आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

👨🏻‍💻👉 HAL Apprentice Bharti 2025 (310 Post) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती 2025

ICF Bharti 2025 (1010 Post) | इंटीग्रल कोच फॅक्टरी भरती 2025

क्र.पदाचे नावसंख्या
1फिटर128
2टूल अ‍ॅण्ड डाय मेकर (जिग & फिक्स्चर)4
3टूल अ‍ॅण्ड डाय मेकर (डाय & मोल्ड)4
4टर्नर20
5मशिनिस्ट17
6मशिनिस्ट (ग्राइंडर)7
7इलेक्ट्रीशियन27
8इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक6
9ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)4
10मेकॅनिक (मोटार व्हेईकल)5
11रेफ्रिजरेशन आणि ए.सी. मेकॅनिक4
12पेंटर (जनरल)7
13ऑपरेटर अ‍ॅडव्हान्स्ड मशीन टूल्स3
14कारपेंटर4
15शिट मेटल वर्कर6
16कंप्युटर ऑपरेटर अ‍ॅण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA)50
17वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)10
18स्टेनोग्राफर (इंग्रजी)3
19फूड प्रॉडक्शन (जनरल)1
एकूण पद संख्या310
क्र.शैक्षणिक पात्रता
1 उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून नियमित 2 वर्षांचा ITI कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.
2 काही ट्रेडसाठी 1 वर्षाचा नियमित ITI कोर्स उत्तीर्ण असावा (जसे: COPA, वेल्डर, स्टेनोग्राफर, कारपेंटर, फूड प्रॉडक्शन इ.).
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTPwBD
140%27%10%9%4%
शारीरिक पात्रता
उमेदवार आरोग्यदृष्ट्या सक्षम असावा. निवड झाल्यानंतर MBBS वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
PwBD (अपंग) उमेदवारासाठी अपंगत्वाचे प्रमाण किमान ४०% असावे.
उमेदवाराने पोलीस खात्याकडून पोलीस सत्यापन अहवाल (Police Verification Report) सादर करणे आवश्यक आहे.
पदासाठी वयाची अट
क्र(02-09-2025) रोजी वय
118 वर्षे ते 27 वर्षांपर्यंत
वयामध्ये सवलत : SC/ST – ५ वर्षे, OBC – ३ वर्षे, PwBD – १० वर्षे
Popup Age Calculator
क्रपदानुसार पेमेंट स्केल
12 वर्ष कालावधी असलेल्या ITI ट्रेडसाठी – ₹8050/- प्रतिमाह
21 वर्ष कालावधी असलेल्या ITI ट्रेडसाठी – ₹7700/- प्रतिमाह
प्रवर्गफॉर्म फी
सर्व प्रवर्ग (UR / SC / ST / OBC / EWS / PwBD)शुल्क नाही (₹0/-)

👨🏻‍💻👉 HAL Apprentice Bharti 2025 (310 Post) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती 2025

नोकरीचे ठिकाण
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), एअरक्राफ्ट डिव्हिजन, ओझर, नाशिक – ४२२२१० (महाराष्ट्र)
परीक्षा माहितीतपशील
परीक्षेचा प्रकारकोणतीही लेखी परीक्षा नाही
निवड पद्धतीSSC (10वी) – 70% व ITI – 30% गुणांच्या आधारे मेरिट यादी तयार केली जाईल
एकूण गुणSSC आणि ITI मिळून 100% गुणांची मेरिट गणना
इतर प्रक्रियाGoogle Form scrutiny → Document Verification → Shortlist → Apprenticeship Joining
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेविना थेट मेरिट यादी वर आधारित केली जाईल.

मेरिट यादी तयार करण्यासाठी खालील प्रमाणे गुण विचारात घेतले जातील:
  • SSC (10वी) चे गुण – 70% वजन
  • ITI ट्रेडचे एकूण गुण – 30% वजन

स्क्रूटिनी झाल्यानंतर शॉर्टलिस्टेड उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

त्यानंतर दस्तऐवज पडताळणी होईल आणि त्यानंतर अप्रेंटिसशिप जॉइनिंग करावी लागेल.
भरतीच्या महत्वाच्या तारखातारीख
जाहिरात प्रसिद्धीची तारीख16/07/2025
Google Form भरण्याची अंतिम तारीख02/09/2025
दस्तऐवज पडताळणी (शॉर्टलिस्ट उमेदवार)सप्टेंबर 2025 चा दुसरा आठवडा
शॉर्टलिस्ट उमेदवारांची यादी प्रसिद्धीसप्टेंबर 2025 चा तिसरा आठवडा
अपेक्षित अप्रेंटिसशिप जॉइनिंग तारीखऑक्टोबर 2025 चा पहिला / दुसरा आठवडा

👨🏻‍💻👉 HAL Apprentice Bharti 2025 (310 Post) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती 2025

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड (Aadhar Card)
दहावीची मार्कशीट व प्रमाणपत्र (SSC Certificate & Marksheet)
ITI सर्व वर्षांच्या मार्कशीट्स व पासिंग सर्टिफिकेट
बँक पासबुक (SBI – आधारशी लिंक असलेले)
जातीचा दाखला (SC/ST/OBC – केंद्र सरकार फॉरमॅटमध्ये)
OBC उमेदवारांनी Non-Creamy Layer प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
EWS उमेदवारांसाठी वैध ‘Income and Asset Certificate’
PwBD उमेदवारांसाठी अपंगत्व प्रमाणपत्र (40% पेक्षा जास्त)
मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट (किमान MBBS डॉक्टरकडून)
पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट (स्थायिक पत्त्याच्या आधारे)

Print Details

Share This Page
Scroll to Top