आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Central Railway Bharti 2025 (2412 Post) मध्य रेल्वे भरती 2025

Central Railway Bharti 2025 , (2412 Post) मध्य रेल्वे भरती 2025, Central Railway Apprentice Bharti 2025 अंतर्गत एकूण 2412 पदांसाठी अप्रेंटिस भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा तपासून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

क्र.पदाचे नावसंख्या
1अप्रेन्टिस (विविध ट्रेड) / Apprentice (Various Trades)2412
एकूण पद संख्या2412

Central Railway Bharti 2025 (2412 Post) मध्य रेल्वे भरती 2025

शैक्षणिक पात्रता
क्र.शैक्षणिक पात्रता
110 वी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह) किंवा त्यास समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.
2संबंधित ट्रेड मध्ये मान्यताप्राप्त संस्थेतून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPWD
1101264635117323050
एकूण पद संख्या2412
शारीरिक पात्रता
या भरतीसाठी कोणतीही शारीरिक पात्रता आवश्यक नाही.
पदासाठी वयाची अट
क्र.12/08/2025 रोजी वय
1 15 ते 24 वर्षे
वयामध्ये सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PwBD – 10 वर्षे

Central Railway Bharti 2025 (2412 Post) मध्य रेल्वे भरती 2025

पदानुसार पेमेंट स्केल
क्र.पेमेंट स्केल
1सर्व अप्रेन्टिस पदांसाठी स्टायपेंड : ₹7000 प्रतिमहिना
2ट्रेनिंग कालावधी : 1 वर्ष
फॉर्म फी
प्रवर्गफॉर्म फी
सामान्य (UR) / OBC / EWS₹100/-
SC / ST / PwBD / महिलाफी नाही
नोकरीचे ठिकाण
Central Railway अंतर्गत विविध क्लस्टर वर्कशॉप्स व युनिट्स
मुंबई क्लस्टर – वाडी बुंदर, कल्याण, कुर्ला, परळ, माटुंगा, बायकळा
भुसावळ क्लस्टर – भुसावळ, मनमाड, नाशिक रोड
पुणे क्लस्टर – पुणे, दौंड
नागपूर क्लस्टर – अजनी, अजनी MELPL
सोलापूर क्लस्टर – कुरडुवाडी, सोलापूर
परीक्षा माहितीतपशील
लेखी परीक्षानाही
निवड प्रक्रियामॅट्रिक (किमान 50% गुण आवश्यक) + ITI गुण यांची सरासरी करून मेरिट लिस्ट तयार केली जाईल
गुणपद्धती10वी व ITI दोन्हीचे टक्केवारी मिळून साधी सरासरी
प्राधान्यगुण सारखे असल्यास – ज्येष्ठ उमेदवारास प्राधान्य, वय सारखे असल्यास – ज्याने आधी 10वी उत्तीर्ण केली त्यास प्राधान्य
निवड प्रक्रिया
ऑनलाइन अर्ज → मेरिट लिस्ट (10वी टक्केवारी + ITI टक्केवारीची साधी सरासरी) → डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन → शासनमान्य डॉक्टरांचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट → अंतिम निवड
Syllabusतपशील
लेखी परीक्षानाही
सिलेबसलागू नाही (फक्त 10वी + ITI गुणांवर मेरिट तयार होणार)
भरतीच्या महत्वाच्या तारखातपशील
अर्ज सुरू होण्याची तारीख12/08/2025 (सकाळी 11:00 वाजता)
अर्ज बंद होण्याची तारीख11/09/2025 (सायंकाळी 05:00 वाजता)

Central Railway Bharti 2025 (2412 Post) मध्य रेल्वे भरती 2025

आवश्यक कागदपत्रे
SSC (10वी) मार्कशीट
जन्मतारखेचा पुरावा (10वी प्रमाणपत्र / स्कूल लीव्हिंग)
ITI ट्रेडची सर्व सेमिस्टर मार्कशीट
NCVT/SCVT कडील नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट / प्रोव्हिजनल सर्टिफिकेट
SC/ST/OBC प्रवर्गाचे जातीचे प्रमाणपत्र (लागल्यास)
OBC साठी Non-Creamy Layer प्रमाणपत्र (01/04/2024 नंतरचे)
PwBD उमेदवारांसाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र
Ex-Servicemen साठी डिस्चार्ज सर्टिफिकेट / Serving Certificate
Aadhaar Card / इतर शासनमान्य ओळखपत्र
अर्जाचा प्रिंटआउट (ऑनलाईन भरलेला)

Yash Navin Nokari 2024 | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page
Scroll to Top