आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Indian Navy SSC Officer Bharti 2025 (262 Post)

भारतीय नौदलात (Indian Navy) विविध शाखांमध्ये Short Service Commission Officer पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण २६२ पदे रिक्त आहेत. या भरती अंतर्गत Executive, Technical, Education, Logistics, Law, Pilot, Observer, ATC इ. विभागांमध्ये महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती JUN 2026 कोर्ससाठी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 ऑगस्ट 2025 ते 01 सप्टेंबर 2025 दरम्यान ऑनलाइन अर्ज करावा.Indian Navy SSC Officer Bharti 2025 (262 Post)

क्र.पदाचे नावसंख्या
1एक्झिक्युटिव्ह ब्रांच (GS(X)/ Hydro Cadre)57
2पायलट24
3नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर (Observer)20
4एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)20
5लॉजिस्टिक्स10
6नावल आर्मामेंट इंस्पेक्टर कॅडर (NAIC)20
7लॉ2
8एज्युकेशन (Maths/ Physics/ Computer/ Engg)23
9इंजिनिअरिंग ब्रांच (GS)36
10इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)40
11नेव्हल कन्स्ट्रक्टर16
एकूण पद संख्या268
क्र.शैक्षणिक पात्रता
1BE/B.Tech (किमान 60% गुणांसह) कोणत्याही शाखेत
2BE/B.Tech (60%) + इ. १० वी व १२ वी मध्ये English मध्ये किमान 60% गुण
3MBA / MCA / MSc (IT) / B.Com / B.Sc + PG Diploma (Logistics, Finance)
4BE/B.Tech (60%) – Electronics, Mechanical, Electrical, Computer Science इत्यादी
5Post Graduate – Physics, Maths, Atmospheric Science, Oceanology इत्यादी
6BE/B.Tech किंवा ME/M.Tech – Computer, Electrical, Communication, VLSI इ.
7LLB – Advocate म्हणून नोंदणीस पात्र (55% किमान गुण)
पद व प्रवर्गनिहाय जागा
क्र.UROBCSCSTPwBD
123161062
2106431
385331
486321
543210
686420
711000
8106430
91410750
101612750
1175220
शारीरिक पात्रता निकष
उंची: पुरुष – किमान 157 सेमी, महिला – किमान 152 सेमी
दृष्टिक्षमतेसाठी विशेष निकष – पायलट व ATC साठी 6/6 डावी व उजवी डोळा
BMI, शरीरसामर्थ्य, मेडिकल फिटनेस चाचण्या आवश्यक
कोणतीही अपंगता, फ्लॅट फूट, नाकातील विकृती वगैरे नसावी
Runners: 1.6 किमी धाव – 7 मिनिटे पुरुष, 8 मिनिटे महिला
Push-ups / Sit-ups – प्रत्येकी 20
पदासाठी वयाची अट
क्र01 जुलै 2025 रोजी वय
102/07/2001 ते 01/01/2007
202/07/2002 ते 01/07/2007
302/07/2002 ते 01/07/2007
402/07/2001 ते 01/07/2005
502/07/2001 ते 01/01/2007
602/07/2001 ते 01/01/2007
702/07/1999 ते 01/07/2004
802/07/1999 ते 01/07/2005
902/07/2001 ते 01/01/2007
1002/07/2001 ते 01/01/2007
1102/07/2001 ते 01/01/2007
वयामध्ये सवलत: SC/ST – 05 वर्षे, OBC – 03 वर्षे, PWD – 10 वर्षे
Popup Age Calculator
पदानुसार पेमेंट स्केल
क्र.पदानुसार पेमेंट स्केल
1सहायक लेफ्टनंट – सुरुवातीचा एकूण वेतन सुमारे ₹1,10,000/- प्रतिमाह (भत्ते सहित)
फॉर्म फी
प्रवर्गफॉर्म फी
सर्व प्रवर्ग₹0/- (कोणतीही फी नाही)
नोकरीचे ठिकाण
भारत (Indian Naval Academy, Ezhimala, Kerala व इतर नौदल ठिकाणे)

Indian Navy SSC Officer Bharti 2025 (262 Post)

परीक्षा माहिती
पद्धतफक्त SSB मुलाखत, वैद्यकीय चाचणी व गुणवत्ता यादीवर निवड
गुण व वेळSSB द्वारे गुणांकन; लेखी परीक्षा नाही
Syllabus
विषयलेखी परीक्षा नाही. SSB मुलाखतीमध्ये मानसशास्त्रीय चाचणी, ग्रुप टास्क व वैयक्तिक मुलाखतीचा समावेश.
निवड प्रक्रिया
• शॉर्टलिस्टिंग (Qualifying degree च्या गुणांवर आधारित)
• SSB इंटरव्ह्यू (पाच दिवसांची प्रक्रिया)
• वैद्यकीय तपासणी
• अंतिम गुणवत्ता यादी

Indian Navy SSC Officer Bharti 2025 (262 Post)

भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरु09 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख01 सप्टेंबर 2025
कोर्स सुरू होण्याची तारीखजून 2026

Indian Navy SSC Officer Bharti 2025 (262 Post)

आवश्यक कागदपत्रे
• १०वी आणि १२वी प्रमाणपत्र
• सर्व सेमिस्टर मार्कशीट्स
• पदवी प्रमाणपत्र
• फोटो ID (आधार/पॅन/ड्रायव्हिंग लायसन्स)
• पासपोर्ट आकाराचा फोटो
• NCC प्रमाणपत्र (असल्यास)
• Merchant Navy संबंधित प्रमाणपत्रे (असल्यास)

Print Details

Share This Page
Scroll to Top