आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

IRFC Bharti 2026 (23 Posts) | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) मध्ये असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) या पदांसाठी एकूण 23 जागांची भव्य भरती सुरू झाली आहे. IRFC Bharti 2026 अंतर्गत कॉमर्स पदवीधर आणि CA/ CMA/ MBA उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2026 आहे. सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

IRFC Bharti 2026 (23 Posts) | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 असिस्टंट (NE5 Level) 16
2 असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) - E1 Level 07
एकूण पद संख्या 23
क्र. शैक्षणिक पात्रता
1 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून वाणिज्य (Commerce) शाखेतील पदवी आणि ICAI/ ICMAI मधून इंटरमीजिएट परीक्षा उत्तीर्ण.
2 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून वाणिज्य (Commerce) शाखेतील पदवी आणि ICAI/ ICMAI मधून CA/ CMA उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून फायनान्समध्ये दोन वर्षांचा नियमित MBA/ पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा.

WWW.NavinNokari.com

पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 06 02 02 04 02 02
2 02 02 01 01 01 01
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 01 जानेवारी 2026 रोजी वय
1 18 ते 30 वर्षे
2 18 ते 30 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 05 वर्षे, OBC – 03 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 ₹ 21,000/- ते ₹ 74,000/-
2 ₹ 40,000/- ते ₹ 1,40,000/-
प्रवर्ग फॉर्म फी
UR/ OBC-NCL/ EWS ₹ 500/-
SC/ ST/ PwBD/ ExSM/ Transgender फी नाही
नोकरीचे ठिकाण
नवी दिल्ली / संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया
संगणक आधारित परीक्षा (CBT) ➔ कागदपत्रे पडताळणी (Document Verification) ➔ मुलाखत (फक्त E1 पदासाठी) ➔ वैद्यकीय चाचणी (Medical Test)
अर्ज पाठवण्याचा पत्ता
प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हील लाईन्स, नागपूर - 440 001 (फक्त स्पीड पोस्ट / रजिस्टर्ड पोस्टाद्वारे)
परीक्षेचे नाव: Computer Based Test (CBT)
विषय गुण मिनिटे
Part A: Mathematics, General Awareness, Logical Reasoning, Knowledge about Railways/ IRFC 50 -
Part B: Professional Knowledge / डोमेन विषय 50 -
एकूण मार्क: 100 | एकूण वेळ: 90 मिनिटे

IRFC Bharti 2026 (23 Posts) | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026

विषय अभ्यासक्रम
Part A गणित/ संख्यात्मक क्षमता, सामान्य जागरूकता (General Awareness), तार्किक क्षमता (Reasoning), भारतीय रेल्वे/ IRFC बद्दल ज्ञान.
Part B (Assistant) कॉर्पोरेट अकाउंटिंग, इन्कम टॅक्स कायदे आणि सराव, अप्रत्यक्ष कर कायदे, कॉर्पोरेट कायदे, कॉस्ट अकाउंटिंग, व्यवसायातील संगणक अनुप्रयोग, व्यवस्थापन तत्त्वे आणि अनुप्रयोग इ.
Part B (Assistant Manager) अकाउंटिंग आणि IND AS मानके, वित्तीय अहवाल, धोरणात्मक आर्थिक व्यवस्थापन, ऑडिटिंग, व्यावसायिक नैतिकता, कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉर्पोरेट आणि आर्थिक कायदे, थेट/ अप्रत्यक्ष कर कायदे इ.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 04 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2026 (23:45 वाजेपर्यंत)
संगणक आधारित परीक्षा (CBT) अंदाजित महिना जून 2026
आवश्यक कागदपत्रे
10 वी (Matriculation) प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका (जन्मतारखेच्या पुराव्यासाठी)
पदवी/ पदव्युत्तर पदवी/ CA/ CMA/ MBA ची सर्व सेमिस्टरची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र (SC/ ST/ OBC-NCL/ EWS उमेदवारांसाठी लागू असल्यास)
नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी)
उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र (EWS उमेदवारांसाठी)
अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)
डिस्चार्ज प्रमाणपत्र (माजी सैनिकांसाठी)
आधार कार्ड आणि पॅन कार्ड
पासपोर्ट साईज रंगीत फोटो आणि सही
'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) (सध्या नोकरी करत असल्यास)

IRFC Bharti 2026 (23 Posts) | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page
Scroll to Top