आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Indian Navy Agniveer Bharti 2026 | भारतीय नौदल अग्निवीर भरती 2026

Indian Navy Agniveer MR Musician Bharti 2026: भारतीय नौदल (Indian Navy) अंतर्गत ‘अग्निवीर (MR म्युझिशिअन)’ या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ११ एप्रिल २०२६ पासून सुरू होत असून, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०२६ आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा.

Indian Navy Agniveer Bharti 2026 | भारतीय नौदल अग्निवीर भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 अग्निवीर (MR म्युझिशिअन) -
एकूण पद संख्या नमुद नाही
क्र. शैक्षणिक पात्रता
1 किमान 50 % गुणांसह १० वी (मॅट्रिक्युलेशन) उत्तीर्ण आणि संगीत विषयाचे प्रमाणपत्र / अनुभव (वाद्य वाजवणे किंवा गायन प्राविण्य अनिवार्य).

WWW.NavinNokari.com

पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
शारीरिक पात्रता
उंची: किमान 157 सेमी (पुरुष आणि महिला दोन्हीसाठी). धावणे: पुरुष (06 मि. 30 सेकंदात 1.6 किमी), महिला (08 मिनिटात 1.6 किमी).
पदासाठी वयाची अट
क्र. 01 जुलै 2026 रोजी वय
1 उमेदवाराचा जन्म 01 जुलै 2004 ते 31 डिसेंबर 2008 दरम्यान असावा.
(नियमानुसार सवलत लागू असेल)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 30,000 / - ते 40,000 / - रुपये (भत्ते व सेवा निधी पॅकेज अतिरिक्त).
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग - (CSC द्वारे अर्ज केल्यास 60 / - रुपये + GST)
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (All India)
निवड प्रक्रिया
शॉर्टलिस्टिंग ➔ शारीरिक फिटनेस चाचणी (PFT) ➔ लेखी परीक्षा ➔ संगीत कौशल्य चाचणी (MAT) ➔ वैद्यकीय तपासणी
परीक्षेचे नाव: अग्निवीर MR (म्युझिशिअन) भरती परीक्षा
विषय गुण मिनीटे
विज्ञान आणि गणित (Science & Mathematics) 25 -
सामान्य ज्ञान (General Awareness) 25 -
एकूण मार्क: 50 | एकूण वेळ: 30 मिनिटे

Indian Navy Agniveer Bharti 2026 | भारतीय नौदल अग्निवीर भरती 2026

विषय अभ्यासक्रम
विज्ञान व गणित 10 वी स्तरावरील मूलभूत विज्ञान आणि गणित विषयातील प्रश्न.
सामान्य ज्ञान इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, क्रीडा आणि सामान्य माहिती.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 11 एप्रिल 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2026
भरती प्रक्रिया (tentative) जून 2026
आवश्यक कागदपत्रे
10 वी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
संगीत विषयाचे वैध प्रमाणपत्र / पदविका / पदवी
अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
आधार कार्ड / ओळखपत्र
नुकताच काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो (स्लेटवर नाव व तारीख लिहिलेला)
पोलीस पडताळणी प्रमाणपत्र (Police Verification)

Indian Navy Agniveer Bharti 2026 | भारतीय नौदल अग्निवीर भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page
Scroll to Top