आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

AAI Junior Executive Bharti 2025 (976 Posts) – एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2025

AAI Junior Executive Bharti 2025 (976 Posts) अंतर्गत एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) मार्फत विविध शाखांमध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती निघाली आहे. ही भरती GATE 2023, 2024, आणि 2025 गुणांच्या आधारे होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 28 ऑगस्ट 2025 ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान करावा.

AAI Junior Executive Bharti 2025 (976 Posts) – एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2025

क्र.पदाचे नावसंख्या
1ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर)11
2ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग - सिव्हिल)199
3ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग - इलेक्ट्रिकल)208
4ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स)527
5ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (माहिती तंत्रज्ञान)31
एकूण पद संख्या976
क्र.शैक्षणिक पात्रता
1आर्किटेक्चर मध्ये पदवी आणि कौंसिल ऑफ आर्किटेक्चर मध्ये नोंदणी
2सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई./बी.टेक पदवी
3इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई./बी.टेक पदवी
4इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार / इलेक्ट्रिकल (इलेक्ट्रॉनिक्स स्पेशलायझेशनसह) मध्ये बी.ई./बी.टेक पदवी
5कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बी.ई./बी.टेक पदवी किंवा एमसीए
क्र.UROBCSCSTEWSPwBD
1040402010001
2835131171706
3936021151909
421514279395215
5150704020302
शारीरिक पात्रता
बसणे (S), उभे राहणे (ST), चालणे (W), वाचन व लेखन (RW), ऐकणे (H), बोटांचा वापर (MF)
चढणे (CL), वस्तू उचलणे (L), वाकणे (BN), गुडघे टेकणे व वाकणे (KC)
दृष्टी (SE), संवाद साधणे (C), ओढणे व ढकलणे (PP)
230 रु.चे पुस्तक फक्त 100 रु. मध्ये आजच खरेदी करा
499 रु.चे पुस्तक फक्त 289 रु. मध्ये आजच खरेदी करा
पदासाठी वयाची अट
क्र.27/09/2025 रोजी वय
127 वर्षे
वयामध्ये सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PwBD – 10 वर्षे, माजी सैनिक – 5 वर्षे, AAI कर्मचारी – 10 वर्षे
Popup Age Calculator
क्र.पे स्केल
1सर्व पदांना ₹40,000 – 3% – ₹1,40,000 (E-1 स्तर)
अतिरिक्त लाभ: मूलभूत वेतनाशिवाय महागाई भत्ता, 35% पर्क्स, एचआरए, तसेच पीएफ, ग्रॅच्युइटी, सामाजिक सुरक्षा योजना, वैद्यकीय सुविधा इ. एकूण वार्षिक पॅकेज अंदाजे ₹13 लाख.
प्रवर्गफॉर्म फी
सर्वसाधारण / OBC / EWS₹300/-
SC / ST / PwBD / महिला उमेदवारशुल्क नाही (सूट)
नोकरीचे ठिकाण
भारतामध्ये कुठेही (AAI च्या नियमांनुसार बदली/पोस्टिंग होऊ शकते)
निवड प्रक्रिया
GATE 2023 / 2024 / 2025 स्कोअर ➝ अर्ज पडताळणी ➝ अंतिम निवड
परीक्षा माहितीतपशील
परीक्षेचा प्रकारGATE 2023 / GATE 2024 / GATE 2025 गुणांवर आधारित
गुण मोजणीGATE मध्ये मिळालेले गुण (Equal Weightage – 2023, 2024, 2025)
वेगळे पेपरAAI कडून स्वतंत्र परीक्षा नाही
शॉर्टलिस्टGATE स्कोरनुसार अर्ज पडताळणीसाठी उमेदवार बोलावले जातील
विषयSyllabus
आर्किटेक्चरGATE Paper AR – Architecture & Planning
सिव्हिल इंजिनिअरिंगGATE Paper CE – Civil Engineering
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगGATE Paper EE – Electrical Engineering
इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचारGATE Paper EC – Electronics and Communication Engineering
कॉम्प्युटर सायन्स / आयटीGATE Paper CS – Computer Science & Information Technology
घटनातारीख
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख28 ऑगस्ट 2025
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख27 सप्टेंबर 2025
अर्ज पडताळणी (Application Verification)AAI वेबसाईटवर जाहीर होईल
आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे (पदवी / गुणपत्रक)
जातीचा दाखला (SC/ST/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी)
अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)
माजी सैनिक उमेदवारांसाठी सेवामुक्ती प्रमाणपत्र
ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / मतदार ओळखपत्र)
छायाचित्र आणि स्वाक्षरी (स्कॅन केलेली प्रत)
AAI कडील Apprenticeship प्रमाणपत्र (लागू असल्यास)

AAI Junior Executive Bharti 2025 (976 Posts) – एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2025

Yash Navin Nokari 2024 | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page
Scroll to Top