Assam Rifles Technical and Tradesman Bharti 2026 (354 Posts) | आसाम रायफल्स भरती

Assam Rifles Technical and Tradesman Bharti 2026 (354 Posts) | आसाम रायफल्स भरती

Assam Rifles Technical and Tradesman Recruitment Rally 2026. Apply online for 354 posts of Warrant Officer, Rifleman, and Havildar. Check eligibility, age limit, qualification, and important dates.

WWW.NavinNokari.com

क्र.पदाचे नावसंख्या
1वॉरंट ऑफिसर (सायफर)124
2रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)32
3रायफलमन (लाईनमन फिल्ड)21
4रायफलमन (आर्मरर)29
5रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)10
6रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)13
7रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल)22
8हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेअरर / मेकॅनिक)06
9रायफलमन (मेटलस्मिथ)19
10रायफलमन (अपहोल्स्टर)03
11रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल (इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअर)16
12रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक / फिटर)23
13रायफलमन (वेल्डर)02
14वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)02
15वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)01
16वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट)02
17रायफलमन (मेसन)29
एकूण पद संख्या354
क्र.शैक्षणिक पात्रता
1वॉरंट ऑफिसर (सायफर): 12 वी उत्तीर्ण आणि रेडिओ व टेलिव्हिजन / इलेक्ट्रॉनिक्स मधील 2 वर्षांचे ITI प्रमाणपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स / आयटी पदवी.
2रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल): 10 वी उत्तीर्ण (विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयासह).
3रायफलमन (लाईनमन फिल्ड): 10 वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
4रायफलमन (आर्मरर): 10 वी उत्तीर्ण.
5रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक): 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
6रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक): 10 वी उत्तीर्ण आणि रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक / ऑपरेटर ITI प्रमाणपत्र.
7रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल): 10 वी उत्तीर्ण आणि मोटर मेकॅनिक ITI प्रमाणपत्र.
8हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेअरर / मेकॅनिक): 12 वी उत्तीर्ण आणि इन्स्ट्रुमेंटेशन मधील ITI प्रमाणपत्र.
9रायफलमन (मेटलस्मिथ): 10 वी उत्तीर्ण आणि मेटलस्मिथ ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
10रायफलमन (अपहोल्स्टर): 10 वी उत्तीर्ण आणि अपहोल्स्टर ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
11रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल: 10 वी उत्तीर्ण (इंग्रजी, गणित, विज्ञान आणि भौतिकशास्त्र विषयासह).
12रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक / फिटर): 10 वी उत्तीर्ण (इंग्रजी, गणित व विज्ञान विषयासह) आणि डिप्लोमा / ITI प्रमाणपत्र.
13रायफलमन (वेल्डर): 10 वी उत्तीर्ण आणि वेल्डर ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र.
14वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन): 12 वी उत्तीर्ण आणि आर्किटेक्चरल असिस्टंटशिपमधील 3 वर्षांचा डिप्लोमा.
15वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन): 12 वी उत्तीर्ण आणि ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा.
16वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट): 12 वी उत्तीर्ण आणि फिजिओथेरपी डिप्लोमा.
17रायफलमन (मेसन): 10 वी उत्तीर्ण.
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
1. वॉरंट ऑफिसर (सायफर)5133190912लागू नाही
2. रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)1309050203लागू नाही
3. रायफलमन (लाईनमन फिल्ड)0806030202लागू नाही
4. रायफलमन (आर्मरर)1208040203लागू नाही
5. रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)0402020101लागू नाही
6. रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)0504020101लागू नाही
7. रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल)0906030202लागू नाही
8. हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेअरर / मेकॅनिक)0202010001लागू नाही
9. रायफलमन (मेटलस्मिथ)0805030102लागू नाही
10. रायफलमन (अपहोल्स्टर)0101010000लागू नाही
11. रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल0704020102लागू नाही
12. रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक / फिटर)0906040202लागू नाही
13. रायफलमन (वेल्डर)0101000000लागू नाही
14. वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)0101000000लागू नाही
15. वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)0100000000लागू नाही
16. वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट)0101000000लागू नाही
17. रायफलमन (मेसन)1208040203लागू नाही
एकूण14597532534लागू नाही
क्र.श्रेणीउंचीछाती (न फुगवता - फुगवून)
1सर्वसाधारण उमेदवार (All India Candidates)170 सेमी80 - 85 सेमी
2गडवाली, कुमाऊनी, गोरखा, डोग्रा, मराठा व ईशान्येकडील राज्ये165 सेमी78 - 83 सेमी
3अनुसूचित जमाती (ST) उमेदवार162.5 सेमी76 - 81 सेमी
4शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) धावणे05 किमी धावणे 24 मिनिटांत (लडाख वगळता) / लडाख प्रदेश: 1.6 किमी धावणे 7 मिनिटांत-

Assam Rifles Technical and Tradesman Bharti 2026 (354 Posts) | आसाम रायफल्स भरती

🗓 शेवटची तारीख : 14/12/2026
क्र.01 जुलै 2026 रोजी वय
1वॉरंट ऑफिसर (सायफर आणि ड्राफ्ट्समन): 18 ते 25 वर्षे
2इतर सर्व पदे: 18 ते 23 वर्षे
वयामध्ये सवलत: SC / ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे, Ex-Servicemen: नियमानुसार सवलत
क्र .पदानुसार पेमेंट स्केल
1आसाम रायफल्सच्या नियमानुसार लागू
क्र.प्रवर्गअर्ज शुल्क
1General / OBC / EWS (Group C पदे)₹100/-
2SC / ST / Ex-Servicemenफी नाही (Nil)
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (All India) / आसाम
क्र.निवड प्रक्रिया
1शारीरिक मानक चाचणी (PST) / शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) ➔ संगणक आधारित परीक्षा (CBT) ➔ ट्रेड टेस्ट / कौशल्य चाचणी ➔ कागदपत्र पडताळणी (DV) ➔ वैद्यकीय तपासणी (DME / RME)
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशीलदिनांक
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख15 नोव्हेंबर 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 डिसेंबर 2026
रॅली सुरू होण्याची संभाव्य तारीख18 जानेवारी 2027 पासून
क्र.आवश्यक कागदपत्रे
110 वी / 12 वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
2संबंधित ट्रेडचे ITI / डिप्लोमा / पदवी प्रमाणपत्र
3अधिवास प्रमाणपत्र (Domicile / PRC Certificate)
4जात प्रमाणपत्र (Caste Certificate) - लागू असल्यास
5EWS प्रमाणपत्र - लागू असल्यास
6माजी सैनिक डिस्चार्ज प्रमाणपत्र (ESM उमेदवारांसाठी)
7ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र)
8पासपोर्ट आकाराचे फोटो आणि स्वाक्षरी
9ऑनलाईन अर्ज पावती व फी चलन प्रत

Assam Rifles Technical and Tradesman Bharti 2026 (354 Posts) | आसाम रायफल्स भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top