आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Bank of Maharashtra Bharti 2025 (500 Post) | बँक ऑफ महाराष्ट्र भरती, Bank of Maharashtra Bharti 2025 अंतर्गत अधिकारी पदासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 500 जागा भरण्यात येणार आहेत ज्यामध्ये Officer Scale II – 250 जागा व Officer Scale III – 250 जागा यांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. या भरतीसाठी पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार असून अर्जाची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 आहे.

ही संधी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत उत्तम आहे. पात्रता, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, वेतनमान, अर्ज फी, परीक्षा पद्धत आणि सविस्तर माहिती खाली दिली आहे.

पदांची माहिती
क्र.पदाचे नावसंख्या
1Officer Scale II250
2Officer Scale III250
एकूण पद संख्या500
शैक्षणिक पात्रता
क्र.शैक्षणिक पात्रता
1 सर्व पदांना मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) किमान 60% गुणांसह (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 55%). Chartered Accountant / MBA (Finance) / CFA / ICWA / JAIIB / CAIIB उमेदवारांना प्राधान्य.
2 Officer Scale II साठी – किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. Officer Scale III साठी – किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.
पद व कास्टनिहाय जागा
प्रवर्गSCSTOBCEWSUR
Officer Scale II37186725103
Officer Scale III1507271091
एकूण52259435194

Bank of Maharashtra Bharti 2025 (Post 172) | बँक ऑफ महाराष्ट्र भरती

शारीरिक पात्रता
या भरतीसाठी कोणतीही शारीरिक पात्रता आवश्यक नाही.
पदासाठी वयाची अट
क्र.01/08/2025 रोजी वय
1 किमान 25 वर्षे ते कमाल 35 वर्षे
2 किमान 25 वर्षे ते कमाल 38 वर्षे
वयामध्ये सवलत : SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PwBD – 10 वर्षे
पदानुसार पेमेंट स्केल
क्र.पेमेंट स्केल
1 ₹ 48,170 – ₹ 69,810 (Monthly)
2 ₹ 63,840 – ₹ 78,230 (Monthly)
फॉर्म फी
प्रवर्गफी
UR / EWS / OBC₹ 1180 (फी ₹1000 + GST)
SC / ST₹ 118 (फी ₹100 + GST)
PwBD (अपंग उमेदवार)₹ 118 (फी ₹100 + GST)

Bank of Maharashtra Bharti 2025 (Post 172) | बँक ऑफ महाराष्ट्र भरती

नोकरीचे ठिकाण
बँक ऑफ महाराष्ट्रची विविध शाखा – संपूर्ण भारत
परीक्षा माहिती
घटकतपशील
परीक्षेचा प्रकारऑनलाईन लेखी परीक्षा (CBT)
परीक्षेचे गुण200 गुण
परीक्षेची वेळ2 तास
परीक्षेतील विषय • इंग्रजी भाषा – 20 प्रश्न, 20 गुण
• परिमाणात्मक क्षमता (Quantitative Aptitude) – 20 प्रश्न, 20 गुण
• रिझनिंग / संगणक ज्ञान – 20 प्रश्न, 20 गुण
• व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge) – 100 प्रश्न, 100 गुण
• सामान्य अर्थशास्त्र / बँकिंग जागरूकता – 40 प्रश्न, 40 गुण
नकारात्मक गुणांकनप्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा
निवड प्रक्रिया
ऑनलाईन लेखी परीक्षा (CBT) → गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) → मुलाखत (Interview) → कागदपत्र पडताळणी → अंतिम निवड

Bank of Maharashtra Bharti 2025 (Post 172) | बँक ऑफ महाराष्ट्र भरती

विषयअभ्यासक्रम
इंग्रजी भाषाव्याकरण, शब्दसंग्रह, आकलन, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, चुका शोधणे
परिमाणात्मक क्षमता (Quantitative Aptitude)संख्या पद्धती, सरासरी, टक्केवारी, नफा-तोटा, वेळ व काम, वेळ व अंतर, डेटा इंटरप्रिटेशन
तार्किक क्षमता व संगणक ज्ञानAnalogies, Series, Coding-Decoding, Puzzles, Data Interpretation, संगणक मूलभूत माहिती, MS Office, इंटरनेट, ई-मेल
व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge)बँकिंग व वित्तीय व्यवस्थापन, कर्ज व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन, अर्थशास्त्र, वित्तीय बाजारपेठ, RBI नियमावली
सामान्य अर्थशास्त्र / बँकिंग जागरूकताभारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, अर्थसंकल्प, चलनविषयक धोरण
भरतीच्या महत्वाच्या तारखा
घटनातारीख
जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख10/08/2025
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख13/08/2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख30/08/2025
फी भरपाईची शेवटची तारीख30/08/2025
परीक्षा दिनांकलवकरच जाहीर होईल
आवश्यक कागदपत्रे
जन्मतारीख दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे (पदवी / पदविका)
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (OBC/EWS उमेदवारांसाठी)
अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स)
अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
स्वाक्षरी (स्कॅन कॉपी)

Yash Navin Nokari 2024 | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page
Scroll to Top