आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

KVS & NVS Bharti 2025 (14,967 Posts) | केव्हीएस व एनव्हीएस भरती 2025

केव्हीएस व एनव्हीएस भरती 2025 (KVS & NVS Recruitment 2025) — CBSE वतीने RECRUITMENT NOTIFICATION 01/2025 अंतर्गत विविध शिक्षण व गैर-शिक्षण पदांसाठी एकूण 14,967 पदांची पूर्वसूचना प्रसिद्ध. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. या अधिसूचनेत PGT, TGT, PRT, Principal, Vice-Principal, Assistant Commissioner, Administrative Officer, Finance Officer, Junior Secretariat Assistant, Lab Attendant, Multi Tasking Staff इत्यादी पदांची तपशीलवार पदवार जागा, पात्रता, निवड प्रक्रियेचे स्वरूप, आणि महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत. अधिक माहिती आणि अर्ज करण्याच्या अधिकृत लिंकसाठी CBSE / KVS / NVS च्या वेबसाइटवर भेट द्या. (Registration Open: 14 November 2025 — Registration Closes: 04 December 2025).

KVS & NVS Bharti 2025 (14,967 Posts) | केव्हीएस व एनव्हीएस भरती 2025

क्र.पदाचे नावसंख्या
1असिस्टंट कमिश्नर (KVS)08
2प्रिंसिपल (KVS)134
3वाइस प्रिंसिपल (KVS)58
4पदव्युत्तर शिक्षक (PGT) (KVS)1465
5प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (KVS)2794
6लायब्रेरियन (KVS)147
7प्राथमिक शिक्षक (PRTs) (KVS)3365
8अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (KVS)12
9फायनान्स ऑफिसर (KVS)05
10असिस्टंट इंजिनिअर (KVS)02
11असिस्टंट सेक्शन ऑफिसर (KVS)74
12ज्युनियर ट्रान्सलेटर (KVS)08
13सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट (KVS)280
14ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (KVS)714
15स्टेनो ग्रेड I (KVS)13
16स्टेनो ग्रेड II (KVS)57
17असिस्टंट कमिश्नर (NVS)09
18प्रिंसिपल (NVS)93
19PGT (NVS)1513
20PGT (Modern Indian Language) (NVS)18
21TGT (NVS)2978
22TGT (3rd Language) (NVS)443
23ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (HQ/RO)46
24ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JNV)552
25लॅब अटेंडंट (NVS)165
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (NVS)24
एकूण पद संख्या14967

WWW.NavinNokari.com

क्र.शैक्षणिक पात्रता
150% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed + 03 वर्षे अनुभव
250% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed + अनुभव
350% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed + अनुभव
450% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी + B.Ed
550% गुणांसह संबंधित विषयातील पदवी + B.Ed
650% गुणांसह लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी
750% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण + संबंधित विषयातील पदवी
8पदवीधर + केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये लेव्हल 7 मध्ये विभाग अधिकारी म्हणून 03 वर्षे सेवा
950% गुणांसह B.Com/M.Com + केंद्र/राज्य सरकारमध्ये लेव्हल-6 मधील 04 वर्षे अनुभव
10B.E (Civil/Electrical) + 02 वर्षे अनुभव
11पदवीधर + केंद्र सरकारमध्ये लेव्हल 4 मध्ये UDC/SSA म्हणून 03 वर्षे अनुभव
12इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी + ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
13पदवीधर + केंद्र सरकारमध्ये लेव्हल 3 मध्ये UDC/SSA म्हणून 02 वर्षे अनुभव
1412वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
15पदवीधर + इंग्रजी/हिंदी शॉर्टहँड 100 श.प्र.मि. + टायपिंग 45 श.प्र.मि. + 05 वर्षे अनुभव
16पदवीधर + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन 10 मिनिटे @80 श.प्र.मि. + लिप्यंतरण 50/65 मिनिटे
1750% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed + 03 वर्षे अनुभव
1850% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed + अनुभव
1950% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी + B.Ed
2050% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी + B.Ed
2150% गुणांसह संबंधित विषयातील पदवी + B.Ed
2250% गुणांसह संबंधित विषयातील पदवी + B.Ed
2312वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
2412वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
2510वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 12वी (Science)
2610वी उत्तीर्ण
क्र.UROBCSCSTEWSPwBD
1------
2------
3------
शारीरिक पात्रता
-
क्र.वयोमर्यादा (04 डिसेंबर 2025 रोजी)
118 ते 50 वर्षे
235 ते 50 वर्षे
335 ते 45 वर्षे
440 वर्षांपर्यंत
535 वर्षांपर्यंत
635 वर्षांपर्यंत
730 वर्षांपर्यंत
845 वर्षांपर्यंत
935 वर्षांपर्यंत
1035 वर्षांपर्यंत
1135 वर्षांपर्यंत
1230 वर्षांपर्यंत
1330 वर्षांपर्यंत
1427 वर्षांपर्यंत
1530 वर्षांपर्यंत
1627 वर्षांपर्यंत
1745 वर्षांपर्यंत
1835 ते 50 वर्षे
1940 वर्षांपर्यंत
2040 वर्षांपर्यंत
2135 वर्षांपर्यंत
2235 वर्षांपर्यंत
2327 वर्षांपर्यंत
2427 वर्षांपर्यंत
2530 वर्षांपर्यंत
2630 वर्षांपर्यंत
वयोमर्यादा सवलत — SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे, PWD: —
Popup Age Calculator
क्र.पदानुसार पेमेंट स्केल
1-
2-
3-
प्रवर्गफॉर्म फी
SC /ST /PWD/ ExSM₹500
General /OBC/ EWS (पद 1,2,3,17,18)₹2800
General /OBC /EWS (पद 4 ते 12, 19 ते 22)₹2000
General /OBC /EWS (पद 13 ते 16, 23 ते 26)₹1700
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया
लिखित परीक्षा → कौशल्य चाचणी (लागू असल्यास) → दस्तऐवज पडताळणी → अंतिम निवड
परीक्षेचे नाव
विषयगुणमिनिटे
---

KVS & NVS Bharti 2025 (14,967 Posts) | केव्हीएस व एनव्हीएस भरती 2025

विषयअभ्यासक्रम
--
विवरणतारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख04 डिसेंबर 2025 (11:50 PM)
परीक्षानंतर कळविण्यात येईल
आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक प्रमाणपत्रे
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
ओळखपत्र (Aadhar / PAN)
फोटो व सही
अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)

KVS & NVS Bharti 2025 (14,967 Posts) | केव्हीएस व एनव्हीएस भरती 2025

KVS & NVS Bharti 2025 (14,967 Posts) | केव्हीएस व एनव्हीएस भरती 2025

Yash Navin Nokari 2024 | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page
Scroll to Top