आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

SSB Sports Quota Bharti 2026 (404 Posts) | SSB क्रीडा कोटा भरती 2026

सशस्त्र सीमा बल (SSB) अंतर्गत क्रीडा कोटा (Sports Quota) अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या एकूण 404 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. 10वी उत्तीर्ण आणि संबंधित खेळात प्राविण्य प्राप्त खेळाडूंसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत (अंदाजे 12 जून 2026) आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून विहित मुदतीत अर्ज करावेत.

SSB Sports Quota Bharti 2026 (404 Posts) | SSB क्रीडा कोटा भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) - क्रीडा कोटा 404
एकूण पद संख्या 404

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 10वी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त क्रीडा स्पर्धेत (आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/ आंतर-विद्यापीठ/ शालेय खेळ इ.) देशाचे/ राज्याचे/ विद्यापीठाचे प्रतिनिधित्व किंवा पदक विजेता. (मागील 2 वर्षांतील क्रीडा प्रमाणपत्रे ग्राह्य धरली जातील).
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
शारीरिक पात्रता
प्रवर्ग लिंग किमान उंची छाती
सर्वसाधारण/ OBC/ SC उमेदवार पुरुष 170 सेमी 80 ते 85 सेमी
महिला 157 सेमी -
ST प्रवर्ग पुरुष 162.5 सेमी 76 ते 81 सेमी
महिला 150 सेमी -
पदासाठी वयाची अट
क्र. अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस वय
1 18 ते 23 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – लागू नाही)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 पे मॅट्रिक्स रु. 21,700 - 69,100/- (लेव्हल-3)
प्रवर्ग फॉर्म फी
UR/ OBC/ EWS रु. 100/-
SC/ ST/ महिला उमेदवार फी नाही
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत किंवा परदेशात (Anywhere in India or abroad)
निवड प्रक्रिया
कागदपत्रे पडताळणी व क्रीडा नैपुण्य तपासणी ➔ मैदानी चाचणी (Field Trial/ Skill Test) ➔ शारीरिक मोजमाप चाचणी (PST) ➔ वैद्यकीय परीक्षा (DME/ RME) ➔ अंतिम गुणवत्ता यादी

SSB Sports Quota Bharti 2026 (404 Posts) | SSB क्रीडा कोटा भरती 2026

भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख मे 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत
आवश्यक कागदपत्रे
10वी (मॅट्रिक्युलेशन) उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (जन्मतारखेचा पुरावा म्हणून)
संबंधित खेळाचे विहित नमुन्यातील (Form 1 ते 5) सक्षम प्राधिकरणाने दिलेले क्रीडा प्रमाणपत्र
जातीचा दाखला (SC/ ST/ OBC उमेदवारांसाठी विहित केंद्रीय नमुन्यात)
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी मागील 3 वर्षांतील)
EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
पासपोर्ट साईज रंगीत फोटो आणि स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
ओळखपत्र (उदा. पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदान कार्ड इ.)

SSB Sports Quota Bharti 2026 (404 Posts) | SSB क्रीडा कोटा भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top