस्ट120 शब्द प्रति मिनिट वेगाने 7 मिनिटे; ट्रान्सक्रिप्शनसाठी 45 मिनिटे. अधिकतम चुका: 5%
MCQ लेखी परीक्षा 100 प्रश्न –
  • 25 – सामान्य इंग्रजी
  • 25 – सामान्य ज्ञान
  • 25 – संविधानातील न्यायालयविषयक तरतुदी
  • 15 – सुप्रीम कोर्ट नियम, 2013
  • 10 – संगणक ज्ञान
वेळ: 2 तास, किमान गुण: 50 (सर्वसाधारण), 45 (इतर)
टायपिंग चाचणी40 शब्द प्रति मिनिट वेग; चुका मर्यादा: General – 2%, Reserved – 3%; वेळ: 10 मिनिटे
मुलाखत30 गुण, किमान पात्रता गुण: General – 15, Reserved – 13
अतिरिक्त गुणज्यांच्याकडे कायद्याची पदवी (LLB/BGL) आहे त्यांना 3 गुणांची अतिरिक्त भर
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड पुढील टप्प्यांवर आधारित असेल:
  • ➤ शॉर्टहँड चाचणी (Qualifying)
  • ➤ लेखी परीक्षा (Objective Type)
  • ➤ संगणकावर टायपिंग चाचणी
  • ➤ मुलाखत
  • ➤ ज्यांच्याकडे कायद्याची पदवी आहे त्यांना 3 अतिरिक्त गुण
सर्व परीक्षा टप्पे यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार होईल.

"देशसेवेची सन्माननीय संधी! SSC IT Executive भरती 2025 साठी त्वरित अर्ज करा – पात्र उमेदवारांसाठी थेट निवड."

घटनातारीख
अर्जाची अंतिम तारीखComing soon
अर्जात दुरुस्ती तारीखComig soon
शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया सुरूऑगस्ट 2025
मुलाखतीसाठी संपर्क / ईमेलसप्टेंबर 2025
निकाल जाहीर संभाव्य तारीखऑक्टोबर 2025

Supreme Court Bharti 2025 (30 Post) कोर्ट मास्टर (Shorthand)

आवश्यक कागदपत्रे
  • दहावी व बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • पात्रतेचा (Degree) अंतिम गुणपत्रक / अंतिम वर्षाचे मार्कशीट
  • NCC ‘C’ प्रमाणपत्र (असल्यास)
  • Aadhar कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो
  • स्वहस्ताक्षरीत अर्जाची प्रिंट (e-Application)

Print Details

Share This Page
Scroll to Top