पर्सनल ID कार्ड कागदपत्रे
नवीन आधार कार्ड काढणे
आवश्यक कागदपत्रे
- बाळाचा जन्मांचा दाखला (इंग्लिश मध्ये)
- वडिलांचे आधार कार्ड
- आईचे आधार कार्ड
- बाळ व आई किंवा वडील पैकी 1 स्वतः हजर
18 वर्षा वरील नवीन आधार कार्ड
आवश्यक कागदपत्रे
- जन्मांचा दाखला (इंग्लिश मध्ये) किंवा शाळा सोडलेला दाखला
- मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन
- रेशन कार्ड
- स्वतः व्यक्ती हजर असावा
आधार नाव बदल
आवश्यक कागदपत्रे
- वय 18 पेक्षा कमी असेलतर फक्त जन्माचा दाखला इंग्लिश मध्ये असावा
- महिला लग्न नंतर -फक्त विवाह दाखला
- पूर्ण नाव बदल गॅझेट व जुन्या नावाचे पॅनकार्ड (वय 18 पेक्षा जास्त)
- पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
- स्वतः व्यक्ती
- जुने आधार कार्ड
आधार जन्म तारीख बदल
आवश्यक कागदपत्रे
- जन्मांचा दाखला इंग्लिश मधील किंवा पासपोर्ट
- स्वतः व्यक्ती
- जुने आधार कार्ड
- दाखला व आधार वरील नाव बरोबर असावे
आधार पत्ता बदल
आवश्यक कागदपत्रे
- मतदान/ बँक पासबुक (वय 18 पेक्षा जास्त)
- स्वतः व्यक्ती
- जुने आधार कार्ड
आधार अपडेट
आधार बायोमेट्रिक अपडेट
- स्वतः व्यक्ती
- आधार कार्ड
10 वर्ष नंतरचे अपडेट
- स्वतः व्यक्ती
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
नवीन रेशन कार्ड
आवश्यक कागदपत्रे
Coming Soon
रेशन कार्ड मध्ये नाव कमी/वाढवणे
नाव कमी करण्यासाठी
- विहित नमुना अर्ज
- मृत्यूचा दाखला (मृत्यू झाल्यास )
- लग्न पत्रिका (विवाह झाल्यास)
- आधार कार्ड व रेशन कार्ड
नाव वाढविणे
- विहित नमुना अर्ज
- जन्माचा दाखला (जन्मलेल्या बाळ असेल तर)
- नाव कमी केलेला सक्षम अधिकाऱ्याचा दाखला (लग्न झाल्यास)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
विभक्त रेशन कार्ड
आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
- तहसीलदार उत्पन्न दाखला
- रहिवाशी स्व:घोषणा पत्र
- पूर्वीचे रेशन कार्ड मधील नाव कमी केलेला सक्षम अधिकाऱ्याचा दाखला
- रेशन कार्ड झेरॉक्स प्रत
- घराचा उतारा
- सर्वाचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत
- बँक पासबुक झेरॉक्स
- पुरवठा निरीक्षक/ मंडळ अधिकारी यांचा घरभेट अहवाल
स्थलांतरित रेशन कार्ड
आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
- कास्ट सर्टिफिकेट
- स्वतः व वडिलांचा शाळा सोडलेला दाखला.
- 3 वर्ष उत्पन्न दाखला.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
पॅन कार्ड
- 2 आयडेंटी फोटो
- आधार कार्ड झेरॉक्स
- पॅन कार्ड 4 दिवसांनी झेरॉक्स मिळेल व 8 दिवसात पोस्टाने घरी येईल
अर्जेंट पॅन कार्ड
- आधार कार्ड
- स्वतः व्यक्ती किंवा आधार मोबाईल लिंक असावा
नवीन व दुरुस्ती मतदान कार्ड
नवीन मतदान कार्ड
- ओरिजिनल आधार कार्ड
- घरातील वडिलाचे किंवा आईचे मतदान कार्ड
- 1 फोटो
मतदान कार्ड दुरुस्ती
- ओरिजिनल आधार कार्ड
- जुने मतदान कार्ड
- 1 फोटो
पासपोर्ट (Passport)
आवश्यक कागदपत्रे
- स्वतः शाळा सोडलेला दाखला. किंवा पॅॅनकार्ड
- आधार कार्ड
- मतदान कार्ड असेल तर
अपंग प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे
- 1 आयडेंटी फोटो
- ओरिजिनल आधार कार्ड
- जुने अपंग सर्टिफिकेट असेल तर
- ओरिजिनल रेशन कार्ड
फूड लायसन
आवश्यक कागदपत्रे
- ओरिजिनल आधार कार्ड
- ग्रामपंचायत नहरकत दाखला
- स्वतः दुकान पुढे उभा असलेला फोटो
- लाईट बिल
- 1 फोटो
गॅॅझेट (नावामधील बदल)
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- फोटो
- दोन्ही नावाची व्यक्ती एक आहे असे प्रतिज्ञापत्र
पोलीस व्हेरिफिकेशन
आवश्यक कागदपत्रे
- 1 फोटो
- स्वतः शाळा सोडलेला दाखला. किंवा 10 बोर्ड सर्टिफिकेट
- ओरिजिनल आधार कार्ड
- ओरिजिनल रेशन कार्ड
- जर कंपनीमध्ये देणार असाल तर कंपनी लेटर असेल तर
जात पडताळणी (Caste Validity)
- ओरिजिनल आधार कार्ड
- 2 प्रतिज्ञापत्र सेतू मधून आणणे
- कास्ट सर्टिफिकेट
- अर्जदार, वडील व आजोबाचा शाळा सोडलेला दाखला
- 1 फोटो, इमेल,
- शाळेतून 15A फॉर्म
फक्त 2 वेळेस काढू शकतो
- 12 वी मध्ये शिकत असताना
- नोकरी जॉईन करताना
ड्रायविंग लायसन (Driving Licence)
आवश्यक कागदपत्रे
- Coming Soon
हयातीचा दाखला (जीवन प्रमाण)
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- PPO नंबर
- मोबाईल
- पेन्शन धारक आहेत त्यांना आवश्यक
- प्रत्येक वर्षी November महिन्यामध्ये हा दाखला द्यावा लागतो .
No more posts to show