आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Supreme Court Bharti 2025 (30 Posts) – सर्वोच्च न्यायालय भरती 2025

Supreme Court Bharti 2025 (30 Posts) – सर्वोच्च न्यायालय भरती 2025 अंतर्गत Supreme Court of India, New Delhi येथे Court Master (Shorthand) या गॅझेटेड पदासाठी एकूण 30 पदांची भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी उमेदवारांकडे पदवी, इंग्रजी शॉर्टहँड (120 w.p.m.), टायपिंग (40 w.p.m.), संगणक ज्ञान व किमान 5 वर्षांचा संबंधित अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन होणार असून, उमेदवारांची निवड Shorthand Test, Objective Test, Typing Test आणि Interview या टप्प्यांद्वारे केली जाईल .
क्र.पदाचे नावसंख्या
1Court Master (Shorthand)30
एकूण पद संख्या30
क्र.शैक्षणिक पात्रता
1पदवीधर (Graduation)
2इंग्रजी शॉर्टहँड – 120 w.p.m.
3इंग्रजी टायपिंग – 40 w.p.m.
4संगणकाचे ज्ञान आवश्यक
5Private Secretary / Senior PA / Stenographer म्हणून किमान 5 वर्षे अनुभव
td>
क्र.UROBCSCSTEWSPwBD
1माहिती उपलब्ध नाही
एकूण30
शारीरिक पात्रता
या पदासाठी कोणतीही शारीरिक पात्रतेची अट नाही.
पदासाठी वयाची अट
क्र.(28/07/2025 रोजी) वय
1कमाल 56 वर्षे (Deputationists साठी)
वयामध्ये सवलत : शासकीय नियमांनुसार लागू.
Popup Age Calculator
क्र.पदानुसार पेमेंट स्केल
1Level 11 (₹67,700 – ₹2,08,700/-) – 7th CPC
प्रवर्गफॉर्म फी
General₹1500/-
SC /ST /OBC /PwBD /ExSM₹750/-
नोकरीचे ठिकाण
सुप्रीम कोर्ट, नवी दिल्ली

Supreme Court Bharti 2025 (30 Posts) – सर्वोच्च न्यायालय भरती 2025

परीक्षा माहितीतपशील
शॉर्टहँड टेस्ट120 शब्द प्रति मिनिट वेगाने 7 मिनिटे; ट्रान्सक्रिप्शनसाठी 45 मिनिटे. अधिकतम चुका: 5%
MCQ लेखी परीक्षा 100 प्रश्न –
  • 25 – सामान्य इंग्रजी
  • 25 – सामान्य ज्ञान
  • 25 – संविधानातील न्यायालयविषयक तरतुदी
  • 15 – सुप्रीम कोर्ट नियम, 2013
  • 10 – संगणक ज्ञान
वेळ: 2 तास, किमान गुण: 50 (सर्वसाधारण), 45 (इतर)
टायपिंग चाचणी40 शब्द प्रति मिनिट वेग; चुका मर्यादा: General – 2%, Reserved – 3%; वेळ: 10 मिनिटे
मुलाखत30 गुण, किमान पात्रता गुण: General – 15, Reserved – 13
अतिरिक्त गुणज्यांच्याकडे कायद्याची पदवी (LLB/BGL) आहे त्यांना 3 गुणांची अतिरिक्त भर
निवड प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज ⟶ शॉर्टहँड टेस्ट ⟶ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ⟶ टायपिंग टेस्ट ⟶ मुलाखत ⟶ अंतिम निवड
विषयSyllabus
इंग्रजी भाषाव्याकरण, शब्दसंग्रह, आकलन
सामान्य ज्ञानभारतीय राज्यघटना, चालू घडामोडी
कंप्यूटर ज्ञानMS Office, टायपिंग, फॉरमॅटिंग
शॉर्टहँड120 शब्द प्रति मिनिट सराव

"देशसेवेची सन्माननीय संधी! SSC IT Executive भरती 2025 साठी त्वरित अर्ज करा – पात्र उमेदवारांसाठी थेट निवड."

घटनातारीख
जाहिरात प्रकाशित28 जुलै 2025
अर्ज सुरूलवकरच उपलब्ध
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 सप्टेंबर 2025
परीक्षा / टेस्टनंतर कळविण्यात येईल

Supreme Court Bharti 2025 (30 Posts) – सर्वोच्च न्यायालय भरती 2025

आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक प्रमाणपत्रे (पदवी व मार्कशीट)
शॉर्टहँड व टायपिंग कौशल्य प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र (5 वर्षे)
जन्मतारीख पुरावा
जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS)
OBC Non-Creamy Layer प्रमाणपत्र
PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
ओळखपत्र (आधार/पॅन/पासपोर्ट)
पासपोर्ट साईज फोटो
स्वाक्षरी

Print Details

Share This Page
Scroll to Top