आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव
Share This Page

👨🏻‍💻👉 Bank of Baroda LBO Bharti 2025 (2500 Post) | बँक ऑफ बडोदा LBO भरती 2025

Bank of Baroda LBO Bharti 2025 (2500 Post) | बँक ऑफ बडोदा LBO भरती 2025

क्र. पदाचे नाव संख्या
1 स्थानीय बँक अधिकारी (Local Bank Officer) 2500
एकूण पदसंख्या 2500

Bank of Baroda LBO Bharti 2025 (2500 Post) | बँक ऑफ बडोदा LBO भरती 2025

क्र. शैक्षणिक पात्रता
1 कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduation) + किमान 1 वर्षाचा अनुभव.

Bank of Baroda LBO Bharti 2025 (2500 Post) | बँक ऑफ बडोदा LBO भरती 2025

पदासाठी वयाची अट
क्र. 01.07.2025 रोजी वय
1 किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे
वयामध्ये सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 JMG/S-I (Junior Management Grade/Scale-I) - ₹48,480 - ₹85,920 + भत्ते.
नोट: 1 वर्ष अनुभव असल्यास एक Increment दिला जाईल.
प्रवर्ग फॉर्म फी
सर्वसाधारण / EWS / OBC ₹850/- (GST सहित) + Gateway Charges
SC / ST / PWD / महिला / माजी सैनिक ₹175/- (GST सहित) + Gateway Charges
नोकरीचे ठिकाण
उमेदवाराने अर्ज केलेल्या संबंधित राज्यात पहिल्या 12 वर्षांसाठी नियुक्ती केली जाईल
परीक्षा विषय गुण व वेळ
इंग्रजी भाषा 30 गुण | 30 मिनिटे
बँकिंग ज्ञान 30 गुण | 30 मिनिटे
सामान्य/आर्थिक जागरूकता 30 गुण | 30 मिनिटे
तार्किक क्षमतेसह गणितीय चातुर्य 30 गुण | 30 मिनिटे
एकूण 120 गुण | 120 मिनिटे
Domain & Hosting 80% Off
निवड प्रक्रिया
• ऑनलाईन परीक्षा
• सायकोमेट्रिक टेस्ट (Psychometric Test)
• गटचर्चा (Group Discussion) आणि/किंवा मुलाखत (Interview)
• स्थानिक भाषेची परीक्षा (Language Proficiency Test) – आवश्यक असल्यास
• अंतिम निवड ऑनलाईन चाचणी + GD/मुलाखतीतील गुणांच्या आधारे केली जाईल.

Bank of Baroda LBO Bharti 2025 (2500 Post) | बँक ऑफ बडोदा LBO भरती 2025

भरतीच्या महत्वाच्या तारखा तारीख
ऑनलाईन अर्जाची सुरुवात 04 जुलै 2025
शेवटची तारीख 24 जुलै 2025
परीक्षा दिनांक जाहिर केल्यावर अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध

Bank of Baroda LBO Bharti 2025 (2500 Post) | बँक ऑफ बडोदा LBO भरती 2025

आवश्यक कागदपत्रे
• जन्मदिनांकाचा पुरावा (10वी प्रमाणपत्र)
• शैक्षणिक पात्रतेची सर्व मार्कशीट्स व प्रमाणपत्रे
• जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS असल्यास)
• अनुभव प्रमाणपत्र
• PWD उमेदवारांसाठी अपंगत्व प्रमाणपत्र
• Aadhar
• नोकरीत असलेल्या उमेदवारांसाठी NOC

Bank of Baroda LBO Bharti 2025 (2500 Post) | बँक ऑफ बडोदा LBO भरती 2025

Share This Page
Scroll to Top