👨🏻💻👉 Shivaji University Convication Form 2025 | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर — ६२ वा वार्षिक दीक्षांत समारंभ सूचना
👨🏻💻👉 Shivaji University Convication Form 2025 | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर — ६२ वा वार्षिक दीक्षांत समारंभ सूचना
०१ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२५ या तारखांना खालील फी असेल | |
---|---|
प्रत्यक्ष उपस्थित शुल्क | ₹५००/- |
पोस्टाने अर्ज शुल्क | ₹६००/- |
👨🏻💻👉 Shivaji University Convication Form 2025 | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर — ६२ वा वार्षिक दीक्षांत समारंभ सूचना
०१ ऑगस्ट २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ या तारखांना खालील फी असेल | |
---|---|
प्रत्यक्ष उपस्थित शुल्क | ₹७००/- |
पोस्टाने अर्ज शुल्क | ₹८००/- |
👨🏻💻👉 Shivaji University Convication Form 2025 | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर — ६२ वा वार्षिक दीक्षांत समारंभ सूचना
१६ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या तारखांना खालील फी असेल | |
---|---|
प्रत्यक्ष उपस्थित शुल्क | ₹१७००/- |
पोस्टाने अर्ज शुल्क | ₹१८००/- |
×
Age Calculator
पद्धत | ऑनलाईन अर्ज Regular Convocation विभागातून भरावा. |
---|---|
सूचना | अर्ज भरण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. |
महत्वाच्या सूचना | |
---|---|
१. | मराठीत पूर्ण नाव व आईचे नाव बिनचूक नमूद करावे. |
२. | ABC ID तयार करून अर्ज भरावा. |
३. | एकच अर्जासाठी एकच ईमेल आयडी वापरावा. |
४. | अर्जाची प्रिंट स्वतःकडे ठेवावी, विद्यापीठात देण्याची गरज नाही. |
५. | २००२ पूर्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संबंधित कागदपत्रांसह विभागाशी संपर्क साधावा. |
६. | फोटो नसल्यास २० KB JPEG फोटो अपलोड करावा. |
७. | ईमेल व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करावा. |
८. | शुल्क भरल्यानंतर पावती येण्यास ६० मिनिटे लागू शकतात. |
👨🏻💻👉 Shivaji University Convication Form 2025 | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर — ६२ वा वार्षिक दीक्षांत समारंभ सूचना