आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Indian Army TGC Bharti 2026 (30 Posts) | भारतीय सेना TGC भरती 2026

Indian Army TGC Bharti 2026: भारतीय सेनेमध्ये 144 व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC-144) (जानेवारी 2027) अंतर्गत विविध इंजिनिअरिंग शाखांमधील एकूण 30 पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक अविवाहित पुरुष उमेदवार www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 आहे. इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी भारतीय सेनेत कायमस्वरूपी कमिशन (Permanent Commission) मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे.

Indian Army TGC Bharti 2026 (30 Posts) | भारतीय सेना TGC भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 सिव्हिल (Civil) 8
2 कंप्युटर सायन्स (Computer Science) 6
3 इलेक्ट्रिकल (Electrical) 2
4 इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) 6
5 मेकॅनिकल (Mechanical) 6
6 इतर शाखा (Misc Streams - प्लॅस्टिक टेक/ रिमोट सेन्सिंग) 2
एकूण पद संख्या 30

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 संबंधित सिव्हिल किंवा समकक्ष शाखेत इंजिनिअरिंग पदवी (BE/ B.Tech) उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार
2 संबंधित कंप्युटर सायन्स किंवा समकक्ष शाखेत इंजिनिअरिंग पदवी (BE/ B.Tech/ M.Sc Computer Science) उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार
3 संबंधित इलेक्ट्रिकल किंवा समकक्ष शाखेत इंजिनिअरिंग पदवी (BE/ B.Tech) उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार
4 संबंधित इलेक्ट्रॉनिक्स किंवा समकक्ष शाखेत इंजिनिअरिंग पदवी (BE/ B.Tech) उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार
5 संबंधित मेकॅनिकल किंवा समकक्ष शाखेत इंजिनिअरिंग पदवी (BE/ B.Tech) उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार
6 संबंधित प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी/ रिमोट सेन्सिंग शाखेत इंजिनिअरिंग पदवी (BE/ B.Tech) उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 8 - - - - -
2 6 - - - - -
3 2 - - - - -
4 6 - - - - -
5 6 - - - - -
6 2 - - - - -
शारीरिक पात्रता
शारीरिक चाचणी/ निकष किमान शारीरिक मानक
2.4 किमी धावणे (Run) 10 मिनिटे 30 सेकंद
पुश अप (Push Up) 40
पुल अप (Pull Up) 6
सिट अप (Sit Up) 30
स्कॉट्स (Squats) 30 रेपिटिशन्सचे 2 सेट
लंजेस (Lunges) 10 रेपिटिशन्सचे 2 सेट
पोहणे (Swimming) पोहण्याच्या मूलभूत गोष्टी माहिती असणे आवश्यक
पदासाठी वयाची अट
क्र. 01 जानेवारी 2027 रोजी वय
1 20 ते 27 वर्षे
2 20 ते 27 वर्षे
3 20 ते 27 वर्षे
4 20 ते 27 वर्षे
5 20 ते 27 वर्षे
6 20 ते 27 वर्षे
(वयामध्ये सवलत लागू नाही - सर्व प्रवर्गांसाठी वयाची अट समान)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 प्रशिक्षण कालावधीत दरमहा ₹56,100/ - स्टायपेंड आणि कमिशननंतर लेव्हल 10 नुसार ₹56,100 ते ₹1,77,500/ -
2 प्रशिक्षण कालावधीत दरमहा ₹56,100/ - स्टायपेंड आणि कमिशननंतर लेव्हल 10 नुसार ₹56,100 ते ₹1,77,500/ -
3 प्रशिक्षण कालावधीत दरमहा ₹56,100/ - स्टायपेंड आणि कमिशननंतर लेव्हल 10 नुसार ₹56,100 ते ₹1,77,500/ -
4 प्रशिक्षण कालावधीत दरमहा ₹56,100/ - स्टायपेंड आणि कमिशननंतर लेव्हल 10 नुसार ₹56,100 ते ₹1,77,500/ -
5 प्रशिक्षण कालावधीत दरमहा ₹56,100/ - स्टायपेंड आणि कमिशननंतर लेव्हल 10 नुसार ₹56,100 ते ₹1,77,500/ -
6 प्रशिक्षण कालावधीत दरमहा ₹56,100/ - स्टायपेंड आणि कमिशननंतर लेव्हल 10 नुसार ₹56,100 ते ₹1,77,500/ -
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग (UR/ OBC/ SC/ ST) फी नाही (निःशुल्क)
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (All Over India)
निवड प्रक्रिया
अर्जांची छाननी (Shortlisting) ➔ मुलाखत (Interview - 100 गुण) ➔ कागदपत्रे पडताळणी

Indian Army TGC Bharti 2026 (30 Posts) | भारतीय सेना TGC भरती 2026

भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 13 मे 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 (दुपारी 03:00 वाजेपर्यंत)
शॉर्टलिस्टिंग कट-ऑफ जाहीर होण्याची वेळ जून 2026
एसएसबी मुलाखत (SSB Interview) कालावधी जुलै ते सप्टेंबर 2026
प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख जानेवारी 2027
आवश्यक कागदपत्रे
1. ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट (स्व-साक्षांकित फोटोग्राफ व स्वाक्षरीसह)
2. 10 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (जन्मतारखेचा व नावाचा पुरावा)
3. 12 वीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र किंवा पदविका (Diploma) प्रमाणपत्र
4. इंजिनिअरिंग पदवी किंवा प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र
5. इंजिनिअरिंगच्या सर्व सेमिस्टर/ वर्षांची मूळ गुणपत्रके
6. CGPA/ Grades चे गुणांमध्ये रूपांतर करण्याच्या सूत्राचे विद्यापीठाचे प्रमाणपत्र
7. अंतिम वर्षातील उमेदवारांसाठी प्राचार्यांचे प्रमाणपत्र आणि घोषणापत्र
8. शासकीय ओळखपत्र (पॅन कार्ड/ आधार कार्ड/ पासपोर्ट/ ड्रायव्हिंग लायसन्स इ.)

Indian Army TGC Bharti 2026 (30 Posts) | भारतीय सेना TGC भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top