आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

How To Create Marriage Certificate | विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे ?

Marriage Certificate (लग्न प्रमाणपत्र) हे सरकारकडून अधिकृतपणे जारी केलेले कायदेशीर दस्तऐवज आहे ज्यामध्ये दोन व्यक्तींचे विवाह बंधनात प्रवेश केल्याची सरकारी नोंद असते. हे प्रमाणपत्र Sub Registrar Office किंवा Marriage Officer यांच्या स्वाक्षरीने व शिक्क्यासह दिले जाते.

या प्रमाणपत्रावर पती व पत्नीची पूर्ण नावे, विवाहाची तारीख, विवाहाचे स्थळ, दोघांच्या जन्मतारीखा, पत्ता, साक्षीदारांची नावे, नोंदणी क्रमांक आणि जारी तारीख नमूद केलेली असते.

Marriage Certificate हे ओळख, पत्ता, पासपोर्ट, व्हिसा, बँक, विमा, कौटुंबिक कायदेशीर कामे, नातेसंबंध सिद्ध करणे, वारसा, नाव बदल प्रक्रिया अशा अनेक महत्त्वाच्या सरकारी व कायदेशीर व्यवहारांसाठी आवश्यक दस्तऐवज आहे.

भारतामध्ये विवाह नोंदणी Hindu Marriage Act किंवा Special Marriage Act अंतर्गत केली जाते, आणि एकदा नोंदणी पूर्ण झाल्यावर Marriage Certificate जीवनभर वैध राहते.

How To Create Marriage Certificate | विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे ?

आवश्यक कागदपत्रे
क्र.कागदपत्र
1ओळखपत्र: आधार कार्ड, PAN, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स पैकी कोणतेही एक (मुलगा व मुलगी)
2पत्ता पुरावा: आधार (address), विज बिल, फोन बिल, रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र.(मुलगा व मुलगी)
3जन्मतारीख पुरावा: जन्म प्रमाणपत्र, शाळा लीव्हिंग (LC) किंवा पासपोर्टवरील DOB.(मुलगा व मुलगी)
4पती-पत्नीचे फोटो: पासपोर्ट साईज 2 ते 4 फोटो, विवाह सोहळ्याचे फोटो.
5विवाहाचे पुरावे: आमंत्रण पत्र, विवाहाचे फोटो किंवा मंदिर /काजी /पंडित यांचे प्रमाणपत्र.
6साक्षीदारांची ओळखपत्रे: 3 साक्षीदार व त्यांची Aadhar/ PAN/ Voter ID आणि मोबाइल नंबर.
7अफिडेव्हिट: वय, नाव, धर्म किंवा इतर तपशील आवश्यक.

How To Create Marriage Certificate | विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे ?

नोंदणी प्रक्रिया
क्र.प्रक्रिया
1आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे
2Sub Registrar Office किंवा Online Portal वर अर्ज भरणे
3पती, पत्नी व 3 साक्षीदारांची उपस्थिती
4कागदपत्र पडताळणी व शुल्क भरने
5नोंदणी पूर्ण झाल्यावर Marriage Certificate प्राप्त
नोंदणी कोणत्या ऑफिस मध्ये करावी
क्र.कार्यालयाचे नाव (Office Name)
1Gram Panchayat (ग्रामपंचायत)
2Registrar Office / District Registrar (निबंधक कार्यालय / जिल्हा निबंधक)
3Marriage Officer (Special Marriage Act) – विवाह अधिकारी
4Municipal Corporation Marriage Department (महानगरपालिका विवाह नोंदणी विभाग)
5Municipal Council / Nagar Parishad (नगर परिषद विवाह नोंदणी विभाग)
6Municipal Committee / Nagar Panchayat (नगर पंचायत)
7Collector Office Marriage Section (जिल्हाधिकारी कार्यालय – Marriage Section)
8Sub Registrar Office (उप निबंधक कार्यालय)
9State Government Online Marriage Registration Portal (राज्य सरकार Marriage Registration ऑनलाइन पोर्टल)
दुसरे लग्न असल्यास आवश्यक कागदपत्रे
क्र.कागदपत्र
1पहिल्या पत्नी/पतीचे मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate) – जर पहिला जोडीदार मयत असेल तर
2घटस्फोट प्रमाणपत्र (Divorce Decree / Court Order) – जर घटस्फोट झाला असेल तर
3Court चा Final Order (Judgement Copy) – Divorce पूर्ण व कायदेशीर असल्याचा पुरावा
4Affidavit (शपथपत्र) – सध्या दुसरे लग्न कायदेशीर आहे व कोणताही वाद नाही याबाबत
5पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र (जर उपलब्ध असेल) – Previous marriage record
6पहिल्या विवाहातील संमती/नसल्याची नोंद (जर कोर्टाने मागितली तर)
7सर्व सामान्य कागदपत्रे – Aadhar, Address Proof, DOB, Photos (पती/पत्नी)
विवाह नोंदणी करताना महत्त्वाच्या सूचना (Important Notes)
क्र.सूचना
1पती, पत्नी आणि दोन्ही साक्षीदार यांच्या ओळखपत्रांवरील माहिती एकसारखी असावी.
2विवाहाचा दिनांक, स्थळ आणि नावांची स्पेलिंग योग्य आहेत याची खात्री करा.
3सर्व कागदपत्रे मूळ (Original) घेऊन जा—फोटोकॉपी स्वीकारली जाते पण मूळ पडताळणीसाठी आवश्यक.
4पत्ता पुरावा किंवा DOB मध्ये mismatch असल्यास Affidavit लागतो.
5दुसरे लग्न असल्यास Divorce Decree किंवा Death Certificate अनिवार्य आहे.
6साक्षीदार हे 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असावे आणि त्यांची उपस्थिती अनिवार्य आहे.
7Marriage Certificate वर सही करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा.
8ऑनलाइन अर्ज केल्यास दस्तऐवजांची स्कॅन कॉपी स्पष्ट आणि वाचण्यासायोग्य असावी.
9अर्ज सबमिट केल्यावर मिळालेली शुल्क पावती (Receipt) जतन करा—ती Certificate घेण्यासाठी लागते.
10Special Marriage Act अंतर्गत नोंदणी करताना 30 दिवसाची Notice Period लागू होते.

How To Create Marriage Certificate | विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे ?

How To Create Marriage Certificate | विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे ?

How To Create Marriage Certificate | विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे ?

Yash Navin Nokari 2024 | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page
Scroll to Top