आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

MPSC Group B bharti 2026 (552 Posts) | MPSC गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा भरती 2026

MPSC Group B Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षेसाठी एकूण 552 पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवार 30 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. परीक्षेचे स्वरूप, वयाची अट आणि इतर सविस्तर माहितीसाठी MPSC Group B Recruitment ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आजच आपला अर्ज दाखल करा.

MPSC Group B bharti 2026 (552 Posts) | MPSC गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा भरती 2026

क्र.पदाचे नावसंख्या
1सहायक कक्ष अधिकारी (ASO)6
2राज्य कर निरीक्षक (STI)236
3पोलीस उपनिरीक्षक (PSI)310
एकूण पद संख्या552
क्र.शैक्षणिक पात्रता
1सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य अर्हता आणि मराठी भाषेचे ज्ञान.
2सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य अर्हता आणि मराठी भाषेचे ज्ञान.
3सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य अर्हता आणि मराठी भाषेचे ज्ञान.

WWW.NavinNokari.com

पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
16-----
213023285239
35882302631-
शारीरिक पात्रता
पोलीस उपनिरीक्षक (PSI) साठी:
पुरुष: उंची 165 से.मी. (अनवाणी), छाती 79 से.मी. (न फुगविता) व फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी.
महिला/ तृतीयपंथी: उंची 157 से.मी. (अनवाणी).
पदासाठी वयाची अट
क्र.01 ऑगस्ट 2026 रोजी वय
118 ते 38 वर्षे
219 ते 38 वर्षे
319 ते 31 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 5 वर्षे, PWD – वयाच्या 45 वर्षांपर्यंत)
Popup Age Calculator
क्र.पदानुसार पेमेंट स्केल
1S-16: 44900 - 142400 रुपये
2S-14: 38600 - 122800 रुपये
3S-14: 38600 - 122800 रुपये
प्रवर्गफॉर्म फी
अमागास (Open)394 रुपये
मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ/ दिव्यांग294 रुपये
नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र
निवड प्रक्रिया
संयुक्त पूर्व परीक्षा ➔ मुख्य परीक्षा ➔ शारीरिक चाचणी व मुलाखत (फक्त PSI साठी)

MPSC Group B bharti 2026 (552 Posts) | MPSC गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा भरती 2026

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
विषयगुणमिनिटे
सामान्य क्षमता चाचणी (General Ability Test)10060
एकूण मार्क: 100 | एकूण वेळ: 60 मिनिटे
विषयअभ्यासक्रम
इतिहासआधुनिक भारताचा व विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
भूगोलमहाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश/ रेखांश.
अर्थव्यवस्थाभारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग.
चालू घडामोडीजागतिक तसेच भारतातील व महाराष्ट्रातील घटना.
राज्यशास्त्रभारताची राज्यघटना व स्थानिक स्वराज्य संस्था.
सामान्य विज्ञानभौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र.
बुद्धिमत्ता व अंकगणितउमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमवण्यासाठी प्रश्न, बेरीज/ वजाबाकी/ गुणाकार/ भागाकार.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख10 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2026
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख30 एप्रिल 2026
संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक14 जून 2026
आवश्यक कागदपत्रे
वैध ओळखपत्र (आधार कार्ड/ पॅन कार्ड/ स्मार्ट कार्ड लायसेन्स)
शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
महाराष्ट्राचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (EWS) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
दिव्यांग/ माजी सैनिक/ खेळाडू/ अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)

MPSC Group B bharti 2026 (552 Posts) | MPSC गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page
Scroll to Top