आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

GMC Pune Bharti 2025 (354 Post) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे भरती 2025

LIC Bharti 2025 – AAO Generalist (350), AAO Specialist (410), AE (81) भरतीची सविस्तर माहिती: पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम, फॉर्म फी, वेतनमान, महत्वाच्या तारखा व आवश्यक कागदपत्रे येथे दिलेली आहेत. ही माहिती LIC अधिकृत अधिसूचनेनुसार आहे.

क्र.पदाचे नावसंख्या
1गॅस प्लँट ऑपरेटर01
2भांडार सेवक01
3प्रयोगशाळा परिचर01
4दवाखाना सेवक04
5संदेश वाहक02
6बटलर04
7माळी03
8प्रयोगशाळा सेवक08
9स्वयंपाकी सेवक08
10नाभिक08
11सहाय्यक स्वयंपाकी09
12हमाल13
13रुग्णवाहक10
14क्ष-किरण सेवक15
15शिपाई02
16पहारेकरी23
17चतुर्थश्रेणी सेवक36
18आया38
19कक्ष सेवक168
एकूण पद संख्या354

Central Railway Bharti 2025 (2412 Post) मध्य रेल्वे भरती 2025

शैक्षणिक पात्रता
क्र.शैक्षणिक पात्रता
1SSC
2SSC
3SSC
4SSC
5SSC
6(i) SSC (ii) १ वर्ष अनुभव
7(i) SSC (ii) माळी प्रमाणपत्र
8SSC
9(i) SSC (ii) १ वर्ष अनुभव
10(i) SSC (ii) ITI (Barber)
11(i) SSC (ii) १ वर्ष अनुभव
12SSC
13SSC
14SSC
15SSC
16SSC
17SSC
18SSC
19SSC
शारीरिक पात्रता
या भरतीसाठी स्वतंत्र शारीरिक पात्रता आवश्यक नाही.
पदासाठी वयाची अट (31 ऑगस्ट 2025 रोजी)
क्र.वय
1किमान वय 18 वर्षे व कमाल वय 38 वर्षे
वयामध्ये सवलत: SC/ST – 05 वर्षे, OBC – 03 वर्षे, खेळाडू – 05 वर्षे, अनाथ – 05 वर्षे, आ.दू.घ – 05 वर्षे

Central Railway Bharti 2025 (2412 Post) मध्य रेल्वे भरती 2025

पदानुसार वेतनमान
क्र.वेतनमान
1सर्व पदांसाठी वेतनमान महाराष्ट्र शासन नियमांप्रमाणे राहील.
प्रवर्गानुसार फॉर्म फी
प्रवर्गफॉर्म फी
खुला प्रवर्ग₹1000/-
राखीव प्रवर्ग₹900/-
नोकरीचे ठिकाण
पुणे
परीक्षा माहिती
विषयगुण / वेळ
परीक्षेबाबत सविस्तर माहिती नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल :
  • लिखित परीक्षा (तपशील नंतर कळविण्यात येईल)
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
अभ्यासक्रम (Syllabus)
विषयअभ्यासक्रम
सामान्य ज्ञानभारतीय इतिहास, भूगोल, संविधान, विज्ञान-तंत्रज्ञान, चालू घडामोडी, महाराष्ट्राशी संबंधित माहिती.
गणितबेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, टक्केवारी, प्रमाण व अनुपात, वेळ व काम, वेळ व अंतर.
तर्कशक्ती चाचणीकोडी, मालिक, आकृती आधारित प्रश्न, रक्तसंबंध, दिशा ज्ञान, बसण्याची रचना.
मराठी भाषाव्याकरण, शब्दसंपदा, वाक्य रचना, म्हणी व वाक्प्रचार, अपठित गद्य व काव्य, लेखन कौशल्य.
इंग्रजी भाषाGrammar, Vocabulary, Sentence Formation, Comprehension, Error Spotting, Translation.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
घटनातारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख31 ऑगस्ट 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल

Central Railway Bharti 2025 (2412 Post) मध्य रेल्वे भरती 2025

आवश्यक कागदपत्रे
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (SSC व आवश्यक पात्रतेनुसार)
  • जन्मतारीख दाखला / SSC प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS उमेदवारांसाठी)
  • निवास प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट / मतदार ओळखपत्र)
  • पासपोर्ट साईज छायाचित्रे
  • स्वाक्षरी (Signature) स्कॅन
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)

Yash Navin Nokari 2024 | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page
Scroll to Top