आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

SBI SCO Wealth Management Bharti 2025 (1146 Posts) | एसबीआय स्पेशालिस्ट ऑफिसर वेल्थ मॅनेजमेंट भरती 2025

SBI SCO Wealth Management Bharti 2025 (1146 Posts) | एसबीआय स्पेशालिस्ट ऑफिसर वेल्थ मॅनेजमेंट भरती 2025 अंतर्गत State Bank of India तर्फे देशभरातील Wealth Management Centres मध्ये VP Wealth (SRM), AVP Wealth (RM) व Customer Relationship Executive या करार आधारीत Specialist Cadre Officers पदांसाठी एकूण 996 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. किमान पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच संबंधित क्षेत्रातील आवश्यक अनुभव असून उच्च वेतनश्रेणी (CTC) सह उत्कृष्ट करिअरची संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी 02.12.2025 ते 23.12.2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावा. निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग, वैयक्तिक मुलाखत (Interview) व CTC Negotiation यावर आधारित आहे आणि अंतिम गुणवत्ता यादी फक्त मुलाखत गुणांवर तयार करण्यात येईल

SBI SCO Wealth Management Bharti 2025 (1146 Posts) | एसबीआय स्पेशालिस्ट ऑफिसर वेल्थ मॅनेजमेंट भरती 2025

क्र. पदाचे नाव संख्या
1 VP Wealth (SRM) 582
2 AVP Wealth (RM) 237
3 Customer Relationship Executive 327
एकूण पद संख्या 1146

WWW.NavinNokari.com

क्र शैक्षणिक पात्रता
1 मान्यताप्राप्त शासन मान्य विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी (Graduation) उत्तीर्ण असणे आवश्यक.
2 Banking, Finance किंवा Marketing मधील MBA पदवी 60% गुणांसह असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.
3 NISM V-A, NISM XXI-A, CFP, CFA यापैकी संबंधित प्रमाणपत्रे धारक उमेदवारांना अतिरिक्त प्राधान्य.
4 दस्तऐवज हाताळणी, ग्राहक सेवा व वित्तीय उत्पादने याबाबतचा अनुभव असणे इष्ट.
5 Customer Relationship Executive पदासाठी वैध दोन चाकी वाहन चालविण्याचा परवाना (Driving Licence) असणे अनिवार्य.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 188 119 77 34 46 19
2 82 52 33 15 20 9
3 115 73 47 21 28 12
शारीरिक पात्रता
या भरतीसाठी कोणतीही स्वतंत्र शारीरिक पात्रतेची अट नाही.
पदासाठी वयाची अट
क्र 01.05.2025 रोजी वय (वय किमान ते कमाल वर्षे या स्वरूपात)
1 VP Wealth (SRM) पदासाठी वय 26 ते 42 वर्षे दरम्यान असावे.
2 AVP Wealth (RM) पदासाठी वय 23 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
3 Customer Relationship Executive पदासाठी वय 20 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
वयामध्ये सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PwBD – 10 वर्षे (शासन नियमांनुसार इतर सवलती लागू).
Popup Age Calculator
क्र पदानुसार पेमेंट स्केल
1 VP Wealth (SRM) – वार्षिक CTC अंदाजे INR 44.70 Lakh पर्यंत (Fixed Pay, Allowances, Performance Linked Pay समाविष्ट).
2 AVP Wealth (RM) – वार्षिक CTC अंदाजे INR 30.20 Lakh पर्यंत.
3 Customer Relationship Executive – वार्षिक CTC अंदाजे INR 6.20 Lakh पर्यंत.
4 करार कालावधी 5 वर्षे (बँकेच्या विवेकबुद्धीनुसार आणखी 4 वर्षांसाठी नूतनीकरणयोग्य).
प्रवर्ग फॉर्म फी
UR / OBC / EWS ₹ 750
SC / ST / PwBD
नोकरीचे ठिकाण
भारतातील State Bank of India च्या विविध Circles मधील Wealth Management Centres (All India Posting).
निवड प्रक्रिया
शॉर्टलिस्टिंग → वैयक्तिक मुलाखत (Interview) → CTC Negotiation → अंतिम गुणवत्ता यादी.
परीक्षेचे नाव
विषय गुण मिनिटे
वैयक्तिक मुलाखत (Interview) 100
एकूण गुण: 100 | एकूण वेळ: –
विषय अभ्यासक्रम
बँकिंग व वित्तीय प्रणाली भारतातील बँकिंग संरचना, SBI व इतर सार्वजनिक/खाजगी बँका, RBI चे कार्य, बँकिंग उत्पादनांची ओळख, KYC व अनुपालन नियम.
Wealth Management व Investment Products Mutual Funds, PMS, Insurance, Bonds, Equity, Asset Allocation, Risk Profiling, NISM संबंधित संकल्पना.
ग्राहक संबंध व्यवस्थापन Client Acquisition, Relationship Management, Cross Selling, Service Quality, UHNI/HNI व Affluent ग्राहकांसोबत संवाद कौशल्य.
मार्केट आणि आर्थिक घडामोडी सध्याचे आर्थिक परिदृश्य, Capital Market ट्रेंड, Interest Rate, Inflation, Government Schemes इत्यादींबाबत मूलभूत माहिती.
व्यक्तिमत्व व संवाद कौशल्य Leadership, Team Work, Problem Solving, Presentation Skills, इंग्रजी व स्थानिक भाषेतील संवाद कौशल्य.

SBI SCO Wealth Management Bharti 2025 (1146 Posts) | एसबीआय स्पेशालिस्ट ऑफिसर वेल्थ मॅनेजमेंट भरती 2025

मुद्दा भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 02.12.2025
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23.12.2025
फी भरण्याची शेवटची तारीख 23.12.2025 / 10.01.2025
मुलाखत (Interview) संभाव्य कालावधी
अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
आवश्यक कागदपत्रे
नवीन पासपोर्ट साईज रंगीत फोटो.
स्वाक्षरी (Signature) स्कॅन केलेली प्रत.
ओळखपत्र – Aadhaar Card / PAN Card / Passport / Voter ID यापैकी कोणतेही.
PAN Card अनिवार्य.
शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्रे (Graduation, Post Graduation, Professional Certificates).
अनुभव प्रमाणपत्रे – संबंधित बँक/संस्था/Wealth Management Firm कडील Experience Certificates.
सध्याच्या नोकरीचा Offer Letter / Form 16 / Latest Salary Slip.
आरक्षण प्रवर्गासाठी लागू असल्यास Caste Certificate (SC/ST/OBC Non Creamy Layer), EWS Income & Asset Certificate.
PwBD प्रवर्गासाठी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले Disability Certificate.
शासकीय / अर्धसरकारी / PSU / SBI Group मध्ये कार्यरत असल्यास No Objection Certificate (NOC).
बँकेने दिलेल्या Bio-data आणि CTC Format प्रमाणे भरलेला व स्वाक्षरी केलेला फॉर्म.

SBI SCO Wealth Management Bharti 2025 (1146 Posts) | एसबीआय स्पेशालिस्ट ऑफिसर वेल्थ मॅनेजमेंट भरती 2025

SBI SCO Wealth Management Bharti 2025 (1146 Posts) | एसबीआय स्पेशालिस्ट ऑफिसर वेल्थ मॅनेजमेंट भरती 2025

Yash Navin Nokari 2024 | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Print Details

Share This Page
Scroll to Top