आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

👨🏻‍💻👉 MSC Bank Bharti 2025 (167 Post) | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025

MSC Bank Bharti 2025 (167 Post) | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025

क्र.पदाचे नावसंख्या
1ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर44
2ट्रेनी असोसिएट50
3ट्रेनी टायपिस्ट09
4ट्रेनी ड्रायव्हर06
5ट्रेनी शिपाई58
एकूण पद संख्या167
क्रशैक्षणिक पात्रता
1 किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी विषयासह इयत्ता दहावी उत्तीर्ण
2 मराठी आणि इंग्रजी टायपिंगमध्ये शासकीय प्रमाणपत्र (३० व ४० शब्द प्रति मिनिट) व संगणकाचे ज्ञान आवश्यक
3 इयत्ता दहावी उत्तीर्ण आणि वैध LMV वाहन परवाना
4 इयत्ता दहावी उत्तीर्ण (मराठी विषयासह), इलेक्ट्रिशियन / प्लंबिंग कोर्स असल्यास प्राधान्य
5 इयत्ता दहावी उत्तीर्ण (मराठी विषयासह), इलेक्ट्रिशियन / प्लंबिंग कोर्स असल्यास प्राधान्य
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTPwBD
12410622
22612840
352110
441100
530101080
शारीरिक पात्रता
  • पुरुष: उंची १६० सेमी, छाती ७९–८४ सेमी
  • महिला: उंची १५० सेमी
  • वैद्यकीय चाचणी आवश्यक
पदासाठी वयाची अट
क्र01/07/2025 रोजी वय
123 ते 32 वर्षे
221 ते 28 वर्षे
321 ते 28 वर्षे
421 ते 28 वर्षे
521 ते 28 वर्षे
वयामध्ये सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PwBD – 10 वर्षे
Popup Age Calculator
क्रपदानुसार पेमेंट स्केल
1₹49,000 – ₹135,000 + भत्ते
2₹37,000 – ₹98,000 + भत्ते
3₹37,000 – ₹98,000 + भत्ते
4₹37,000 – ₹98,000 + भत्ते
5₹22,000 – ₹77,000 + भत्ते
प्रवर्गफॉर्म फी
General / OBC / EWS₹1770/- (₹1500 + 18% GST)
SC / ST / PwBD₹1180/- (₹1000 + 18% GST)

👨🏻‍💻👉 MSC Bank Bharti 2025 (167 Post) | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025

नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित, मुंबई व इतर जिल्हा कार्यालये
परीक्षा माहितीतपशील
पूर्व परीक्षा ⦿ इंग्रजी भाषा – 30 प्रश्न (20 मिनिटे)
⦿ लॉजिकल रिझनिंग – 35 प्रश्न (20 मिनिटे)
⦿ संख्यात्मक अभियोग्यता – 35 प्रश्न (20 मिनिटे)
⦿ एकूण गुण: 100 | वेळ: 60 मिनिटे
मुख्य परीक्षा ⦿ प्रोफेशनल नॉलेज – 40 प्रश्न (40 मिनिटे)
⦿ इंग्रजी भाषा – 40 प्रश्न (30 मिनिटे)
⦿ बँकिंग आणि जनरल अवेअरनेस – 40 प्रश्न (30 मिनिटे)
⦿ संख्यात्मक अभियोग्यता – 40 प्रश्न (30 मिनिटे)
⦿ लॉजिकल रिझनिंग – 40 प्रश्न (30 मिनिटे)
⦿ एकूण गुण: 200 | वेळ: 150 मिनिटे
निवड प्रक्रिया
⦿ ऑनलाईन परीक्षा (पूर्व व मुख्य)
⦿ इंटरव्ह्यू (मुख्य परीक्षेत यशस्वी उमेदवारांसाठी)
⦿ अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) व दस्तऐवज पडताळणी
भरतीच्या महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू तारीख20/07/2025
अर्ज अंतिम तारीख06/08/2025
परीक्षा प्रवेशपत्रऑगस्ट 2025 (अंतिम आठवडा)
ऑनलाईन परीक्षा (CBT)सप्टेंबर 2025
निकाल व पुढील प्रक्रियासूचित करण्यात येईल

👨🏻‍💻👉 MSC Bank Bharti 2025 (167 Post) | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025

आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (इयत्ता 10वी, 12वी, पदवी)
  • जात प्रमाणपत्र (लागल्यास)
  • निवासी प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD – लागल्यास)
  • फॉर्म भरताना वापरलेला फोटो व सही
Share This Page
Scroll to Top