सौर (Solar) विषयक योजना
सौर (Solar) कुंपण विषयक योजना
या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.
हि योजना MAHA DBT मार्फत राबवली जाते. या योजने अंतर्गत सोलर साठी कुंपण करू शकतो
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- बँक पासबुक
मागेल त्याला सौर कृषी पंप
या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.
महाराष्ट्र राज्यातील 7.5 HP पर्यंत असलेले सर्व ग्राहक शेतकरी या योजनेस पात्र असतील.
आवश्यक कागदपत्रे
- विहीर किंवा बोअर नोंद असलेला 7/12 व खाते उतारा
- कास्ट सर्टिफिकेट(असेलतर)
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
प्रधानमंत्री सुर्य घर योजना
या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.
महिना खर्च होणारे युनिट | युनिट नुसार आवश्यक सोलर KW | शासकीय अनुदान |
---|---|---|
1 ते 150 | 1 ते 2 KW | 30,000 Rs. ते 60,000 Rs |
150 ते 300 | 2 ते 3 KW | 60,000 ते 78,000 |
300 पेक्षा जास्त | 3 KW पेक्षा जास्त | 78,000 Rs. |
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार लाईटबिल
- बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक
No more posts to show