आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

👨🏻‍💻👉 IB Bharti 2025 (3717 Post) केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025

Indian Bank Apprentice Bharti 2025 (1500 Post) इंडियन बँक भरती 2025

क्र.पदाचे नावसंख्या
1ACIO ग्रेड-II/कार्यकारी995
2SA / कार्यकारी315
3MTS / सामान्य559
4ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-II / टेक्निकल263
5ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर-I / टेक्निकल140
6हॅल्पर / टेक्निकल103
7कुशल कामगार (Electrician & Motor Mechanic)28
8कुशल कामगार (हीट ट्रीटमेंट)02
9कुशल कामगार (पेंटर)01
10कुशल कामगार (वेल्डर)01
एकूण पदसंख्या3717
क्रशैक्षणिक पात्रता
1 संबंधित पदानुसार 10वी, ITI, Diploma, Bachelor’s Degree (Graduate) किंवा Technical Qualification आवश्यक आहे.
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTPwBD
116841000550300183
शारीरिक पात्रता
सर्व पदांसाठी उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. काही तांत्रिक पदांसाठी वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.
विशेषत: JIO/Technical, SA/Executive व MTS साठी शारीरिक क्षमतांची तपासणी होईल.
पदासाठी वयाची अट
क्र01/07/2025 रोजी वय
118 ते 27 वर्षे (ACIO, SA, MTS, JIO साठी)
वयामध्ये सवलत : SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PwBD – 10 वर्षे
Popup Age Calculator
क्रपदानुसार पेमेंट स्केल
1ACIO ग्रेड-II – ₹44,900 - ₹1,42,400/- (Level 7)
2SA / MTS – ₹21,700 - ₹69,100/- (Level 3)
3JIO / Technical – ₹29,200 - ₹92,300/- (Level 5)
प्रवर्गफॉर्म फी
सर्वसाधारण / OBC / EWS₹500/-
SC / ST / महिला / PwBD₹0/-

👨🏻‍💻👉 IB Bharti 2025 (3717 Post) केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025

नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारतातील Intelligence Bureau (IB) विभागात.
परीक्षा माहितीतपशील
परीक्षेचा प्रकारऑनलाइन CBT परीक्षा (Multiple Choice Questions)
विषयGeneral Awareness, Reasoning, Quantitative Aptitude, English, Technical विषय (पदावर अवलंबून)
गुण100 गुण
कालावधी60 मिनिटे
नकारात्मक गुण0.25 गुण वजा प्रति चुकीच्या उत्तरासाठी
निवड प्रक्रिया
ऑनलाइन CBT परीक्षा
स्किल टेस्ट / ट्रेड टेस्ट (MTS, JIO)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय चाचणी
भरतीच्या महत्वाच्या तारखातारीख
अर्ज सुरु होण्याची तारीख19 जुलै 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख08 ऑगस्ट 2025
CBT परीक्षा (अपेक्षित)ऑगस्ट-सेप्टेंबर 2025

👨🏻‍💻👉 IB Bharti 2025 (3717 Post) केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025

आवश्यक कागदपत्रे
• फोटो व स्वाक्षरी
• 10वी / 12वी ची मार्कशीट
• पदवी प्रमाणपत्र (Graduate / Diploma)
• जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC)
• EWS प्रमाणपत्र (असल्यास)
• PwBD प्रमाणपत्र (असल्यास)
• अधिवास / जन्मतारीख पुरावा
Share This Page
Scroll to Top