आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

OICL Assistant Bharti 2025 (500 Post) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती

OICL Assistant Bharti 2025 (500 Post) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) सहाय्यक भरती २०२५ – ५०० पदांसाठी सुवर्णसंधी! , ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) मार्फत ५०० सहाय्यक पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावा

क्र. पदाचे नाव संख्या
1 सहाय्यक (असिस्टंट) 500
एकूण पद संख्या 500
क्र. शैक्षणिक पात्रता
1 किमान पदवीधर (Graduate) असणे आवश्यक
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST PwBD
1 224 124 72 37 13
शारीरिक पात्रता
उमेदवाराने शारीरिक दृष्ट्या सदृढ असणे अनिवार्य आहे.
पदासाठी वयाची अट
क्र 31/07/2025 रोजी वय
1 21 ते 30 वर्षे
वयामध्ये सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PwBD – 10 वर्षे
क्र पदानुसार पेमेंट स्केल
1 ₹22,405 – 62,265 (Pre-revision Pay Scale); सुरुवातीस एकूण सुमारे ₹40,000/- प्रतिमाह + भत्ते
प्रवर्ग फॉर्म फी
SC /ST/ PwBD/ Ex-Servicemen ₹100/-
इतर सर्व ₹850/-
Popup Age Calculator
नोकरीचे ठिकाण
भारतातील विविध राज्यांतील शाखांमध्ये (State/UT-wise posting)

OICL Assistant Bharti 2025 (500 Post) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती

परीक्षा माहिती
Preliminary परीक्षा
▪ English Language - 30 प्रश्न / 30 गुण – 20 मिनिटे
▪ Reasoning Ability / 35 प्रश्न – 35 गुण – 20 मिनिटे
▪ Numerical Ability / 35 प्रश्न – 35 गुण – 20 मिनिटे
➤ एकूण: 100 प्रश्न / 100 गुण – 60 मिनिटे
Main परीक्षा
▪ Reasoning / 40 प्रश्न / 50 गुण
▪ English Language / 40 प्रश्न / 50 गुण
▪ General Awareness / 40 प्रश्न / 50 गुण
▪ Computer Knowledge / 40 प्रश्न / 50 गुण
▪ Numerical Ability / 40 प्रश्न / 50 गुण
➤ एकूण: 200 प्रश्न / 250 गुण / 120 मिनिटे
⏱️ टीप: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केला जाईल (Negative Marking लागू)
अभ्यासक्रम
• इंग्रजी भाषा:
शब्दसंग्रह, व्याकरण, आकलन, क्लोझ टेस्ट, रिकाम्या जागा भरणे, चुका शोधा, परिच्छेद विभागणी, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द
• बुद्धिमत्ता चाचणी:
कोडी, बैठक व्यवस्था, कोडिंग-डिकोडिंग, रक्तसंबंध, तर्कशक्ती, निर्णय, दिशा, विधाने व निष्कर्ष
• संख्यात्मक अभियोग्यता:
सरलीकरण, संख्या श्रेणी, द्वैतीय समीकरण, माहितीचे विश्लेषण, गणित (नफा-तोटा, वेळ व काम, सरासरी, वय इ.)
• सामान्य ज्ञान:
चालू घडामोडी (मागील 6 महिने), विमा क्षेत्राशी संबंधित माहिती, बँकिंग जागरूकता, स्थिर जीके (राजधानी, चलने इ.)
• संगणक ज्ञान:
संगणक मूलतत्त्वे, MS ऑफिस, इंटरनेट, नेटवर्किंग, ऑपरेटिंग सिस्टिम, शॉर्टकट की, ईमेल व ब्राउझर
निवड प्रक्रिया
• पूर्व परीक्षा – पात्रता चाचणी (Online Mode)
• मुख्य परीक्षा – गुणवत्ता आधारीत परीक्षा (Online Mode)
• प्रादेशिक भाषा चाचणी – स्थानिक भाषेतील कौशल्य तपासणी
अंतिम निवड: मुख्य परीक्षा + भाषा चाचणी आधारित

OICL Assistant Bharti 2025 (500 Post) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती

भरतीच्या महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु 18/08/2025
अर्ज शेवटची तारीख 08/09/2025
पूर्व परीक्षा 30/09/2025
मुख्य परीक्षा 22/10/2025
प्रादेशिक भाषा चाचणी 15/11/2025

OICL Assistant Bharti 2025 (500 Post) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती

आवश्यक कागदपत्रे
• आधार कार्ड / ओळखपत्र (Original आणि Xerox)
• शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे (१०वी, १२वी, पदवी)
• जन्मतारीख दाखला / SSC प्रमाणपत्र
• जातीचा दाखला (SC/ST/OBC असल्यास)
• नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी)
• PwBD साठी वैद्यकीय प्रमाणपत्र
• रहिवासी प्रमाणपत्र / डोमिसाईल सर्टिफिकेट
• पासपोर्ट साईज फोटो (नवीन)
• स्वहस्ताक्षरासह स्वाक्षरी नमुना
• Ex-Serviceman साठी सेवा दाखला (लागल्यास)

Print Details

Share This Page
Scroll to Top