आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

IBPS Clerk Bharti 2025 (10277 Post) | IBPS क्लार्क मेगा भरती 2025

IBPS क्लर्क भरती 2025 अंतर्गत देशभरात 10277 पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, फॉर्म फी, परीक्षा पद्धत आणि इतर सर्व माहिती तपासा.

क्र.पदाचे नावसंख्या
1लिपिक संवर्ग10277
एकूण पद संख्या10277
क्र.शैक्षणिक पात्रता
1
  • किमान पदवीधर (कोणत्याही शाखेतून)
  • संगणक साक्षरता आवश्यक (MS-CIT /CCC)
  • स्थानिक भाषा (वाचन, लेखन, बोलणे) आवश्यक
पद व जातनिहाय जागा
क्र.UROBCSCSTPwBD
1481223131548716888
शारीरिक पात्रता
या पदासाठी कोणतीही शारीरिक पात्रता लागू नाही.
पदासाठी वयाची अट
क्र.(01.07.2024 रोजी) वयोमर्यादा
1वय 20 - 28 वर्षे
वयामध्ये सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PwBD – 10 वर्षे
क्र.पदानुसार पेमेंट स्केल
1 प्रारंभिक मूल वेतन ₹19,900/- (लेव्हल 2) + DA, HRA, TA आणि इतर भत्ते
प्रवर्गफॉर्म फी
SC / ST / PwBD / ExSM₹175/-
इतर सर्व प्रवर्ग₹850/-
Popup Age Calculator
नोकरीचे ठिकाण
निवडलेल्या राज्यातील बँक शाखांमध्ये नियुक्ती केली जाईल.

IBPS Clerk Bharti 2025 (10277 Post) | IBPS क्लार्क मेगा भरती 2025

परीक्षा माहिती
परीक्षाविषयगुणवेळ मिनिटे
पूर्व परीक्षाइंग्रजी भाषा3020
संख्यात्मक अभियोग्यता3520
विचारशक्ती परीक्षण3520
एकूण10060
मुख्य परीक्षासामान्य / आर्थिक जागरूकता5035
इंग्रजी भाषा4035
Reasoning आणि संगणक योग्यता6045
संख्यात्मक अभियोग्यता5045
एकूण200160
पूर्व परीक्षा – अभ्यासक्रम
विषयमुख्य घटक
इंग्रजी भाषाशब्दसंग्रह, व्याकरण, वाचन आकलन, चुका शोधणे, क्लोज टेस्ट, वाक्य पुनर्रचना
संख्यात्मक अभियोग्यतासरलीकरण, संख्या मालिका, डेटा इंटरप्रिटेशन, टक्केवारी, नफा-तोटा, काम-वेळ
विचारशक्ती परीक्षणकोडे, बैठक व्यवस्था, कोडिंग-डिकोडिंग, रक्तसंबंध, दिशा, निगमन

मुख्य परीक्षा – अभ्यासक्रम
विषयमुख्य घटक
सामान्य / आर्थिक जागरूकताचालू घडामोडी, बँकिंग ज्ञान, आर्थिक घडामोडी, बजेट, स्टॅटिक GK
इंग्रजी भाषावाचन आकलन, रिक्त जागा भरणे, वाक्य पुनर्रचना, चुका शोधणे, सुधारणा
Reasoning व संगणक योग्यतातार्किक विचार, इनपुट-आउटपुट, कोडे, बेसिक संगणक ज्ञान, MS Office
संख्यात्मक अभियोग्यताडेटा इंटरप्रिटेशन, सरलीकरण, वयोमर्यादा, नफा-तोटा, गती-वेळ
निवड प्रक्रिया
मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल व निवड अंतिम होईल.

IBPS Clerk Bharti 2025 (10277 Post) | IBPS क्लार्क मेगा भरती 2025

घटनातारीख
ऑनलाईन नोंदणी व अर्जात सुधारणा 21/08/2025
फी भरण्याची अंतिम तारीख21/08/2025
प्री-एक्झाम प्रशिक्षण (PET)सप्टेंबर 2025
प्रिलिम्स परीक्षा कॉल लेटरसप्टेंबर 2025
प्रिलिम्स ऑनलाईन परीक्षाऑक्टोबर 2025
प्रिलिम्स निकालनोव्हेंबर 2025
मुख्य परीक्षा कॉल लेटरनोव्हेंबर 2025
मुख्य परीक्षानोव्हेंबर 2025
तात्पुरती निवडमार्च 2026

IBPS Clerk Bharti 2025 (10277 Post) | IBPS क्लार्क मेगा भरती 2025

आवश्यक कागदपत्रे
  • आधार
  • जन्मतारीखचा पुरावा
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • जात / EWS प्रमाणपत्र (जर लागू असेल)
  • PwBD वैद्यकीय प्रमाणपत्र (जर लागू असेल)

Print Details

Share This Page
Scroll to Top