आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Central Caste Certificate | केंद्रीय जात प्रमाणपत्र – अर्ज प्रक्रिया, पात्रता व कागदपत्रे संपूर्ण माहिती

SC, ST, OBC साठी केंद्र सरकारचे जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अर्ज कोठे करावा याची संपूर्ण माहिती मराठीत. Central Caste Certificate | केंद्रीय जात प्रमाणपत्र – अर्ज प्रक्रिया, पात्रता व कागदपत्रे संपूर्ण माहिती

पात्रता (Eligibility)
  • SC, ST किंवा OBC गटात असणे आवश्यक
  • कुटुंबाचा वंशज दाखला आवश्यक (वारस परंपरा)
  • महाराष्ट्रातील स्थानिक रहिवासी असणे
  • जात मान्यता आदेश आवश्यक (काही प्रकरणात)
आवश्यक कागदपत्रे
  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा, चुलते)
  • शाळा सोडलेला दाखला / जन्म दाखला / बोनाफाईड (अर्जदार)
  • कास्ट सर्टिफिकेट (जात प्रमाणपत्र)
  • 3 वर्षांचा उत्पन्न दाखला
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा
  • 1 फोटो
इतर माहिती
  • जात प्रमाणपत्राची वैधता कायमस्वरूपी असते
  • शासकीय योजना, शिक्षण प्रवेश व नोकरी साठी आवश्यक
  • Talathi, तहसील किंवा SDM कार्यालयात अर्ज करता येतो
  • जात पडताळणी साठी स्वतंत्र प्रक्रिया आहे
Central Caste Certificate | केंद्रीय जात प्रमाणपत्र – अर्ज प्रक्रिया, पात्रता व कागदपत्रे संपूर्ण माहिती
अर्जेंट 1 दिवसात डोमिसाईल कसे काढावे
  • प्रथम अर्ज करा
  • अर्जाचे टोकन घ्या
  • ते टोकन घेऊन तालुका तहसील ऑफिस मध्ये जावा
  • ते टोकन तहसीलदार सेतू विभाग आहे तिथे दाखवा
  • त्यांना सांगा अर्जंट पाहिजे ते लगेच करून देतील
  • अशा प्रकारे एका दिवसात तुम्हला दाखला मिळेल
कोठे उत्पन्न दाखला काढता येते?
१. तहसील कार्यालय (तालुक्याचे मुख्यालय)

२. मंडल अधिकारी कार्यालय (महसूल विभाग तालुका पातळीवर)

३. उपविभागीय अधिकारी कार्यालय (SDO / SDM Office - शहर भागासाठी)

४. जिल्हाधिकारी कार्यालय (विशेष प्रकरणे / त्रुटी सुधारणा)

५. सेतू केंद्र किंवा सुविधा केंद्र (जिल्हा / उपनगर भागात)

६. Maha e-Seva CSC केंद्रे (ग्रामपंचायत/बाजार भागात)

७. Aaple Sarkar पोर्टल (ऑनलाइन अर्ज)

८. Aaple Sarkar Seva Mobile App (मोबाईलवरून अर्ज)

९. MahaOnline सेवा केंद्र (तालुका / जिल्हा डिजिटल सेवा सुविधा)
No more posts to show

Print Details

Share This Page
Scroll to Top