आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

LIC Bharti 2025( 841 Post) भारतीय आयुर्विमा महामंडळात भरती

LIC Bharti 2025 – AAO Generalist (350), AAO Specialist (410), AE (81) भरतीची सविस्तर माहिती: पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम, फॉर्म फी, वेतनमान, महत्वाच्या तारखा व आवश्यक कागदपत्रे येथे दिलेली आहेत. ही माहिती LIC अधिकृत अधिसूचनेनुसार आहे.

पदे व रिक्त जागा
क्र.पदाचे नावसंख्या
1सहायक अभियंता (AE) – स्थापत्य (50), विद्युत (31)81
2सहायक प्रशासकीय अधिकारी (AAO) – विशेषज्ञ410
3सहायक प्रशासकीय अधिकारी (AAO) – सामान्य350
एकूण पद संख्या841

Central Railway Bharti 2025 (2412 Post) मध्य रेल्वे भरती 2025

पदानुसार शैक्षणिक पात्रता
क्र.शैक्षणिक पात्रता
1स्थापत्य / विद्युत अभियांत्रिकी पदवी (AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ) व संबंधित क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव.
2पदवीधर + संबंधित व्यावसायिक पात्रता (CA / CS / Actuarial ६ पेपर्स उत्तीर्ण / Insurance Fellowship / LLB) व आवश्यक अनुभव.
3पदवीधर (कोणत्याही शाखेत) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून.
पद व जातीनिहाय जागा
क्र.पदाचे नावUROBCSCSTEWSPwBD
1सहायक अभियंता (AE)34211268LD-2, HI-1, ID/MD-1
2AAO – Specialist179100582944LD-5, VI-4, HI-4, ID/MD-4
3AAO – Generalist14291512838LD-4, VI-4, HI-6, ID/MD-6
शारीरिक पात्रता
या भरतीसाठी स्वतंत्र शारीरिक पात्रता आवश्यक नाही.
पदासाठी वयोमर्यादा (01.08.2025 रोजी)
क्र.वयोमर्यादा
1सर्व पदांस वय 21 वर्षे व वय 30 वर्षे
वयोमर्यादेत सवलत : SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PwBD – 10 वर्षे

Central Railway Bharti 2025 (2412 Post) मध्य रेल्वे भरती 2025

पदानुसार वेतनमान
क्र.वेतनमान
1सर्व पदांस – प्रारंभिक वेतन ₹88,635/- प्रतिमाह (Class A शहरात एकूण अंदाजे ₹1,26,000/- भत्त्यांसह) + इतर सुविधा (HRA, CCA, LTC, वैद्यकीय, विमा, कर्ज सुविधा).
प्रवर्गानुसार फॉर्म फी
प्रवर्गफॉर्म फी
सामान्य (UR), OBC, EWS₹700/- + GST
SC / ST / PwBD₹85/- + GST
नोकरीचे ठिकाण
भारतामधील कोणत्याही LIC कार्यालयात / विभागात नियुक्ती होऊ शकते.
परीक्षा माहिती
विषयगुण / वेळ
Reasoning Ability35 प्रश्न – 35 गुण – 20 मिनिटे
Quantitative Aptitude35 प्रश्न – 35 गुण – 20 मिनिटे
English Language30 प्रश्न – 30 गुण – 20 मिनिटे (फक्त qualifying)
General Knowledge / Current Affairs30 प्रश्न – 30 गुण – 20 मिनिटे
Insurance & Financial Market Awareness30 प्रश्न – 30 गुण – 20 मिनिटे
एकूण – 160 प्रश्न, 160 गुण, 120 मिनिटे
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल :
  • प्राथमिक परीक्षा (Preliminary Exam – Online Objective)
  • मुख्य परीक्षा (Main Exam – Online Objective + Descriptive)
  • मुलाखत (Interview)
  • प्रमाणपत्र पडताळणी (Document Verification)
  • वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
अभ्यासक्रम (Syllabus)
विषयअभ्यासक्रम
तर्कशक्ती चाचणी (Reasoning Ability)कोडे (Puzzles), बसण्याची रचना (Seating Arrangement), कोडिंग-डीकोडिंग, साय्लॉजिझम, असमानता, रक्तसंबंध, दिशा चाचणी, इनपुट-आउटपुट, तार्किक विचार.
संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude)संख्या मालिक (Number Series), सरलीकरण, अंदाज, आकडेवारीचे विश्लेषण (Data Interpretation), द्विघात समीकरणे, टक्केवारी, नफा-तोटा, वेळ व काम, वेळ व अंतर, साधे व चक्रवाढ व्याज, प्रमाण व अनुपात.
इंग्रजी भाषावाचन आकलन (Reading Comprehension), क्लोज टेस्ट, परिच्छेद मांडणी, चुका शोधणे, रिक्त जागा भरणे, शब्दसंपदा, व्याकरण. (फक्त पात्रता मिळविण्यासाठी)
सामान्य ज्ञान व चालू घडामोडीराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक व बँकिंग जागरूकता, पुरस्कार व सन्मान, क्रीडा, पुस्तके व लेखक, महत्त्वाच्या योजना, विज्ञान व तंत्रज्ञान.
विमा व वित्तीय बाजार जागरूकताभारतातील विमा क्षेत्राचा इतिहास, LIC संबंधित माहिती, IRDAI नियम, भारतीय वित्तीय बाजार रचना, बँकिंग व विमा उत्पादने, भांडवली बाजार.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
घटनातारीख
जाहिरात प्रकाशित होण्याची तारीख16 ऑगस्ट 2025
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख17 ऑगस्ट 2025
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख08 सप्टेंबर 2025
अॅडमिट कार्ड उपलब्ध होण्याची तारीखसप्टेंबर 2025 चा तिसरा आठवडा
प्राथमिक परीक्षा (Preliminary Exam)ऑक्टोबर 2025
मुख्य परीक्षा (Main Exam)नोव्हेंबर / डिसेंबर 2025

Central Railway Bharti 2025 (2412 Post) मध्य रेल्वे भरती 2025

आवश्यक कागदपत्रे
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (पदवी / डिग्री / गुणपत्रिका)
  • जन्मतारीख दर्शविणारा पुरावा (Birth Certificate / SSC Certificate)
  • जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS उमेदवारांसाठी)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट / मतदार ओळखपत्र)
  • निवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • पासपोर्ट साईज छायाचित्रे
  • स्वाक्षरी (Signature) स्कॅन कॉपी
  • अनुभव प्रमाणपत्र (जर आवश्यक असेल तर)

Yash Navin Nokari 2024 | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page
Scroll to Top