आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Maharashtra Police Bharti 2025 (15631 Post) महाराष्ट्र पोलीस भरती 2025

Maharashtra Police Bharti 2025 (15631 Post) महाराष्ट्र पोलीस भरती 2025, Maharashtra Police Bharti 2025 अंतर्गत पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गातील एकूण 15,631 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पदांची माहिती
क्र. पदाचे नाव संख्या
1 पोलीस शिपाई 12399
2 पोलीस शिपाई चालक 234
3 बॅण्डस्मन 25
4 सिस्त्र पोलीस शिपाई 2393
5 कारागृह शिपाई 580
एकूण पद संख्या 15631
शैक्षणिक पात्रता
क्र. शैक्षणिक पात्रता
1 उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा.
2 मान्यताप्राप्त बोर्ड/संस्था कडून प्रमाणपत्र आवश्यक.
3 वाहन चालक पदासाठी वैध ड्रायव्हिंग परवाना व वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक.
4 संगीत (बॅण्डस्मन) पदासाठी संबंधित क्षेत्रातील प्राविण्य आवश्यक.
5 संगणक ज्ञान आवश्यक (MS-CIT)
शारीरिक पात्रता
पुरुष: 1600 मीटर धावणे 20 गुण), 100 मीटर स्प्रिंट (15 गुण), गोळाफेक (15 गुण)
महिला: 800 मीटर धावणे 20 गुण), 100 मीटर स्प्रिंट (15 गुण), गोळाफेक (15 गुण)
पदासाठी वयाची अट
क्र (26 जुलै 2025 रोजी) वय
1 OPEN – 18 ते 28 वर्षे
2 OBC/SC/ST – 18 ते 33 वर्षे
3 Ex-Servicemen – शासन नियमांनुसार सवलत
वयामध्ये सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे
Popup Age Calculator
क्र पदानुसार पेमेंट स्केल
1 Basic Pay ₹21,700/- + भत्ते मिळून ₹28,000 ते ₹32,000/-
प्रवर्ग फॉर्म फी
OPEN ₹450/-
OBC/ SC/ ST ₹350/-
नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये

Maharashtra Police Bharti 2025 (15631 Post) महाराष्ट्र पोलीस भरती 2025

परीक्षा माहिती गुण, वेळ व विषय
लेखी परीक्षा एकूण १०० गुणांची – कालावधी: ९० मिनिटे
विषय: गणित (25), बुद्धिमत्ता (25), मराठी व्याकरण (25), सामान्य ज्ञान/चालू घडामोडी (25)
नकारात्मक गुण नाहीत.
निवड प्रक्रिया
1️⃣ शारीरिक चाचणी (50 गुण)
2️⃣ लेखी परीक्षा (100 गुण)
3️⃣ दस्तऐवज पडताळणी
4️⃣ अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List)
भरतीच्या महत्वाच्या तारखा दिनांक
जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख ऑगस्ट 2025
ऑनलाईन अर्ज सुरू ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबर 2025
अर्जाची अंतिम तारीख Coming soon
शारीरिक चाचणी Coming soon
लेखी परीक्षा Coming soon

Maharashtra Police Bharti 2025 (15631 Post) महाराष्ट्र पोलीस भरती 2025

आवश्यक कागदपत्रे
१२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
10 वी प्रमाणपत्र
MS-CIT प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC)
डोमासाईल सर्टिफिकेट
ओळखपत्र (आधार / PAN / वोटर ID)

Print Details

Share This Page
Scroll to Top