आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

After Marriage Name Change | लग्न झाल्यानंतर नाव बदल

लग्नानंतर अनेक महिलांना त्यांच्या नावात किंवा आडनावात बदल करायचा असतो. आधार कार्ड, PAN, बँक खाते, मतदान ओळखपत्र अशा सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये नवीन नाव टाकण्यासाठी योग्य प्रक्रिया माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे किंवा चुकीची अर्जी यामुळे अर्ज नाकारला जाण्याची शक्यता वाढते. म्हणूनच, लग्नानंतर नाव बदलण्यासाठी लागणारी कागदपत्रे, शपथपत्र, राजपत्र (Gazette) व विविध ओळखपत्रांमधील नाव बदलण्याची संपूर्ण Step-by-Step माहिती येथे सोप्या भाषेत दिली आहे. NavinNokari.com तुमच्या नाव बदल प्रक्रियेला अधिक सोपी, जलद आणि अचूक बनवण्यासाठी हे मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहे.

After Marriage Name Change | लग्न झाल्यानंतर नाव बदल

After Marriage Name Change | लग्न झाल्यानंतर नाव बदल

आवश्यक कागदपत्रे — NavinNokari.com
क्र.कागदपत्राचे नाव
1लग्न प्रमाणपत्र (Marriage Certificate)
2राजपत्र (Gazette) – असल्यास
3जुने आधार / ओळखपत्र
3लग्न प्रमाणपत्र (Marriage Certificate) Format आधार ऑपरेटर ला दाखवा वेळोवेळी बदल होतात
Aadhaar Seva Kendra प्रक्रिया — NavinNokari.com
स्टेपवर्णन
1जवळचे Aadhaar Seva Kendra शोधा
2टोकन घ्या / क्यू मध्ये उभे रहा
3Marriage Certificate दाखवा
4नाव बदल नोंदणी
5बायोमेट्रिक प्रक्रिया
6₹125 फी भरा
7Update Receipt मिळवा
नाव बदल उदाहरणे — NavinNokari.com
जुने नावनवीन नावनोट
Priya Sunil PatilPriya Ramesh DeshmukhSurname बदलले + Husband Name जोडला
Update Status तपासणे — NavinNokari.com
स्टेपतपशील
1myAadhaar वर जा
2Check Update Status क्लिक करा
3URN नंबर टाका
4Status पहा
महत्त्वाच्या टीपा व अनिवार्य तपासणी — NavinNokari.com
क्र.टीप / Check Point
1Aadhaar मध्ये नाव बदल फक्त 2 वेळाच करता येतो.
2सर्व कागदपत्रांमध्ये (Aadhaar, PAN, Bank) एकसारखे नाव ठेवा.
3स्पेलिंग एक अक्षरही चुकू नये — reject होऊ शकते.
4पतीचे नाव सर्व कागदपत्रांमध्ये एकाच फॉरमॅटमध्ये ठेवा.
5Bank KYC mismatch असल्यास खाते ब्लॉक/फेल होऊ शकते.
6Marriage Certificate सर्वात आवश्यक दस्तऐवज आहे.
7Passport अपडेटसाठी Marriage Certificate लागू शकतो.
8Insurance, LIC, Health Policy मध्ये नाव अपडेट करा.
9Mutual Funds / Demat Account मध्ये KYC mismatch टाळा.
13जर नावात मोठा बदल असेल तर Gazette करणे अत्यंत फायदेशीर.
14Voter ID साठी Form-8 वापरा — Voterhelp App.

After Marriage Name Change | लग्न झाल्यानंतर नाव बदल

After Marriage Name Change | लग्न झाल्यानंतर नाव बदल

After Marriage Name Change | लग्न झाल्यानंतर नाव बदल

Yash Navin Nokari 2024 | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page
Scroll to Top