आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Bank of Baroda SO Bharti 2025 (330 Posts)

Bank of Baroda has announced the recruitment of Specialist Officers (SO) across multiple departments including Digital Banking, MSME, and Risk Management. A total of 330 vacancies are available on a contractual basis. Eligible candidates can apply online through the official website before the last date. Bank of Baroda SO Bharti 2025 (330 Posts)

क्र.पदाचे नावसंख्या
क्रेडिट अ‍ॅनालिस्ट (MMG/S-II)१०
क्रेडिट अ‍ॅनालिस्ट (MMG/S-III)८०
रिलेशनशिप मॅनेजर (MMG/S-III)६०
वरिष्ठ व्यवस्थापक – डिजिटल मार्केटिंग (MMG/S-III)
वरिष्ठ व्यवस्थापक – प्रॉडक्ट मॅनेजर (MMG/S-III)
वरिष्ठ व्यवस्थापक – बिझनेस मॅनेजर (MMG/S-III)
वरिष्ठ व्यवस्थापक – अ‍ॅनालिटिक्स (MMG/S-III)
व्यवस्थापक – डिजिटल मार्केटिंग (MMG/S-II)
व्यवस्थापक – डिजिटल सेल्स (MMG/S-II)
१०व्यवस्थापक – मोबाईल बँकिंग (MMG/S-II)
११व्यवस्थापक – अ‍ॅनालिटिक्स (MMG/S-II)
१२व्यवस्थापक – डेटा इंजिनिअर (MMG/S-II)
१३व्यवस्थापक – डेटा सायंटिस्ट (MMG/S-II)
१४व्यवस्थापक – IT (MMG/S-II)१५
१५मुख्य व्यवस्थापक – जोखीम व्यवस्थापन (SMG/S-IV)१०
१६वरिष्ठ व्यवस्थापक – IT (MMG/S-III)२०
१७वरिष्ठ व्यवस्थापक – डिजिटल फ्रॉड (MMG/S-III)८४
एकूण पदसंख्या३३०
क्र.शैक्षणिक पात्रता
1कंप्यूटर सायन्स / IT मधील पदवीधर. प्राधान्य: MBA (Finance)
2कंप्यूटर सायन्स / IT मधील पदवीधर. प्राधान्य: MBA (Finance)
3कोणत्याही शाखेतील पदवीधर / पदव्युत्तर. प्राधान्य: IT, BCA/MCA, BE/BTech, Data Analytics प्रमाणपत्र
4BE/BTech किंवा MCA/MTech/MSc (IT/सॉफ्टवेअर/सायबर सेक्यु.)
5BE/BTech किंवा MCA/MTech/MSc (IT/सॉफ्टवेअर/सायबर सेक्यु.)
6BE/BTech किंवा MCA/MTech/MSc (IT/Blockchain). प्राधान्य: Blockchain प्रमाणपत्र
7BE/BTech किंवा MCA/MTech/MSc (IT/Blockchain). प्राधान्य: Blockchain प्रमाणपत्र
8BE/BTech किंवा MCA/MTech/MSc (IT). प्राधान्य: Mobile App Development अनुभव
9BE/BTech किंवा MCA/MTech/MSc (IT). प्राधान्य: Mobile App Development अनुभव
10Marketing मध्ये पदव्युत्तर. प्राधान्य: Digital Lending संबंधित प्रमाणपत्र
11कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य: MBA/PGDM, MSME वित्त प्रमाणपत्र (IIBF/NISM)
12IT/Cyber Security/Finance मध्ये पदवी. प्राधान्य: MBA, CISSP, CTPRP, CISM
13IT/Cyber Security/Finance मध्ये मास्टर्स. प्राधान्य: CFA/FRM/PRM
14पदवीधर (कोणतीही शाखा). प्राधान्य: CA/CFA/FRM
15पूर्णवेळ MBA/PGDM किंवा CA. प्राधान्य: CFA/FRM
16Cyber Security/IT/Engineering मध्ये पदवी. प्राधान्य: MBA (Cyber Risk), CISSP/CISM
17Cyber Security/IT/Engineering मध्ये पदवी. प्राधान्य: MBA (Cyber Risk), CISSP/CISM
क्र.UROBCSCSTPwBD
110000
210000
320000
410000
510000
610000
710000
810000
910000
1062100
111228145220
1220000
1320000
1420000
1510000
1610000
1720000
शारीरिक पात्रता
या भरतीसाठी कोणतीही शारीरिक पात्रता आवश्यकता नाही.
पदासाठी वयाची अट
क्र०१-०७-२०२५ रोजी वय
1२४ ते ३४ वर्षे
2३० ते ४५ वर्षे
3२५ ते ३५ वर्षे
4२५ ते ३५ वर्षे
5२५ ते ३५ वर्षे
6२६ ते ३६ वर्षे
7२८ ते ३८ वर्षे
8२६ ते ३६ वर्षे
9३१ ते ४१ वर्षे
10२६ ते ३६ वर्षे
11२२ ते ३२ वर्षे
12२३ ते ३५ वर्षे
13२७ ते ४० वर्षे
14२३ ते ३५ वर्षे
15२७ ते ४० वर्षे
16२३ ते ३५ वर्षे
17२५ ते ३७ वर्षे
वयामध्ये सवलत: SC/ST – ५ वर्षे, OBC – ३ वर्षे, PWD – १० वर्षे
क्रपदानुसार पेमेंट स्केल
1पगार उमेदवाराच्या पात्रता, अनुभव व मार्केट बेंचमार्कनुसार ठरवला जाईल.
प्रवर्गफी
General / OBC / EWS₹८५०/-
SC / ST / PWD / महिला₹१७५/-
Popup Age Calculator
नोकरीचे ठिकाण
भारतभर बँकेच्या कोणत्याही शाखेत नियुक्ती केली जाईल.

Bank of Baroda SO Bharti 2025 (330 Posts)

परीक्षा माहिती
ही भरती ऑनलाईन परीक्षा द्वारे नाही. निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
  • शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि एकूण पात्रतेनुसार शॉर्टलिस्टिंग
  • त्यानंतर वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) किंवा इतर निवड पद्धती
  • बँकेच्या निर्णयानुसार, आवश्यकतेनुसार इतर चाचणी (selection method) लागू होऊ शकते

Bank of Baroda SO Bharti 2025 (330 Posts)

भरतीच्या महत्वाच्या तारखातारीख
ऑनलाईन अर्जाची सुरुवात30 जुलै 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख19 ऑगस्ट 2025
फी भरतीची अंतिम तारीख19 ऑगस्ट 2025
मुलाखती/शॉर्टलिस्टिंगबँकेच्या सूचनेनुसार नंतर

Bank of Baroda SO Bharti 2025 (330 Posts)

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जाची प्रिंट व कॉल लेटर
  • जन्मतारीख प्रमाणपत्र (१० वी प्रमाणपत्र)
  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे (सर्व वर्षांची मार्कशीट)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (SC/ST/OBC/EWS) – केंद्र सरकार प्रमाणित स्वरूपात
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PWD असल्यास)
  • No Objection Certificate (सरकारी/PSU कर्मचारी असल्यास)
  • फोटो आयडी प्रूफ (पॅन/आधार/ड्रायव्हिंग लायसन्स)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सेवा समाप्ती प्रमाणपत्र (Ex-Servicemen साठी)
  • CIBIL स्कोअर ६८० किंवा त्याहून अधिक (बँकेच्या धोरणानुसार)

Print Details

Share This Page
Scroll to Top