आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

RCFL Apprentice Bharti 2025 (325 Post) – RCFL अप्रेंटिस भरती 2025

RCFL Apprentice Bharti 2025 (आरसीएफएल अप्रेंटिस भरती 2025) अंतर्गत Rashtriya Chemicals and Fertilizers Limited (RCF Ltd) येथे एकूण 325 जागांसाठी Graduate Apprentice, Technician Apprentice आणि Trade Apprentice पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 29 ऑगस्ट 2025 ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीत करावेत

RCFL Apprentice Bharti 2025 (325 Post) – RCFL अप्रेंटिस भरती 2025

क्र.पदाचे नावसंख्या
1अकाऊंट्स एक्झिक्युटिव्ह35
2सेक्रेटेरियल असिस्टंट50
3रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव्ह (HR)30
4डिप्लोमा अप्रेंटिस (केमिकल)20
5डिप्लोमा अप्रेंटिस (सिव्हिल)14
6डिप्लोमा अप्रेंटिस (कंप्यूटर)10
7डिप्लोमा अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)20
8डिप्लोमा अप्रेंटिस (इन्स्ट्रुमेंटेशन)20
9डिप्लोमा अप्रेंटिस (मेकॅनिकल)30
10अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)74
11बॉयलर अटेंडंट2
12इलेक्ट्रिशियन2
13हॉर्टिकल्चर असिस्टंट4
14इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)4
15लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट)8
16मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (पॅथॉलॉजी)2
एकूण पद संख्या325
क्र.शैक्षणिक पात्रता
1B.Com / BBA / पदवी (अर्थशास्त्रासह) तसेच इंग्रजी व संगणकाचे ज्ञान आवश्यक
2कोणतीही पदवी तसेच इंग्रजी व संगणकाचे ज्ञान आवश्यक
3कोणतीही पदवी तसेच इंग्रजी व संगणकाचे ज्ञान आवश्यक
4डिप्लोमा – केमिकल अभियांत्रिकी
5डिप्लोमा – सिव्हिल अभियांत्रिकी
6डिप्लोमा – कॉम्प्युटर अभियांत्रिकी
7डिप्लोमा – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी
8डिप्लोमा – इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी
9डिप्लोमा – मेकॅनिकल अभियांत्रिकी
10B.Sc. (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) – मुख्य विषय रसायनशास्त्र
11१२वी (विज्ञान शाखा)
12१२वी (विज्ञान शाखा) किंवा समकक्ष
13१२वी (विज्ञान शाखा / 10+2 पद्धत) किंवा समकक्ष
14B.Sc. (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) – मुख्य विषय भौतिकशास्त्र
15B.Sc. (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) – मुख्य विषय रसायनशास्त्र
16१२वी (विज्ञान शाखा) – मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (पॅथॉलॉजी)
क्र.UROBCSCSTEWSPwBD
113487482432माहिती उपलब्ध नाही
एकूण325
शारीरिक पात्रता
या भरतीसाठी शारीरिक पात्रतेची कोणतीही अट नाही.
230 रु.चे पुस्तक फक्त 100 रु. मध्ये आजच खरेदी करा
499 रु.चे पुस्तक फक्त 289 रु. मध्ये आजच खरेदी करा
पदासाठी वयाची अट
क्र.(01/07/2025 रोजी) वय
118 ते 25 वर्षे
वयामध्ये सवलत : SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PwBD – 10 वर्षे, 1984 दंगल पीडित – 5 वर्षे
Popup Age Calculator
क्र.पदानुसार पेमेंट स्केल
1टेक्निशियन (Vocational) अप्रेंटिस / Vocational Certificate धारक – ₹7,000/- प्रतिमहिना
2टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) – ₹8,000/- प्रतिमहिना
3ग्रॅज्युएट अप्रेंटिस (पदवीधर) – ₹9,000/- प्रतिमहिना
प्रवर्गफॉर्म फी
सर्व प्रवर्ग (UR / OBC / SC / ST / EWS / PwBD / महिला)फी नाही
नोकरीचे ठिकाण
RCF Trombay, चेम्बूर, मुंबई
RCF Thal, रायगड, महाराष्ट्र
परीक्षा माहितीतपशील
परीक्षाया भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
निवड पद्धतशैक्षणिक पात्रतेतील गुणांवर आधारित मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
समान गुण आल्यासउच्च शैक्षणिक पात्रता किंवा मागील परीक्षेत जास्त गुण मिळवलेला उमेदवार प्राधान्याने निवडला जाईल.
अंतिम टप्पादस्तऐवज पडताळणी व Apprenticeship Portal (NATS/NAPS) वर नोंदणी झाल्यानंतरच उमेदवाराची अंतिम निवड होईल.
निवड प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज ⟶ मेरिट लिस्ट (शैक्षणिक गुणांवर आधारित) ⟶ दस्तऐवज पडताळणी ⟶ Apprenticeship Portal वर नोंदणी व कॉन्ट्रॅक्ट अप्रूव्हल ⟶ अंतिम निवड
विषयSyllabus
सर्व पदांसाठीया भरतीसाठी कोणताही Syllabus नाही. निवड केवळ शैक्षणिक गुणांवर आधारित असेल.
घटनातारीख
ऑनलाईन नोंदणी सुरू29 ऑगस्ट 2025 (सकाळी 08:00)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख12 सप्टेंबर 2025 (सायं 05:00)
r>
आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट साईज फोटो
वयाचा पुरावा (SSC / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला)
शैक्षणिक पात्रतेच्या सर्व मार्कशीट्स व प्रमाणपत्रे
विद्यापीठ / संस्था कडून टक्केवारीचे प्रमाणपत्र (CGPA असल्यास)
वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (शासकीय/मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून)
SC/ST उमेदवारांसाठी जातीचा दाखला
OBC उमेदवारांसाठी Non-Creamy Layer (NCL) प्रमाणपत्र
EWS प्रमाणपत्र
आधार कार्ड

RCFL Apprentice Bharti 2025 (325 Post) – RCFL अप्रेंटिस भरती 2025

Yash Navin Nokari 2024 | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page
Scroll to Top