Government Schemes

Government Schemes, Government Schemes

Government Health Schemes | शासनाच्या आरोग्य योजना

Health Schemes (आरोग्य योजना) आयुष्यमान गोल्डन कार्ड या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. या योजनेअंतर्गत पिवळे रेशन कार्ड व ज्यांना रेशनचे धान्य मिळते ते सर्व या योजनेस पात्र आहेत . या योजने अंतर्गत त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 लाख पर्यंत उपचार मोफत मिळतात. *कोणकोणते हॉस्पिटल कसे काढावे. […]

Government Schemes, Government Schemes

Bussiness Schemes | व्यवसाय योजना

शासनाच्या व्यवसाय विषयक योजना मुद्रा कर्ज (Loan) योजना या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो. प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही बिगर-कॉर्पोरेट, बिगरशेती लघु  किंवा सूक्ष्म उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमध्ये व्याज दर 5% पासून ते 15% पर्यंत आहे. आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड  पॅनकार्ड शॉपॲक्ट

Government Schemes, Government Schemes

Mandal Parvana | मंडळ परवाना

Mandal Parvana | मंडळ परवाना नवरात्र उत्सव परवाना आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड  जेथे बसवणार आहे त्या जागेचा उतारा लाईट बिल नहरकत दाखला मंडळ अध्यक्ष आधार कार्ड 5 मेंबर चे आधार कार्ड व फोटो धर्मादाय परवाना अर्ज पोलीस परवाना अर्ज गणेश उत्सव परवाना आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड  जेथे बसवणार आहे त्या जागेचा उतारा लाईट बिल नहरकत

Government Schemes, Government Schemes

पर्सनल ID कार्ड कागदपत्रे

पर्सनल ID कार्ड कागदपत्रे नवीन आधार कार्ड काढणे आवश्यक कागदपत्रे बाळाचा जन्मांचा दाखला (इंग्लिश मध्ये) वडिलांचे आधार कार्ड आईचे आधार कार्ड बाळ व आई किंवा वडील पैकी 1 स्वतः हजर जवळचे आधार सेंटर Click Here अधिक माहितीसाठी Click Here 18 वर्षा वरील नवीन आधार कार्ड आवश्यक कागदपत्रे जन्मांचा दाखला (इंग्लिश मध्ये) किंवा शाळा सोडलेला दाखला

Government Schemes, Government Schemes

Government Certificate (विद्यार्थ्यासाठी आवश्यक शासकीय दाखले)

विद्यार्थ्यांना आवश्यक शासकीय दाखले डोमासाईल सर्टिफिकेट डोमासाईल हे प्रत्येक व्यक्तीला जॉब किंवा कोणत्याही भरतीसाठी, शासकीय योजना व शिक्षणासाठी आवश्यक आहे. मुलांनी 10 वी तयार करून घ्यावे. हा दाखला एकदाच काढलेला दाखला कायम चालेल. आवश्यक कागदपत्रे विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल) आधार कार्ड रेशन कार्ड 7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर) शाळा सोडलेला दाखला 1 फोटो

Scroll to Top