Health Schemes (आरोग्य योजना)
आयुष्यमान गोल्डन कार्ड
या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.
या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. या योजनेअंतर्गत पिवळे रेशन कार्ड व ज्यांना रेशनचे धान्य मिळते ते सर्व या योजनेस पात्र आहेत . या योजने अंतर्गत त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 लाख पर्यंत उपचार मोफत मिळतात. *कोणकोणते हॉस्पिटल कसे काढावे. खाली दिलेला व्हिडीओ पहा
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- आधारला लिंक असलेला मोबाईल
No more posts to show