आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 (174 Posts) – नागपूर महानगरपालिका भरती 2025

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 (174 Posts) – नागपूर महानगरपालिका भरती 2025 साठी गट-क संवर्गातील विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत एकूण 174 पदे असून Junior Clerk, Tax Collector, Law Assistant, Stenographer, Accountant, Programmer इत्यादी पदांचा समावेश आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल आणि निवड प्रक्रिया CBT परीक्षा (Computer Based Test) द्वारे होणार आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार ठरविण्यात आली असून वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे (आरक्षित प्रवर्गास सवलत) ठेवण्यात आली आहे. अर्जाची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2025 आहे, आणि सर्व माहिती अधिकृत जाहीरातीनुसार तपासावी.

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 (174 Posts) – नागपूर महानगरपालिका भरती 2025

क्र. पदाचे नाव संख्या
1कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)60
2कायदा सहाय्यक (Law Assistant)06
3कर संग्राहक (Tax Collector)74
4ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant)08
5स्टेनोग्राफर10
6लेखापाल/रोखपाल (Accountant/Cashier)10
7सिस्टिम ॲनालिस्ट01
8हार्डवेअर इंजिनिअर02
9डेटा मॅनेजर01
10प्रोग्रामर02
एकूण पद संख्या 174

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 (358 Posts) अंतर्गत विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी 12 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.

क्र शैक्षणिक पात्रता
1 कनिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेची पदवी + मराठी 30 wpm / इंग्रजी 40 wpm टायपिंग; संगणक साक्षरता आवश्यक.
2 कायदा सहाय्यक: कायदा पदवी + न्यायालयीन/सरकारी कार्यालयीन कामकाजाचा किमान 5 वर्षांचा अनुभव किंवा वकिलीचा 5 वर्षांचा अनुभव.
3 कर संग्राहक: कोणत्याही शाखेची पदवी + मराठी 30 wpm / इंग्रजी 40 wpm टायपिंग प्रमाणपत्र; संगणक साक्षरता आवश्यक.
4 ग्रंथालय सहाय्यक: किमान एसएससी (10वी) उत्तीर्ण + ग्रंथालय शास्त्र डिप्लोमा/प्रमाणपत्र कोर्स.
5 स्टेनोग्राफर: कोणत्याही शाखेची पदवी + इंग्रजी शॉर्टहँड 80 wpm + मराठी/इंग्रजी टायपिंग (40/30 wpm); संगणक साक्षरता.
6 लेखापाल/रोखपाल: वाणिज्य शाखेची पदवी; DFM/LGSD/GDC&A प्रमाणपत्रास प्राधान्य; लेखापाल म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य.
7 सिस्टिम ॲनालिस्ट: B.E./B.Tech (Computer/IT) किंवा MCA + 3 वर्षांचा अनुभव System Analysis/Software Development.
8 हार्डवेअर इंजिनिअर: B.E./B.Tech (Computer/IT/Electronics) किंवा संगणक हार्डवेअर/नेटवर्किंग डिप्लोमा + अनुभव.
9 डेटा मॅनेजर: B.E. (Computer/IT) किंवा MCA/M.Sc (IT/CS) + डेटाबेस मॅनेजमेंटचा अनुभव.
10 प्रोग्रामर: B.E./B.Tech (Computer/IT) किंवा MCA/M.Sc (IT/CS) + प्रोग्रामिंग अनुभव (C, C++, Java, .NET इ.).
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1271607030601
2030101000100
3331909040801
4040201000100
5050201000200
6050201000200
7010000000000
8010100000000
9010000000000
10010100000000
एकूण 814420072002
शारीरिक पात्रता
उपलब्ध नाही
230 रु.चे पुस्तक फक्त 100 रु. मध्ये आजच खरेदी करा
499 रु.चे पुस्तक फक्त 289 रु. मध्ये आजच खरेदी करा
क्र 09.09.2025 रोजी वयोमर्यादा
1खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
2मागास / EWS / अनाथ: 18 ते 43 वर्षे
3दिव्यांग (PwBD): कमाल 45 वर्षे
4माजी सैनिक: कमाल 55 वर्षे
वयामध्ये सवलत: SC/ST – ५ वर्षे, OBC – ३ वर्षे, PwBD – १० वर्षे (लागू असल्यास)
Popup Age Calculator
n>
क्र पे स्केल
1S-6 : ₹19,900 – 63,200
2S-14 : ₹38,600 – 1,22,800
3S-6 : ₹19,900 – 63,200
4S-6 : ₹19,900 – 63,200
5S-14 : ₹38,600 – 1,22,800
6S-13 : ₹35,400 – 1,12,400
7S-14 : ₹38,600 – 1,22,800
8S-14 : ₹38,600 – 1,22,800
9S-14 : ₹38,600 – 1,22,800
10S-8 : ₹25,500 – 81,100
प्रवर्ग फॉर्म फी
खुला प्रवर्ग₹1000
मागासवर्गीय / EWS₹900
दिव्यांग (PwBD)₹900
माजी सैनिक₹900
नोकरीचे ठिकाण
नागपूर महानगरपालिका, नागपूर (महाराष्ट्र)
परीक्षा माहिती तपशील
परीक्षेचा प्रकारCBT (Computer Based Test), वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
प्रश्नसंख्या100 प्रश्न
एकूण गुण200 गुण
कालावधी2 तास
किमान पात्रता गुणखुला 50% | आरक्षित प्रवर्ग 45%
विषयमराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, (तांत्रिक पदांसाठी तांत्रिक विषय)
मुलाखतगट-क पदांसाठी मुलाखत नाही
निवड प्रक्रिया
ऑनलाईन CBT परीक्षा होईल → गुणवत्तेनुसार Merit List तयार होईल → प्रवर्गनिहाय पात्रता गुण लागू → परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात/दिवसांत होऊ शकते → गट-क पदांसाठी मुलाखत नाही
विषय Syllabus
कनिष्ठ लिपिक / कर संग्राहक / ग्रंथालय सहाय्यक / लेखापाल मराठी – 25 प्रश्न, इंग्रजी – 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी – 25 प्रश्न, सामान्य ज्ञान – 25 प्रश्न (एकूण 100 प्रश्न / 200 गुण)
स्टेनोग्राफर / सिस्टम ॲनालिस्ट / हार्डवेअर इंजिनिअर / प्रोग्रामर / डेटा मॅनेजर मराठी – 15 प्रश्न, इंग्रजी – 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी – 15 प्रश्न, सामान्य ज्ञान – 15 प्रश्न, तांत्रिक विषय – 40 प्रश्न (एकूण 100 प्रश्न / 200 गुण)
घटना तारीख
ऑनलाईन अर्ज सुरू02/08/2025
अर्जाची शेवटची तारीख09/09/2025
शुल्क भरण्याची शेवटची तारीख09/09/2025
प्रवेशपत्र उपलब्धसंकेतस्थळावर नंतर जाहीर
ऑनलाईन परीक्षावेबसाईटवर जाहीर
आवश्यक कागदपत्रे
अधिवास / डोमिसाइल प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
नॉन-क्रीमी लेयर / EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
जन्मतारीख / वयाचा पुरावा
शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
मराठी भाषेचे प्रमाणपत्र (10वी उत्तीर्ण)
संगणक पात्रतेचे प्रमाणपत्र
लहान कुटुंब प्रमाणपत्र
माजी सैनिक / खेळाडू / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / अनाथ पुरावे (लागू असल्यास)
इतर आवश्यक कागदपत्रे जशी जाहीरातीत नमूद आहेत

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 (174 Posts) – नागपूर महानगरपालिका भरती 2025

Yash Navin Nokari 2024 | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page
Scroll to Top